हिबिसकस (जास्वंद) टी (Hibiscus tea recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#tmr
आरोग्यवर्धक चहाचा उत्तम प्रकार म्हणजे हिबिसकस (जास्वंद) टी. तुम्ही हा गरम किंवा थंड ही पिऊ शकता.

हिबिसकस (जास्वंद) टी (Hibiscus tea recipe in marathi)

#tmr
आरोग्यवर्धक चहाचा उत्तम प्रकार म्हणजे हिबिसकस (जास्वंद) टी. तुम्ही हा गरम किंवा थंड ही पिऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 5-6जास्वंदाची फुले
  2. 250 मि.लि.पाणी
  3. 2-3वेलची
  4. 2 टीस्पूनमध

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    प्रथम जास्वदींची फुले स्वछ धुवून घ्या. एका पातेल्यात पाणी गरम करावयास ठेवा.

  2. 2

    पाणी गरम झाले कि त्यात जास्वदींच्या फुलांच्या पाकळ्या टाका. त्यात वेलची घालून उकळू द्या. आता त्याचा डार्क रंग पाण्यात उतरताना दिसेल.

  3. 3

    आता गॅस बंद करुन त्यात मध घालून हलवून घ्यावे. गाळणीने गाळून घ्या. हिबिसकस टी गरम गरम सर्व्ह करा. तुम्ही यात बर्फ टाकून थंड करून ही सर्व्ह करू शकता.

  4. 4
  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes