बीटरूट भाजी (Beetroot Bhaji recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#hlr

#बीट

बीट हे लोह तत्व आणि फॉलिक ऍसिड भरपूर आयरन चा खजिना आहे बीटमध्ये विटामीन बी 1 विटामीन बी 2
विटामिन सी हे औषधी गुणधर्म बीटा मध्ये आढळतात
ज्या लोकांमध्ये रक्ताची कमी आयरन ची कमी असते त्यांनी आहारातून रोज एक बीट खाल्ल्याच पाहिजे
बीट भाजी माझ्या घरात कच्चा बीट सॅलेंट मध्ये खाण्यापेक्षा त्याची भाजी तयार करून मी खाऊ घालते आणि बऱ्याचदा बीटा ची चटणी माझ्याकडे नेहमीच मी तयार करते त्या बेटाच्या चटणी पासून सँडविच, डोसा बरोबर करून खातो अशाप्रकारे बीट आहारातून घेतो बीठाचे पराठे भरपूर तयार होतात पण बिटाची भाजी सर्वात जास्त माझ्या आवडीची आहे एक वेळ अशी होती की बीट हे आहारातून घेण्याची खूप गरज पडली होती तेव्हा बिटा पासून काय काय तयार करता येईल त्याचा प्रयत्न करत असताना बीठाची चटणीही रेसिपी तयार झाले नंतर बिटाची भाजी ही एक रेसिपी आता आहारातून घेण्यासाठी तयार करत असते
बीट आहारासाठी खूप गरजेचे आहे रोज एक बीट तरी आपण खाल्ले पाहिजे कच्चे खाल्ले जात नसेल तर वेगवेगळे प्रकार करून बीट आहारातून घ्यायला पाहिजे
रेसिपी तून नक्कीच बघा बिटाची भाजी ची रेसिपी खूप चविष्ट लागते खायला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 व्यक्ती
  1. 4बीट बॉईल केलेले
  2. 1/2नारळाचा बुरा
  3. 1टोमॅटो कट केलेला
  4. 2हिरव्या मिरच्या कट केलेल्या
  5. 4/5कढीपत्त्याची पाने
  6. 1/2 टीस्पूनधना पावडर
  7. 1/2 टीस्पूनमिरची पावडर
  8. 1/2 टीस्पूनहळदी पावडर लिंबूचे रस
  9. लिंबूचे रस
  10. चवीनुसारमीठ
  11. 1/2 टेबल्स्पूनतेल फोडणीसाठी
  12. 1/2 टीस्पूनमोहरी जीरे

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वात आधी बीटा ला वरचे आणि खालचे देठ काढून सालासकट कुकर मधून बॉईल करुन घ्यावा साल काढून बारीक कट करून घ्यावा
    नंतर बाकीची सगळी तयारी करून घेऊ

  2. 2

    बॉईज बीटाचे बारीक पीस करून घेऊ टोमॅटो कट करून घेऊन मिरची, कडिपत्ता फोडणीची तयारी करून घेऊ

  3. 3

    कढईत तेल तापवून फोडणी करून घेऊ मोहरी, जीरे, कढीपत्ता,हिरव्या मिरच्या,टोमॅटो टाकुन फ्राय करून घ्या

  4. 4

    नंतर दिल्याप्रमाणे मसाले टाकून घेऊन
    मसाले फोडणीत भाजून झाल्यावर नारळाचा बुरा टाकुन भाजुन घेऊ

  5. 5

    नारळाचा बुरा भाजून झाल्यावर बीटाची भाजी टाकून मिक्स करून घेऊ

  6. 6

    शेवटी लिंबूचे रस टाकून घेऊ लिंबूचे रस टाकल्यामुळे आपल्या भाजीतील विटामिन्स शरीरात ॲपजो होतात

  7. 7

    तयार बीटाची भाजी बरोबर पोळी सर्व करू

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes