दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#kr
#खिचडी

गव्हाच्या बारीक रवा म्हणजे लापशी यापासून खूप पौष्टिक अशी खिचडी तयार होते कोणत्याही प्रकारची डाळ वापरून भरपूर आवडत्या भाज्या टाकून या प्रकारची खिचडी तयार करता येते राजस्थानी, गुजराती कम्युनिटीमध्ये अश्या प्रकार ची खिचडी बर्‍याचदा बनवून खातात . खिचडी ही भारतात जितकी फेमस आहे तितकीच विदेशी लोकांनी हिला पौष्टिक मानले आहे
भारतीय लोकांचा प्रमुख आणि मुख्य आहार म्हणजे खिचडी प्रत्येक प्रांतात आपआपल्या पद्धतीने तयार करून खिचडी आहारातून घेतली जाते खिचडी या प्रकारात कोणीच मोठा किंवा छोटा असा भेद नाही
बऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारच्या आजार असतात बरेच लोकांना ही मिरची तिखट मसालेदार असे जेवण घेता येत नाही मग ते आहारातून दलिया खिचडी ज्यामधून त्यांना गहू हे धान्य पण आहारातून घेता येते वन पॉट मील आणि पौष्टिक पदार्थ आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांनीही करोडपती या कार्यक्रमात सांगितले होते की ते जेवणातून दलिया खिचडी हा पदार्थ जास्त करून घेतात त्यांना पोटाचा काही आजार असल्यामुळे त्यांना मिरची मसाले हेवी फूड खाता येत नाही ते त्यांच्या आहारातून खिचडी जास्त प्रमाणात घेतात
आपणही जिभेचे चोचले पुरवता पुरवता कधीतरी कुठेतरी थांबतो तेव्हा खिचडी हा पदार्थ सर्वात आधी डोक्यात येतो आता बस झालं बस खिचडी खायला पाहिजे आणि आहारातून खिचडी घेत असतो
पोटाला ही खूप काही चटर पटर खाण्यापासून आराम देण्यासाठी खिचडी हा प्रकार चांगला आहे
मी तयार केलेली दलिया खिचडी यात तांदूळ आणि डाळीचा वापर करून भाज्यांचा वापर करून तयार केली आहे बरोबर दही आणि पापड सर्व केले आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
4 व्यक्ती
  1. 1/3 कपगव्हाचा दलिया/लापशी
  2. 2 टेबलस्पूनमुगदाळ
  3. 2 टेबलस्पूनतांदूळ
  4. 1कांदा कट केलेला
  5. 8-10लसूण च्या पाकळ्या बारीक कट केलेल्या
  6. 2हिरव्या मिरच्या कट केलेल्या
  7. 8/10कढीपत्त्याची पाने
  8. 1/2 कपमटारचे दाणे
  9. 1/2दुधी कट केलेली
  10. 2मीडियम साईज चे बटाटे कट केलेले
  11. 1/2 टेबलस्पूनमोहरी जीरे
  12. 1/4 टीस्पूनहिंग
  13. 2 टेबल्स्पूनतेल फोडणीसाठी
  14. 1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  15. 1/2हळदी पावडर
  16. 1/2धना पावडर
  17. मीठ चवीनुसार
  18. 1 टेबलस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम गव्हाचा दलिया काढून ठेवून नंतर तांदूळ आणि डाळ एकत्र करून घेऊन तयार करून ठेवून बाकीचे सगळे साहित्य भाज्या कट करून तयार करून घेऊ

  2. 2

    तांदूळ आणि डाळ धुऊन तयार करून घेऊ फोडणीची तयारी करून घेऊ

  3. 3

    कांदा परतून झाल्यावर बटाटा आणि दुधी परतून घेऊन मटार दाणे टाकून परतून घेऊन
    भाज्या परतून झाल्यावर दलिया भाज्यांवर टाकून घेऊन त्यावर तूप टाकून घेऊ
    तूप टाकल्यानंतर भाज्यांमध्ये दलिया भाजून घेऊ

  4. 4

    कुकरमध्ये तेल तापवून त्यात मोहरी, जीरे,हिंग,कढीपत्ता,हिरवी मिरची,लसन फोडणी देऊन त्यात कांदा परतून घ्यावा

  5. 5

    दलिया भाजून झाल्यावर दिल्याप्रमाणे मीठ मसाले टाकून परतून घेऊ मिक्स झाल्यावर
    धुतलेले तांदूळ डाळ टाकून घेऊ

  6. 6

    सर्व एकत्र मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर पाणी टाकून घेऊ

  7. 7

    आता कुकर बंद करुन चार पाच शिट्ट्या घेऊन दलिया खिचडी शिजवून घेऊ

  8. 8

    तयार दलिया खिचडी दही आणि पापड बरोबर सर्व करु

  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes