मुगाचा हलवा (moongacha halwa recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

मुगाचा हलवा (moongacha halwa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 लहानवाटी मूग
  2. 1 टीस्पून वेलची पूड
  3. गूळ आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम मूग बॉईल करून घ्या.

  2. 2

    बॉईल केलेल्या मुगात गूळ खिसून घ्या आणि त्यात वेलची पूड घाला.

  3. 3

    आपला मुगाचा हलवा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes