पत्ताकोबी बटाटा मिक्स भाजी (patakobi batata mix bhaji recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

पत्ताकोबी बटाटा मिक्स भाजी (patakobi batata mix bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 व्यक्ति
  1. 400 ग्रामपत्ताकोबी कट केलेली
  2. 1बटाटा कट केलेला
  3. 2हिरव्या मिरच्या कट केलेल्या
  4. 1/4 कपमटारदाणे
  5. 2टोमॅटो कट केलेले
  6. 2 टेबलस्पूनतेल फोडणीसाठी
  7. 1/2 टेबलस्पूनमिरची
  8. 1/2 टेबलस्पूनधना पावडर
  9. 1/2 टीस्पूनहळदी पावडर
  10. 1/2 टेबलस्पूनमोहरी जीरे
  11. 1/4हिंग
  12. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम दिल्या प्रमाणे सगळे साहित्य तयार करून घेऊन भाज्या कट करून तयार करून घेऊ

  2. 2

    कढाईत तेल टाकून फोडणी तयार करून ठेवून तेल तापल्यावर मोहरी जीरे हिंग हिरवी मिरची कट केलेले बटाटे टाकून परतून घेऊन त्यात मटारचे दाणे टाकून परतून घेऊन

  3. 3

    बटाटा तेलात फ्राय झाल्यानंतर दिल्याप्रमाणे सगळे मसाले, मीठ टाकून परतून घेऊन आता कट केलेली पत्ताकोबी टाकून परतून घेऊ

  4. 4

    पत्ताकोबी व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेऊन
    पत्ताकोबी शिजल्यावर कट केलेले टोमॅटो टाकून मिक्स करून भाजी परतून घेऊन

  5. 5

    टोमॅटो भाजीत व्यवस्थित मिक्स झाल्यावर भाजी शिजवून झाल्यावर गॅस बंद करू

  6. 6

    तयार पत्ताकोबी बटाट्याची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes