गुजराती दाल (gujarati dal recipe in marathi)

चवीला खुप छान आणि चटपटीत खट्टी-मिठी अशी गुजराती डांळ गुजराती कम्युनिटीमध्ये रोजच्या जेवणात अशी डाळ तयार केली जाते गुजराती च्या प्रत्येक घरात तुम्हाला अशा प्रकारची डाळ तयार करताना बघायला मिळेल मीही माझ्या गुजराती फ्रेंड करून ही डाळ शिकून घेतली आहे मला ती रोज द्यायची मला या डाळीची चव खूप आवडली त्यामुळे अधून मधून मी ही बऱ्याचदा अशा प्रकारची डाळ जेवणातून तयार करत असते
भाताबरोबर डाळ खूप छान लागते
गुजराती लोक तुरदाळ सर्वात जास्त खातात
गुजरात राज्यात तूर डाळीचे पीकही सर्वात जास्त घेतले जाते. त्यामुळे रोजच्या जेवणात त्यांचा तूर डाळीचा समावेश असतोच . खट्टी-मिठी डाळ , साधी डाळ, ओछामन ,डाळ भात अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फोडणी च्या डाळी तयार केल्या जातात
रेसिपी तू नक्कीच बघा गुजराती डाळ कशा प्रकारे तयार केली. तेच पदार्थ तेच घटक असतात पण बनवण्याच्या पद्धती मुळे चवीत खूप फरक पडतो
एकदा तयार करून भात बरोबर नक्कीच खाऊन बघा
गुजराती दाल (gujarati dal recipe in marathi)
चवीला खुप छान आणि चटपटीत खट्टी-मिठी अशी गुजराती डांळ गुजराती कम्युनिटीमध्ये रोजच्या जेवणात अशी डाळ तयार केली जाते गुजराती च्या प्रत्येक घरात तुम्हाला अशा प्रकारची डाळ तयार करताना बघायला मिळेल मीही माझ्या गुजराती फ्रेंड करून ही डाळ शिकून घेतली आहे मला ती रोज द्यायची मला या डाळीची चव खूप आवडली त्यामुळे अधून मधून मी ही बऱ्याचदा अशा प्रकारची डाळ जेवणातून तयार करत असते
भाताबरोबर डाळ खूप छान लागते
गुजराती लोक तुरदाळ सर्वात जास्त खातात
गुजरात राज्यात तूर डाळीचे पीकही सर्वात जास्त घेतले जाते. त्यामुळे रोजच्या जेवणात त्यांचा तूर डाळीचा समावेश असतोच . खट्टी-मिठी डाळ , साधी डाळ, ओछामन ,डाळ भात अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फोडणी च्या डाळी तयार केल्या जातात
रेसिपी तू नक्कीच बघा गुजराती डाळ कशा प्रकारे तयार केली. तेच पदार्थ तेच घटक असतात पण बनवण्याच्या पद्धती मुळे चवीत खूप फरक पडतो
एकदा तयार करून भात बरोबर नक्कीच खाऊन बघा
कुकिंग सूचना
- 1
दील्याप्रमाणे तुरदाळ पाणी टाकून शिजवून घेऊ
- 2
शिजलेली डाळ एका पातेल्यात टाकून पाणी टाकून घोटुन घेऊ हळद, मीठ,कडीपत्ता, कट केलेला हिरव्या मिरच्या, किसलेले आले टाकून घेऊन
- 3
चोपर मध्ये चॉप केलेला टोमॅटो टाकून घेऊ तुम्ही किसनी नेही टोमॅटो किसून टाकू शकतात आता त पातेले गॅस वर चढून डाळ उकळून घेऊन
- 4
10/15 मिनिट उकळून घ्यायची डाळ उकळून झाल्यावर साईडला एका पॅनमध्ये तूप तापवून त्यात फोडणी तयार करून घेऊ तापलेल्या तुपात मोहरी, जीरे, हिंग टाकून फोडणी उकळत्या डाळीत टाकून घेऊ(इथे दालचिनी आणि लवंग पण फोडणीत टाकतात पण मी नाही टाकले आहे तुम्हाला टेस्ट हवा दालचिनी लवंग नक्की टाका)
लाल मिरची टाकून घेऊ आणि डाळ उकडून घेऊन
गुळाचा खडा,लिंबूचे रस टाकून घेऊन - 5
डाळ उकळल्यानंतर कोथिंबीर टाकून देऊ
गॅस बंद करुन देऊ फोडणी चांगली बसली तर डाळ खूप छान तयार होते - 6
तयार डाळ भाताबरोबर सर्व करून घेऊ
- 7
तयार गुजराती डाळ
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दाल-ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#dr#दालढोकळी#daldhokli#डाळडाळ-ढोकळी ,दाल ढोकली ,चिकुल्या, वरणफळ,दाल की दुल्हन ,दालटिक्कि ,दालपीठि,बरेच वेगवेगळ्या नावाने या पदार्थाला ओळखतात सगळ्यांच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या पण शेवटी गव्हाच्या पिठापासून नच् ढोकळी तयार होते तो एक कॉमन घटक आहे सगळ्यांमध्येमी तयार केलेली डाळ-ढोकळी ही राजस्थान मध्ये तयार होणारी दाल ढोकळी आहे. ही रेसिपी मी माझ्या एका मारवाडी फ्रेंड तिचे नाव नीता आहे तिच्या कडुन शिकली आहे. तिने मला बऱ्याच दा दाल ढोकळी खायला दिली होती मग रेसिपी विचारून आता तयार करायला लागली मला ही दाल-ढोकळी खुपच आवडते त्यात चवळी कडधान्य चा वापर होतो आणि हिरव्या मुगाच्या सालीची डाळ चा वापर होतो तसं पाहायला गेला डाळ-ढोकळी हा पौष्टिक असा पदार्थ आहे. डाळ-ढोकळी हा प्रकार वन पोट मिल आहे. पटकन एकच पदार्थ तयार केला की पोट छान भरते. आणि पारंपारिक अशी रेसिपी खायला खरंच खूप मजा येते.एक पदार्थ तयार केला म्हणजे सकाळचे जेवण किंवा रात्रीच्या जीवनातून घेतला तरी चालतो. बरोबर पापड आणि भरपूर तूप टाकून खाल्ले तर चव जबरदस लागतेगुजरात आणि राजस्थान मध्ये भरपूर प्रमाणात डाळ ढोकळी खातात मी तयार केलेली दाल-ढोकळी ही राजस्थानी पद्धतीची आहे माझी नानी पण हिरव्या मुगाच्या सालीची दाल-ढोकळी बनवायची पण ही पद्धत माझ्या फ्रेंडची आहे ती चवली टाकते त्यामुळे दाल-ढोकळी अजून पौष्टिक आणि चविष्ट होतेरेसिपीतून नक्कीच बघा अशा पद्धतीची दाल-ढोकळी तयार करूनही बघा चवीला खुप छान आणि पौष्टिक अशीही डाळ-ढोकळी आहे. Chetana Bhojak -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
कैरीचे आंबट फोडणीके वरण (kairiche ambat varan recipe in marathi)
#dr#कैरीचेवरण#dal#दाल#डाळ लोणचे तयार करताना कैर्याना आपण जी हळद मीठ लावतो हळद मीठ लावल्यानंतर कैरीपासून जे पाणी सुटते ते पाणी डाळ बनवण्यासाठी ठेवले होते त्या पाण्याचा वापर करून आंबट अशी डाळ तयार केलीत्या पाण्याचा वापर करून डाळ खूप छान तयार झाली आहे पाण्यात हळद,मीठ असल्यामुळे डाळ तयार करताना हळदीचा ,मिठाचा वापर केला नाहीआपण रोज डाळ करतो मग अशा वेळेस अशा प्रकारची डाळ तयार करून खाल्ली तरी खूप छान लागते आणि कैरीच्या पाण्याचा ही उपयोग होतो शेवटी आंबट पाण्याचा चाही स्वादाचा वापर डाळ करताना केला तर डाळीची चव वाढतेबघूया उरलेल्या कैरीच्या पाण्याचा उपयोग करून तुरीची फोडणीचे वरण कशे तयार केले Chetana Bhojak -
सात्विक दुधी मुग डाळ ची भाजी (dudhi moong dal bhaji recipe in marathi)
#दुधीमुगडाळ#सात्विक#दुधी#डाळदुधी मुग डाळ ही भाजी माझ्या आईची खूप फेव्हरेट आहे माझी आई खूप सात्विक जेवण जेवते तिने कांदा लसुन खाल्लाच नाही आहे कधीच त्यामुळे मला लहानपणापासूनच दोन प्रकारच्या वस्तू तयार करायची सवय होती आईसाठी आम्ही नेहमी वेगळे बनवायचं आणि आमच्यासाठी वेगळे पावभाजी पर बिना कांदा लसुन ची तिच्यासाठी तयार करतो भेळ सुद्धा तिची वेगळी असते बिना कांदा लसुन च्या वस्तू ती जेवणातुन घेते . साधे आणि सात्विक जेवण माझी आई घेते मूग डाळ ,हिरवी मूग डाळ ,पोळी असे साधे जेवण तिला आवडते कधीच चमचमीत जेवण ती करत नाही भात तिला आवडत नाही भाज्या पण काही मोजकयाच घेतेमला बऱ्याच वेळेस आमच्या तयार केलेल्या भाज्यांपेक्षा तिच्या भाज्या जास्त आवडायचे त्यामुळे मलाही या भाज्या आवडतात मग मी बर्याचदा माझ्या एकटीसाठी अशा प्रकारचे जेवण तयार करून मी जेवणातुन घेते Chetana Bhojak -
बीटरूट भाजी (Beetroot Bhaji recipe in marathi)
#hlr#बीटबीट हे लोह तत्व आणि फॉलिक ऍसिड भरपूर आयरन चा खजिना आहे बीटमध्ये विटामीन बी 1 विटामीन बी 2विटामिन सी हे औषधी गुणधर्म बीटा मध्ये आढळतातज्या लोकांमध्ये रक्ताची कमी आयरन ची कमी असते त्यांनी आहारातून रोज एक बीट खाल्ल्याच पाहिजेबीट भाजी माझ्या घरात कच्चा बीट सॅलेंट मध्ये खाण्यापेक्षा त्याची भाजी तयार करून मी खाऊ घालते आणि बऱ्याचदा बीटा ची चटणी माझ्याकडे नेहमीच मी तयार करते त्या बेटाच्या चटणी पासून सँडविच, डोसा बरोबर करून खातो अशाप्रकारे बीट आहारातून घेतो बीठाचे पराठे भरपूर तयार होतात पण बिटाची भाजी सर्वात जास्त माझ्या आवडीची आहे एक वेळ अशी होती की बीट हे आहारातून घेण्याची खूप गरज पडली होती तेव्हा बिटा पासून काय काय तयार करता येईल त्याचा प्रयत्न करत असताना बीठाची चटणीही रेसिपी तयार झाले नंतर बिटाची भाजी ही एक रेसिपी आता आहारातून घेण्यासाठी तयार करत असतेबीट आहारासाठी खूप गरजेचे आहे रोज एक बीट तरी आपण खाल्ले पाहिजे कच्चे खाल्ले जात नसेल तर वेगवेगळे प्रकार करून बीट आहारातून घ्यायला पाहिजेरेसिपी तून नक्कीच बघा बिटाची भाजी ची रेसिपी खूप चविष्ट लागते खायला Chetana Bhojak -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#cdy#आलूपराठाबाल दिवस रेसिपी चॅलेंज साठी खास आलू पराठा रेसिपी तयार केलीमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे आलू पराठा तिला नेहमीच आलू पराठा खूप आवडतो ती केव्हाही आलू पराठा खाऊ शकते तिला नाश्त्यात जेवनात रात्रीच्या जेवणात आलू पराठा दिला तर ती आनंदाने खाते जवळपास तिला माझ्या हातचे सगळेच पदार्थ खूप आवडतात ती आवडीने खाते तसेच मलाही तिच्या हातचे बरेस पदार्थ आवडतात ती ही माझ्यासाठी नेहमी पदार्थ तयार करते. Chetana Bhojak -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#breakfast#फोडणीचाभात#fodnichabhat#bhat#GA4#week7गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे. Chetana Bhojak -
मटकीची डाळ (matkichi dal recipe in marathi)
#shr#मटकीचीडाळ#dal#डाळ#श्रावणस्पेशलरेसिपी#week3मटकीची डाळ दिवसभराचा जन्माष्टमीचा उपास असल्यावर रात्री जन्म उत्सव झाल्यानंतर 12 नंतर जेवण करण्याची पद्धत माझ्या आईकडे आहे नेहमी आमचा ठरलेला बेत मटकीची डाळ, भात ,पोळी एखादी सुकी भाजी नेहमी हाच पदार्थ तयार होतो मटकीची डाळ लहानपणापासूनच मला सर्वात जास्त आवडची डाळ त्याचे सर्वात मोठे कारण माझी आजी माझी आजी पुणे साईडची असल्यामुळे ती ही डाळ नेहमी बनवते तिच्यामुळे आम्हालाही डाळ खाण्याची सवय लागली मी तिच्या पद्धतीने डाळ बनवली आहेमाझा आजीच्या भाषेत या डाळीला फ़रकी डाळ असे म्हणतात पुण्या साईडला या डाळीला फरकी डाळ म्हणतात . मी आज लसूण घालून केले आहे माझी आजी लसुन खात नसल्यामुळे ती टाकत नाहीमारवाडी कम्युनिटी किंवा हिंदीत या दाळला मोठ डाळ असे म्हणतात.ही डाळ तयार करून घेतली तर भाजीची गरजच भासत नाही पोळीबरोबर ,भाताबरोबर, भाकरीबरोबर हि डाळ खूप छान लागतेरेसेपी तुन बघूया माझ्या आजीच्या पद्धतीची मटकीची डाळ Chetana Bhojak -
मँगो करी (mango curry recipe in marathi)
#amr#mangocurry#मॅंगोमॅंगो पासून गोडाचे पदार्थ जितके छान लागतात तितकेच चमचमीत तिखट पदार्थ ही छान लागतात त्यातलाच तिखट आंबट गोड असा मेंगो करी हा पदार्थ आहे.मॅगो करी हा पदार्थ महाराष्ट्रात, साउथ भागात सर्वात जास्त खाल्ला जातो ज्या भागात भात जास्त खाल्ले जाते त्या भागात अशा प्रकारची करी तयार करून भाताबरोबर खाल्ली जाते मॅंगो सीजन मध्ये ह्या प्रकारची करी तयार करून खाल्ली जाते मी तयार केलेली करी महाराष्ट्रीयन तसेच थोडासा साऊ टच देऊन मिक्स अशी तयार केली आहे . बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे मॅंगोची करी बनवून भाताबरोबर खातात गुजराती लोक फ़जेता हा प्रकार मॅंगोची कढ़ीचा हा प्रकार बनवून खातातमहाराष्ट्रीयन आंब्याची आमटी म्हणून तयार करून खातात असे बरेच वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जातात माझी आजी आंब्याची कढ़ी आम्हाला लहानपणी बनवून द्यायची पिकलेल्या आंब्याची, कैरीची कढी बनवून आम्हाला भाताबरोबर द्यायची खूप चविष्ट अशी कढ़ी आजी बनवायची .मी सगळ्या रेसिपी डोक्यात ठेवून एक वेगळी करी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि करी खूप चविष्ट अशी तयार झाली आहे. ही करि मी नारळाच्या तेलात फोडणी देऊन तयार केली आहे तुम्ही कोणतेही तेल वापरू शकतात हे तेल माझ्या एका मेंगलोरियन फ्रेंड ने मला गिफ्ट म्हणून दिलेले आहे. आंब्याचा आणि नारळाचा टेस्ट चा जो कॉम्बिनेशन आहे तो खुप अप्रतीम लागतो.रेसिपितून नक्कीच बघा आंब्याची करी कशाप्रकारे तयार केली आहे Chetana Bhojak -
ढाबा स्टाइल आलू गोबी ची भाजी (DHABA STYLE ALOO GOBI CHI BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4#week24#Cauliflowerगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये cauliflower हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ही रेसिपी मी मास्टरशेफ पंकज यांची रेसिपी पाहिली होती त्यांना एक ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी ही रेसिपी तयार केली होती धाब्यावरील ट्रक ड्रायव्हर याना जेवण तयार करण्याची ऍक्टिव्हिटी दिली होती त्यात त्यांनी ही भाजी तयार केली होती अभिनेता अक्षय कुमार यांना त्यांच्या हात ची ही भाजी खूप आवडली होतीभरपूर लोकांसाठी जेवण तयार करायचे होते त्यावेळेस त्यांनी ही भाजी त्या परिस्थितीत कशी तयार केली तीही रेसिपी आहे. त्यांनी या भाजीत मटार ही टाकले आहे माझ्याकडे मटार नसल्यामुळे मी नाही टाकले तुम्ही मटार घेऊ शकतात.या रेसिपी तून आपल्याला एक शिकायला मिळते जेव्हा आपल्या घरातही समारंभ कार्यक्रम असतात तेव्हा अशी काही परिस्थिती येते की आपल्याला जर पंधरा-वीस लोकांसाठी भाजी तयार करायची असेल तर या पद्धतीने केली तर भाजी खूप चविष्ट ही होते आणि लवकर ही होतेमी ही भाजी तयार केली आणि खरंच टेस्ट खूप छान झाला आहे म्हणजे आपण नक्कीच पंधरा-वीस लोकांसाठीही तयार केली तर कौतुकच होणार आहेहे मात्र नक्की. तर बघूया कशी तयार केली धाबा स्टाइल आलू गोबी भाजी Chetana Bhojak -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीगव्हाच्या बारीक रवा म्हणजे लापशी यापासून खूप पौष्टिक अशी खिचडी तयार होते कोणत्याही प्रकारची डाळ वापरून भरपूर आवडत्या भाज्या टाकून या प्रकारची खिचडी तयार करता येते राजस्थानी, गुजराती कम्युनिटीमध्ये अश्या प्रकार ची खिचडी बर्याचदा बनवून खातात . खिचडी ही भारतात जितकी फेमस आहे तितकीच विदेशी लोकांनी हिला पौष्टिक मानले आहेभारतीय लोकांचा प्रमुख आणि मुख्य आहार म्हणजे खिचडी प्रत्येक प्रांतात आपआपल्या पद्धतीने तयार करून खिचडी आहारातून घेतली जाते खिचडी या प्रकारात कोणीच मोठा किंवा छोटा असा भेद नाहीबऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारच्या आजार असतात बरेच लोकांना ही मिरची तिखट मसालेदार असे जेवण घेता येत नाही मग ते आहारातून दलिया खिचडी ज्यामधून त्यांना गहू हे धान्य पण आहारातून घेता येते वन पॉट मील आणि पौष्टिक पदार्थ आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांनीही करोडपती या कार्यक्रमात सांगितले होते की ते जेवणातून दलिया खिचडी हा पदार्थ जास्त करून घेतात त्यांना पोटाचा काही आजार असल्यामुळे त्यांना मिरची मसाले हेवी फूड खाता येत नाही ते त्यांच्या आहारातून खिचडी जास्त प्रमाणात घेतातआपणही जिभेचे चोचले पुरवता पुरवता कधीतरी कुठेतरी थांबतो तेव्हा खिचडी हा पदार्थ सर्वात आधी डोक्यात येतो आता बस झालं बस खिचडी खायला पाहिजे आणि आहारातून खिचडी घेत असतोपोटाला ही खूप काही चटर पटर खाण्यापासून आराम देण्यासाठी खिचडी हा प्रकार चांगला आहेमी तयार केलेली दलिया खिचडी यात तांदूळ आणि डाळीचा वापर करून भाज्यांचा वापर करून तयार केली आहे बरोबर दही आणि पापड सर्व केले आहे Chetana Bhojak -
नुडल्स सूप (noodles soup recipe in marathi)
#hs#soup#नुडल्ससूपनूडल्स सूप हे ईस्ट एशिया ,साउथ ईस्ट एशिया, हिमालयाच्या स्टेट मध्ये सर्वात जास्त राज्या त या प्रकारचे वेगवेगळे नूडल्स सुप तयार करून घेतले जाते , बऱ्याच प्रकारची नूडल्स चा वापर करून तयार करू शकतो यात पहिले बॉईल करून वापरले तरी चालते किंवा उकळत्या सूपमध्ये नुडल्स सोडून तयार केले तरी चालते आपल्या आवडीनिवडीनुसार भाज्यांचा वापर करून नूडल्स तयार करू शकतोमी तयार केलेले नूडल्स सुप मी आटा नूडल्स पासून तयार केलेले आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्यांचा वापर करून नूडल्स तयार केले आहे Chetana Bhojak -
कच्च्या पपईचा संभारा फ़ाफडा चटणी (kachya papaycha sambar fafda chutney recipe in marathi)
#GA4#week23#papaya#चटणीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये papayaहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. फाफ़डा हा गुजरातचा फेमस नाश्त्याचा प्रकार सगळ्यांनाच माहीत असेलच फाफ़डा म्हटला तर तारक मेहता का उलटा चष्मा सिरीयल सगळ्यांना आठवतो जेठालाल चा सर्वात फेवरेट नास्ता आहे फ़ाफ़डा बेसन पासून तयार केला जातो बरोबर कच्च्या पपईची चटणी सर्व केली जाते बेसनने तयार केलेला फाफडा आणि कच्चा पपई हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतात त्यामुळे आपल्याला पोटाला त्रास होत नाही .मी नेहमीच तिथूनच फाफ़डा घेते जिथे ही कच्च्या पपईची चटणी दिली जाते नाहीतर फापडा घेतच नाही. आताही तसेच होते चटणी तर तयार केली फाफडा मुळे थांबली होती ही चटणी म्हटली म्हणजे फाफडा हवाच त्याची मजाच काही वेगळी आहे या दोघांची जोडी खूपच जबरदस्त आहे मला कच्च्या पपईची चटणी माझ्या खूप आवडीची आहे कच्च्या पपईचा सभारा गुजरातमध्ये संभारा म्हणजे बारीक किसलेला कच्चा पक्का तयार केलेला सलाद , अशा प्रकारचाच पत्ताकोबी चाहि संभारा तयार केला जातो काठेवाडी खाद्य पद्धतीत आपल्याला अशा प्रकारचे पदार्थ थाळी सिस्टम मध्ये सर्व केले जातात. कच्च्या पपईचा हा सभारा टेस्टी तर आहेच आणि आरोग्यासाठीही चांगले आहे. हा संभारा खीचा ,पापड, खाकरा ,ढोकळा बरोबर ही छान लागतो. तर बघूया कच्च्या पपईचा संभारा फ़ाफ़डाची चटणी कशी झाली Chetana Bhojak -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ks1#पोहेमहाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असा हा नाश्त्याचा प्रकार आहे महाराष्ट्रात कोकण या भागात अशा प्रकारच्या पद्धतीने पोहे बनवले जातात. तरी चे पोहे, बटाटा पोहे ,कांदे पोहे, बऱ्याच प्रकारच्या पोह्यांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यात महाराष्ट्रातला एक भाग कोकण मध्ये दडपे पोहे खूप आवडीने चवीने खाल्ले जातात तेथे तांदळाचे पीक घेतले जाते आणि तिथे नारळाचे झाड भरपूर असतात त्यामुळे त्यांच्या दडपे पोहे यांमध्येही तेच घटक महत्त्वाचे आहे ओला नारळ हा दडपे पोहे याचा महत्त्वाचा घटक, खायला खूप छान चविष्ट आणि बनवायला ही पटकन तयार होतो. कोकणच्या पारंपारिक पद्धतीने पोहे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक प्रकारचे पोहे बनवून आणि खाऊन टेस्ट केलीच पाहिजे.प्रत्येक भागाची पोह्यांची टेस्ट खूप वेगळी लागते. त्यातला हा कोकण पद्धतीचा दडपे पोहे यांचा प्रकार खरच खूपच वेगळा आहे. जेव्हाही मी हे पोहे बनवतेमला कोकण किनार पट्टी वरचा माझ्या सफर आठवतो हरिहरेश्वर मधल्या ट्रीपमध्ये आम्ही मुक्कामाला राहिलेला एमटीडीसी रिसॉर्ट मधल्या कॅंनटीनचे दडपे पोहे, आंबोळी, मिसळपाव आठवते कोकण किनारपट्टी च्या प्रत्येक भागात आपल्याला हा नाश्त्याचा प्रकार खायला मिळतोआणि अशा प्रकारच्या सहलीतून अशा प्रकारचे पदार्थ नक्कीच खाल्ले पाहिजे याचा आनंद काही वेगळाच असतो शेवटी तिथला गोडवा तिथल्या हाताची चव वस्तू तिथेले घटक हे ते त्या पदार्थाला बहरून देतातदडपे पोहे माझ्या घरी खूप आवडीने खाल्ला जाणारा नाश्त्याचा प्रकार आहे रात्रीच्या जेवणाचे घेतला तरी हा उत्तम आहे तिखट ,आंबट, गोड चविष्ट असा हाप्रकार आहे बघूया रेसिपी तून दडपे पोहे Chetana Bhojak -
उपवासाचा पुलाव, कढी, पापड (pulav kadhi papad recipe in marathi)
#nrr#भगर#साबुदाणा#नवरात्रीस्पेशलरेसिपीनवरात्रीच्या जल्लोष या ऍक्टिव्हिटी साठीभगर हा घटक वापरून रेसिपी तयार केली आज नवरात्रीचा पाचवा दिवस त्यात पांढऱ्या वस्तू पासून रेसिपी तयार केली उपवासाच्या भगर आणि साबुदाणा वापरून पुलाव तयार केला आणि उपवासाची कढी सोबत बटाटा साबुदाणा चे तळलेले पापड केलेपुलाव करण्याची आयडिया एकदम आली आणि तयार करायला घेतला जे उपवासाला चालते त्या सगळ्या वस्तूंचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि पुलाव तयार केला ही रेसिपी मी कुठेच पाहिलेली नाही स्वतः क्रिएट करून तयार केली आहे.खरच खूप छान झाला आहे पुलाव कढी तर अप्रतिम झालेली आहे बरोबर तळलेले पापड असल्यामुळे उपवास करत आहो असे वाटत नाही की आपण उपवास करतो छान पोट भरण्याचे पदार्थ खाल्ल्या सारखे होते आणि पोटही भरते आणि सात्विक असे जेवण उपवासाच्या निमित्ताने होते.रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचा पुलाव कढी Chetana Bhojak -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#Eb6#E5 #मटार#मटारउसळहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात भरपूर प्रमाणात मटार वेगवेगळ्या प्रकारातून आहारातून खाता येते त्यातलाच हा एक प्रकार मटार उसळ ही गुजराती पद्धतीची मटार उसळ आहे ही खायला खूप छान चविष्ट लागते अशीच प्लेटमध्ये घेऊन वरती शेव गार्निशिंग करूनही खाता येते भाताबरोबर, पोळीबरोबर ही उसळ खूप छान लागते हिवाळ्यात दोन-तीनदा तरी ही उसळ तयार होतेचरेसिपी तून नक्कीच बघा अगदी सरळ आणि साध्या पद्धतीची मटार उसळ Chetana Bhojak -
मेथी पनीर स्टफ पराठा (methi paneer stuffed paratha recipe in marathi)
#EB1#w1#मेथीपनीरपराठारेसिपी ई-बुक चॅलेंज साठी मेथी पनीर स्टफ पराठा रेसिपी तयार केली . घरात मेथीची भाजी आवडीने खात नसेल तर अशा प्रकारचा पराठा तयार करून दिला तर आवडीने खाल्ला जातो आणि त्यामुळे मेथी आहारातून घेतली जाते. मेथीची पालेभाजी ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मग आहारातून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ तयार करतो त्याच प्रकारे मी पराठा ही रेसिपी मेथीची भाजी खावी यासाठी खास तयार करते आणि माझ्याकडे हा पराठा खूप आवडीने खाल्ला जातो.तर तुम्ही पण हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तून बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
दाल ढोकली (Dal Dhokli Recipe In Marathi)
#MDR#डाळढोकळी#दालढोकली#वरणफळडाळ-ढोकळी हे रेसिपी मी माझ्या आईचा ला डेडीकेट करते . माझी आई खूप सात्विक आणि साधे जेवण घेते तिने कधीच कांदा-लसूण कट केले नाही त्याचे जेवणही तयार केले नाही आणि ति खात ही नाही माझी आई वैष्णव पंथीय असल्यामुळे खूप खडक नियमाची आहे ती बाहेरही कुठे जेवण घेत नाही ति हॉटेलचे ही जेवण ती घेत नाही ती नेहमी तिचे जेवण बरोबर बनवून घेते आणि जिथे तिला वाटते ती जेवण स्वतः बनवून खाते खूप कडक नियम ,पथ्य पाळणारी माझी आईपण तिने मला कधीच कोणत्याही गोष्टी साठी रोखले नाही नेहमी ती माझ्या पाठीशी असते आजही तिला वाटते मी खूप काही करावे. आज जो काही स्वयंपाक मी करते ते फक्त माझ्या आईच्या शिकवण मुळे करते मला आई नेहमीच सांगितले तू सगळ्या प्रकारचे जेवण तयार करायचे शिक स्वतः प्रयत्न कर आणि शीक मला पंजाबी, चाइनीस पिझ्झा सगळे पदार्थ बनवायला लावायची पण तिने कधीच हे पदार्थ खाल्ले नाही ते टेस्ट ही करून बघितला नाही.ती नेहमी साधे घरचे जेवण सात्विक जेवण जेवते तिला घरच्या भाज्या जास्त आवडतात ती पालेभाज्या खूप कमी भाज्या खात असल्यामुळे तिच्या डिशेश वन पॉट मिल अशा असतात. डाळ-ढोकळी हा प्रकार तिला खूप आवडतो असे पदार्थ राहिले तर ती त्या दिवशी पोटभर जेवण जेवते नाहीतर रोजचे जेवण ती जेवण म्हणून जेवतेतिला जेवणात एवढा काही रस नाही खाण्यापिण्याच्या वस्तू तिला कसलाच आकर्षण नाही. बस तिचा एकच आग्रह असतो सगळं बनवा पण घरचं जेवण खामी डाळ-ढोकळी तुरीच्या डाळीत तयार केली आहे पण माझ्या आईला डाळ-ढोकळी हिरव्या मुगाच्या डाळीची आवडते. Chetana Bhojak -
मिक्स व्हेजिटेबल सॅलेड (mix vegetable salad recipe in marathi)
#sp#व्हेजिटेबलसॅलेडभारतात आपल्याकडे जेवणाचे ताट तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत डाव्या साईट चा भागामध्ये वाढल्या जाणारे पदार्थ पूर्ण होत नाही सॅलड,कोशिंबीर, चटण्या ,लोणचे हे आपल्या भारतातील पारंपारिक जेवणाचे पदार्थ आहे जेवताना तोंडी लावायला हवेच तुम्ही रेस्टॉरंट ,हॉटेल, लग्नसमारंभात, छोट्या-मोठ्या पार्टीत कुठेही जा तुम्हाला नक्कीच सॅलड़ सर्व केले जाते . आपण नावापुरतेच ताटात घेऊन खातो इतके महत्त्व आपण सॅलड़ ला देत नाही . कारण आपल्याला ते इतके आकर्षक आणि स्वादिष्ट असे वाटत नाही . मग हे सॅलड़ कशाप्रकारे तयार केले तर आपल्याला खाण्याची इच्छा होईल आणि खाताना सोपेही होईल आणि टेस्टी, आकर्षकही राहिले तर अजूनच चांगले सॅलड़ आहारातून घेतल्यामुळे बाकीचेही अन्न पचायला मदत होते आणि आरोग्यावर बरेच चांगले फायदे होतात होतातमी तयार केलेल्या झाले सॅलड मधे बऱ्याच प्रकारच्या भाज्यांचा उपयोग केला आहे , भाज्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ही टाकल्या आहे, जाने सॅलड़ अजून पौष्टिक होते . मसाल्यांची ड्रेसिंग करुन सॅलड़ तयार केलेअशा प्रकारचे सॅलड़ जर आहारातून घेतले तर अजून त्याचे आरोग्यावर फायदे आपल्याला मिळतातआकर्षक कलरफुल प्लेटिंग मुळे लहान मुलेही हौसेने सॅलड खातात.तर नक्कीच ट्राय करून बघा मिक्स व्हेजिटेबल सॅलड़ Chetana Bhojak -
राबोडी भाजी (rabodi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावणस्पेशलरेसिपी#week3श्रावण महिन्यात काही भाज्या खाण्याची पथ्य पाळले जातात आमच्याकडे घरात आजी आणि आई बरेच पथ्य पाळते हिरव्या भाज्या ,कंदमुळ भाज्या खात नाही मग अशा वेळेस घरगुती तयार केलेल्या भाज्या खाल्ल्या जातात त्यात मेथी दाना भाजी, पापड भाजी, राबोडी भाजी, मुगाच्या वड्याची भाजी असे घरगुती वाळवण तयार केलेल्या भाज्या श्रावण महिन्यात खाल्ल्या जातात. जैन लोकांमध्ये सर्वात जास्त ही भाजी खाल्ली जाते राबोडी ही वाळवण भाजी आहे जी वर्षभरासाठी तयार करून ठेवली जाते उन्हाळ्यात ही पापड सारखे तयार करून ठेवतातआंबट ताकात ज्वारीचे पीठ जीरे , लाल मिरची, मीठ टाकून राब उकळून उकळून बनवली जाते मग त्याचे उन्हात गोल गोल पळीने पापड सारखे टाकून कडक असे वाळून तयार करून ठेवतात हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतात याचा वापर भाजी तयार करण्यासाठी करतात. थोडा हा प्रकार बिबडया सारखा आहे बिबड्या हे तळून खाल्ले जातात आणि राबोडी ही फक्त भाजी साठी वापरली जाते. मी कांदा टाकून तयार केली आहे बिना कांद्याची ही भाजी छान लागतेराजस्थान मध्ये अशा प्रकारची वाळवण भाजी तयार करून खातात राजस्थानी लोक जवळपास सगळेच ही भाजी खातात . मराठीत आपण भाजी म्हणतो राजस्थानी भाषेत भाजीला 'साग' म्हणतातमलाही माझी आई वर्षभरासाठी हे राबोडी पापड तयार करून देते श्रावनात, पावसाळ्यात भाज्यांची कमी असल्यावर ही भाजी तयार करून खाता येतेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
राजस्थानी पारंपारिक गट्टा भाजी (gatta bhaji recipe in marathi)
#cooksnap#wd#Gattabhajiहिंदी कम्युनिटी तल्या ओथर Priya sharma यांची गट्टा भाजी हि रेसिपी सेम माझी आई बनवते तशीच आहे त्याची रेसिपी आणि आईची रेसिपी जवळपास सेम आहे फक्त थोडा फार बदल आहे. राजस्थानची फेमस आणि पारंपारिक गट्टा भाजी हि रेसिपी आहे आता राजस्थानचे खाद्य पदार्थ खाण्यासाठी आपल्याला कुठेच जावे लागत नाही बऱ्याच ठिकाणी राजस्थानी थाळी सिस्टम मध्ये आपल्याला राजस्थानी जेवण चाखायला मिळतेराजस्थान मध्ये बेसन ,गहू ,मूग ,मोठ असे बरेच प्रकारचे धान्य वापरून रोजच्या आहारात घेतले जाते त्या पासून बनणाऱ्या वस्तू रोजच्या जेवणातून आहारातून घेतल्या जातात. गट्टा भाजी बनवताना नेहमी मला माझ्या आई ची आठवण येते आई ही भाजी अशा प्रकारे तयार करून आम्हाला जेवणातून देत डाळ ,बाटी, गट्टा हे कॉम्बिनेशन ठरलेले असते. डाळ, बाटी, गट्टा भाजी असायलाच पाहिजे तरच जेवण परिपूर्ण होते. जेव्हाही मी पारंपारिक जेवण तयार करते तेव्हा आईची खूप आठवण येते तिच्याकडून खूप काही शिकले आहे तिने खूप तयार करून ठेवले आहे त्यामुळे आज कसलाच त्रास होत नाही. त्यासाठी आईचे खूप खूप धन्यवाद🙏Priya sharma यांची खूप खूप धन्यवाद त्यांच्या रेसिपी मुळे मला ही रेसिपी शेअर करण्याची इच्छा झाली Chetana Bhojak -
दाल तडका भगत ताराचंद स्टाईल(Dal Tadka Bhagat Tarachand Style Recipe In Marathi)
#TRतडका हा शब्द ऐकल्यानंतर माझ्या समोर या डाळीचा प्रकार येतो. याचा तडकात सर्वात भारी असतो.भगत ताराचंद हॉटेल हे मुंबईचे सर्वात जुने असे हॉटेल आहे ज्याने थाळी सिस्टम चालू करून सर्वांना घरासारखे जेवण दिले. मुंबईमध्ये येणारे व्यापारी त्यांना घरासारखे जेवण भगतदाराच्या हॉटेलमध्ये मिळू लागले मुंबईतील गुजराती, मारवाडी वर्ग सर्वात जास्त हॉटेलमध्ये थाळी सिस्टम जेवण करू लागले हळूहळू त्यांनी आपल्या बऱ्याच ब्रँच सुरू केल्या व्यापारी वर्गा शिवाय याची लोकप्रियता वाढली मुंबईत येणारे आता प्रत्येक पर्यटन हॉटेलला विजिट करतोच आणि तिथले जेवण टेस्ट करतो शनिवार -रविवार सगळेच लोक आपल्या फॅमिलीला घेऊन हॉटेलला जेवायला जातात. भगत ताराचंद याच्या मुंबईतील आणि मुंबई बाहेर बऱ्याच ठिकाणी थाळी सिस्टम हॉटेल्स आहे याची खासीयत म्हणजे डाळ इथे तयार डाळ तडका जास्त लोकप्रिय आहे डाळ तडका तयार करण्यात त्याची मनोपल्ली आहे आहे मी ही तशा प्रकारची डाळ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. या डाळवर विशेष प्रकारची फोडणी देतात कांद्याचा बरिस्ता असलेला तडका दिली जाते त्यामुळेही डाळ खूप चविष्ट लागते.जेवणाच्या थाळीमध्ये पालक ची भाजी चना पनीर अशा बऱ्याच भाज्या खूप चविष्ट असतात. एकदा त्यांची डाळ खाल्ल्यानंतर नेहमीच वाटते घरातच अशी डाळ करून खावी तसा प्रयत्न केला मी. तुम्ही ही रेसिपी बघून करा. Chetana Bhojak -
संपूर्ण संतुलित आहार (sampurna santulit aahar recipe in marathi)
#immunityआजच्या परस्थिती बघता आपल्या जीवनात स्वत:वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी भोजनाला महत्त्व देतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. १)चवळीच्या भाजी दम्याच्या विकारावरही ही भाजी अतिशय गुणकारी आहे शरीरातील वात पित्त कमी करते थंडी ताप होत असेल तर ही भाजी नक्की खायला द्यावीहाडे पण मजबूत होतात, पोटाच्या विकारांवर ही भाजी खूप उपयोगी आहे पोटही खूप व्यवस्थित साफ होते रक्त शुद्धीकरणासाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे लोह तत्व भरपूर आहे2)इम्युनिटी बुस्टर : तुरीच्या डाळीमुळे 'सी' जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तुरीची डाळ आहारातून घेतली पाहिजे. त्याचबरोबर सी जीवनसत्त्व अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करते आपल्या बहुतेकांच्या आहारात तुरीच्या डाळीचा समावेश असतो3)भात-भातामध्ये मिनरल्स, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन असतात. जे तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतात. भातामध्ये व्हिटॅमिन D, निआसिन, थायामिन आणि रिबोफ्लेविन असते. जे तुमच्या शरीराला पोषण देत असते. भातामधील अँटीऑक्सिडंट प्रापर्टीज अनेक आजारांसाठी गुणकारी आहे.4)गव्हाची पोळी- वास्तविक या पोळीमध्ये कार्बोहायड्रेड्स असतात जे तुमच्या शरीरातील कमतरता पूर्ण करतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेच एनर्जी मिळते आणि तुम्हाला उत्साही वाटतं.5)सलाद- रोजच्या जेवणात सलाद घेतले तर पचनक्रिया सुधारते हाय फायबर आणि अँटिऑक्सिडंट आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते अशा प्रकारचे संतुलित आहार दुपारच्या जेवणात घेतले पाहिजे दिलेल्या ताटात चवळीची भाजी, डाळ भात, फुलके, सलाद ,दही वाढले आहे Chetana Bhojak -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#Gr#मसालेभातमसाले भात बघता ,आणि विचार करता फक्त लग्नाच्या पंक्ती ,समारंभ आठवतात मला आठवते लहानपणी फक्त लग्नसमारंभात मसाले भात खाण्यासाठीच आम्ही आवर्जून जायचो. मसालेभात बरोबर माझी आठवण हि माहेरची आहे मी ज्या कॉलनीत/ गल्लीत वाढली 50 घरांची माझी कॉलनी आहे त्या कॉलनित सगळ्या प्रकारची लोकं राहतात प्रत्येक सणवार, सुख-दुःख तिथे एकमेकांत बरोबर वाटून करतात मसालेभात हा माझ्या सर्वात जास्त आवडीचा माझ्या कॉलनीतले राहुडे काका ते हा मसाले भात खूप जबरदस्त आणि छान बनवतात त्यांना खाऊ घालण्याची खूप आवड आहे आत्ताच मी माहेरी जाऊन आली तेव्हा ही त्यांनी गल्लीत चूल मांडून मोठ्या पातेल्यात मसाले भात तयार केला आणि सगळ्यांना बोलून खाऊ घातला मी ही भरपूर खाल्लात्यांच्या घरी लग्नसमारंभात आवर्जून फक्त मसाले भात साठी जायचं सुख दुःखातही त्यांच्याकडचा मसाले भात खाऊ नही यायचो आणि घरी पण घेऊन यायचो. प्रत्येक पदार्थाचा हा आपला पहिला एक अनुभव खाण्याचा पहिल्यांदा कुठे खाल्ला त्याची आठवण प्रत्येकाला असतेच तशी मसाले भात माझी पहिली आठवण म्हणून मला राहुडे काका समोर येतात आजही माहेरी जाते त्यांना सांगावे लागते कामी आली आहे मसालेभात पाठवा आणि ते आवर्जून पाठवतात.आजही त्यांना आठवण करून मसालेभात तयार करत होती प्रयत्न करत होती तो टेस्ट आणण्याचा तिच सगळे घटक टाकण्याचा प्रयत्नही केला. आता तो भात कसा तयार झाला त्याची पावती तर काकांकडून मिळणार पण ते शक्य नाही. अजून एक मसालेभात आमच्या कॉलनीत अश्विन नवरात्र मध्ये भंडारा भरतो पायी जाणाऱ्या यात्रांकरू साठी तिथे मसाले भात ,मठठा ,पुरी भाजी जेवण देतात माहेरी होती तेव्हा रोज खायची.माझ्यामसालेभाताच्यागोड आठवणी आज शब्दात रेसिपी बघूया प्रयत्न केला पारंपारिक पद्धतीने तयार करण्याचा Chetana Bhojak -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#CPM7#मिक्सडाळीचीखिचडी#खिचडीखिचडी पटकन तयार होणारी आणि वेळ वाचवणारी आणि पौष्टिक आहे बऱ्याचदा बऱ्याच घरांमध्ये रात्रीच्या जेवणात खिचडी हा प्रकार तयार करून जेवणातून घेतला जातो तांदुळात वेगवेगळ्या डाळी वेगवेगळ्या प्रकारची खिचडी तयार करून आहारातून घेता येते बर्याच प्रकारच्या भाज्या पालेभाज्या टाकून खिचडी तयार करता येते. मला कशाही प्रकारची खिचडी कोणत्याही वेळेस खायला आवडते माझ्या खूप आवडीचा वन पोट मील म्हणजे 'खिचडी'खिचडी म्हणजे कम्फर्ट फूड असे म्हणता येईलभारताचे प्रमुख खाद्य पदार्थ म्हणून खिचडी हा आहेबरेच लोक नाक मुरडतात पण हा प्रकार खूप चांगला आहेमाझ्या फॅमिलीत खिचडी म्हणजे आजारी लोकांच्या जेवन असे म्हणतात बरेच लोक माझ्याकडे खिचडी खातच नाही आणि माझ्या खुप आवडीची असल्यामुळे बऱ्याचदा मी तयार करून आहारातुन घेतेआज तयार केलेली खिचडी मध्ये तीन-चार प्रकारच्या डाळीचा वापर करून एक खिचडी तयार केली आहेखायला हे खूप टेस्टी लागते ही खिचडी रेसिपीतून नक्की बघा Chetana Bhojak -
साधी डाळ (sadhi dal recipe in marathi)
#DRही डाळ माझ्या मुलाला खूप आवडते त्याला फोडणी ची डाळ केली तो राई, जीरे त्यामुळे खात नाही मग अशी डाळ बनविली की आवडीने खातो तुम्ही करून बघा लहान मुलांना आवडेल अशी ही डाळ आहे चला तर रेसिपी पाहुयात आरती तरे -
इन्स्टंट स्नॅक्स ब्रेड फ्राय (instant snacks bread fry recipe in marathi)
#bread#instantsnacksब्रेड आपल्या प्रत्येक घरात आणला जातो आणि खाल्ला जातो बऱ्याचदा आपल्याला गरज नसतानाही मोठा पॅकेट येतो त्याचे काही ब्रेड आपण वापरतो काही ब्रेड स्लाइस शिल्लक राहतात आणि थोडा शिळा झाल्यामुळे ब्रेड खायला आवडत नाही अशा वेळेस ब्रेड पासून स्नॅक्स तयार करून संध्याकाळच्या नासत्यात किंवा सकाळच्या नाश्त्यात आपण घेऊ शकतोझटपट आणि पटकन तयार होणारी इंस्टंट अशीही रेसिपी आहे Chetana Bhojak -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#wdr#कांदाभजीवीकेंड रेसिपी स्पेशल मध्ये गरमागरम भजी एंजॉय केली पाहिजे त्यात पावसाळ्याचा वातावरण सतत पाऊस पडत असल्यामुळे भजी खाण्याची इच्छा होतेच त्यात सगळे परिवाराचे सदस्य घरात असल्यामुळे हा बेत पर्फेक्ट असतो . संध्याकाळचा चहा आणि भजी हे ठरलेले कॉम्बिनेशन आहेपूर्वी जी भजी मी तयार करायची भजी कुरकुरीत तयार नाही व्हायची मग मी मधुरा या शेफ यांची रेसिपी बघून बऱ्याचदा कांदा भजी तयार केली तर आता माझी भजी कुरकुरीत बाहेर स्टेशनवर मिळते तशी भजी तयार होतेमधुरा यांची रेसिपी बघितल्या पासून आता अशा प्रकारची भजी तयार करते बऱ्याचदा मी माझ्या पॉटलॉग पार्टीतही भजीचे प्लॅटर तयार केलेले आहे त्यामुळे आता ही भजी खूप छान चविष्ट तयार होते अगदी बाहेर मिळते तशीचअशा प्रकारची भजी घरातल्या सगळ्या सदस्यांबरोबर चहा आणि भजी चा आनंद काही वेगळाच आहे Chetana Bhojak -
ऑईल फ्री कैरीचे सुके लोणचे (kairiche sukhe lonche recipe in marathi)
#लोनचे#ऑईलफ्रीकैरीचेसुकेलोणचे#कैरीचेसुकेलोणचे#कैरीअशा प्रकारचे लोणचे बिना तेलाचे बऱ्याच लोकांना आवडते तेल न घालता लोणच्याचा आनंद घेता येतो ज्या लोकांना तेलाचे पथ्ये असते त्यांना अशा प्रकारचे लोणचे तयार करून दिले तर त्यांचिहि जेवणाची रंगत वाढेलकरायला अगदी सोपा आहे हा लोणच्याचा प्रकार नक्कीच करून बघा मला तर रोज नासत्यातून अशा प्रकारचे लोणचे खायला आवडते. कमी घटक वापरून हे लोणचे तयार होतेएकदा तयार करून बघाच Chetana Bhojak -
शेव टोमॅटो भाजी गुजराती स्टाइल (shev tomato bhaji recipe in marathi)
#GA4 #week7#shevtomatobhaji#शेवटोमॅटोभाजी#टोमॅटो#टोमॅटोगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो / टोमॅटो हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.शेव टोमॅटो ह्या भाजी ची रेसीपी जी मि बनवली ती गुजराती पद्धतिची आहे . तशी ही भाजी आपल्या खानदेश भागात जवळपास सगळ्याच हॉटेल च्या मेनुत असते तीथली बनवन्याचि पद्धत खुप वेगळी माहराष्ट्रीयन तड़का असतो .सगळ्याच रोड साइड हाइवे ढाबा वर ही भाजी आपल्याला मिळनारच .सध्या परिस्थिती बघता भाज्यांचे भाव खूपच महागले आहे खासकरून मुंबई भागात भाज्या सध्या परिस्थिती बघता खूपच महाग आहे. रोज काय भाजी करावी आणि काहीतरी चटपटीत खाण्याचे मन झाले तर शेव टोमॅटो ही भाजी उत्तम ऑप्शन आहे. वेगवेगळ्या ग्रेव्ही बनवून ही भाजी बनवली जाते. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (6)