नागपुरी वडे भात (vade bhat recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
प्रथम वडे बनवून घेऊ. त्यासाठी आधी पाव कप चणा डाळ आणि मटकी, मूगडाळ, मसूरडाळ, उडीद डाळ आणि तूरडाळ प्रत्येकी दोन चमचे या सर्व डाळी चार ते पाच तास पाण्यात भिजवून घ्याव्यात. नंतर यातले पाणी काढून टाकावे. आता या भिजवलेल्या डाळी मिक्सरला वाटून घ्याव्यात. वाटून घेताना त्यात जीरे १ चमचा, मीठ चवीनुसार, दोन हिरव्या मिरच्या, आलं-लसूण क्रश म्हणजे ठेचलेलं दोन चमचे, थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं छान वाटून घ्या. वाटलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घेऊ. तापलेल्या तेलात आता वडे लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत.
- 2
आता वडे तयार आहेत. भातासाठी फोडणी तयार करू. चार ते पाच चमचे तेलात मोहरी, पाव चमचा हिंग, चार ते पाच लाल वाळल्या मिरच्या बारिक चिरलेल्या, अर्धा चमचा हळद घालावी. आता फोडणी तयार आहे.
- 3
डिशमध्ये शिजवलेला भात घालून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी पसरावी. आणि आता यावर वडे कुस्करून सजवावे. आणि थोडे पूर्ण वडे बाजूला ठेवावे.
आता तळलेल्या किंवा भाजलेल्या पापडासोबत या वडे भातावर ताव मारा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साऊथ इंडियन लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#दक्षिणदक्षिणे कडचे सगळेच पदार्थ खुप टेस्टी असतात ,आणि लेमन राईस तर खुपच मस्त,झटपट होणारा.....म्हणून खास रेसिपी.... Supriya Thengadi -
कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
#MDRमदर्स डे निमित्य खास माझ्या आईचा आणि माझा आवडता आंबटगोड असा कैरी भात...., Supriya Thengadi -
सप्त धान्याचे पौष्टीक वडे (spta dhanyache paushtik vade recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा ती पौष्टीकच हवी असे मला वाटते.मग तो पदार्थ फ्राय केलेला असो किंवा ऊकडलेला किंवा भाजलेला... म्हणून मी हे सप्त धान्याचे पौष्टीक वडे केलेत.हेपौष्टीक तर आहेतच आणि सात्विकही... Supriya Thengadi -
नारळ भात (NARAL BHAT RECIPE IN MARATHI)
नावावरून गोड भात आठवला ना पण नाही हा मीठ मिरची च्या चवीचा नारळ भात आहे करून बघा कधीतरी रोजच्या पेक्षा वेगळी चव Prachi Manerikar -
चंद्रपूरी वडा (chandrpuri vada recipe in marathi)
#KS3चंद्रपूरी वडा हा पौष्टिक असून, कडधान्य आणि वेगवेगळ्या डाळीपासून बनवला जातो.खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात हे वडे .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
भरड्याचे वडे (bhardyache vade recipe in marathi)
#shrश्रावण महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये असतात त्यापैकी च एक मंगळागौर. या दिवशी हमखास केला जाणारा हा पदार्थ. श्रावणात कांदा लसुण काही जण खात नाहीत अशावेळी खमंग काहीतरी खाण्याची ईच्छा हा पदार्थ पूर्ण करतो. Pooja Kale Ranade -
फोडणीचा दही भात (Fodnicha dahi bhat recipe in marathi)
#MLRउन्हाळ्याच्या दिवसात रात्री साठी दही घालून भात व त्यावर खमंग फोडणी जोडीला सांडगी मिरची व पापड म्हणजे सुग्रास भोजन Charusheela Prabhu -
-
-
दही भात (curd rice recipe in marathi)
Curd Rice ही साऊथ इंडियन रिसिपी पण खरच खूप सुंदर आणि सोपी अशी आहे ...आमच्या कडे खूप आवडीने खाली जाते म्हणून आज शेअर करावीशी वाटली.. Shilpa Gamre Joshi -
साधं वरण -भात (Varan Bhat Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणासाठी हलकंफुलकं साधं वरण भात चटणी लोणचं पापड हा अतिशय चविष्ट व सगळ्यांचाच प्रिय मेनू आहे Charusheela Prabhu -
-
-
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोटोग्राफी फोटोग्राफी च्या क्लास नंतर काही खास नव्ह्त बनवल. पण फोडणी भात बनवला होता,तर असाच एक फोटो काढला फोटोग्राफी ची प्रॅक्टिस पण झाली आणि रेसिपी पण Swayampak by Tanaya -
नागपुरी वडा भात (vada bhaat recipe in marathi)
#KS3 " नागपुरी वडा भात "विदर्भात तांदूळ भरपूर होतो त्यामुळे भाताचे अनेक प्रकार बनवले जातात. पण वडा भात, भजा भात आणि गोळा भात हे प्रकार मात्र खूप प्रसिद्ध आहेत. खूप वेळा लोक या प्रकारांमध्ये कन्फ्यूज होतात... जशी मी पण झालेली पण मी माझी खास मैत्रीण " श्वेता ठेंगडी "जी अगदीच सुगरण आहे, आणि नागपूरची असल्याने तिला या सर्व पदार्थांची फक्कड माहिती असल्याने, तिची मदत घेतली..!!तिने मला वडा भात आणि भजाभात मधला फरक सांगितला...👍👍 एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या भावंडांमध्ये स्वभावात, वागण्यात फरक असतो ना तसाच फरक आहे या वडा भात, गोळा भात, आणि भजा भात मध्ये...😊😊 मी ही आज #वडा_भात बनवायचा प्रयत्न केला, मी केलेले हे वडे मस्त खमंग चटकदार नुसतेही खायला छान लागतात. लग्नाच्या पंगतीच्या शेवटी हे वडे आणि भात हमखास वाढायला आणतात. वडाभाताचे वडे हे भाताशिवायही खायला छान लागताततर मंडळी कधी तुम्ही नागपूरला लग्नाला गेलात तर वडा भात नक्की खाऊन या हं!! आणि आजुबाजुला तुमचे कुणी विदर्भी मित्र असतील तर त्यांना नक्की गोळाभात बनवायला लावा. किंवा तुम्हीच वडा भात , भजा भात किंवा गोळाभात बनवून त्यांना सरप्राईज द्या 😉 चला तर मग रेसिपी बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5#मिक्सडाळवडा#वडा#दाळवडा#डाळवड़ा Chetana Bhojak -
उडीद वडे (urad vade recipe in marathi)
कुठल्याही पदार्थाचे कवच देठ साल पानेसर्व गोष्टी उप युक्त असतात. यामध्ये काळे उडीद डाळ सालासकट वापरले आहे.बघा हे वडे.:-) Anjita Mahajan -
-
पंच डाळींचे पालक वडे (panch daliche palak vade recipe in marathi)
#cpm5 #मिश्र डाळींचे वडे # वडे करताना वेगवेगळ्या डाळी आणि पालक वापरून मी आज हे वडे केलेले आहेत. छान पौष्टिक आणि मस्त होतात हे वडे.. Varsha Ingole Bele -
-
मिश्र डाळींचे पालक डाळ वडे (mix daliche palak dal vade recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज #पालक_डाळ_वडे..😋 श्रावणात नैवेद्यात,उपवास सोडताना आपण वेगवेगळी भजी,पापड,वडे,कुरडया,पापड्या,सांडगे,भरलेली मिरची,डाळवडे असे तळणीचे पदार्थ हमखास करतो .आज रक्षाबंधन..नैवेद्यासाठी मी पालक डाळ वडा केला होता..माझ्या मनात पालक आणि डाळ वडा हे combination अचानक आलं..म्हटलं करुन तर बघू या.. अतिशय खमंग, चविष्ट असे झाले होते पालक डाळ वडा.. सर्वांना खूप आवडले.. म्हणून मग मी पण खूप खुश होते..माझा प्रयोग successful झाला.. या रेसिपीमध्ये मी श्रावण महिना असल्यामुळे कांदा घातला नाही..तुम्ही घालू शकता..चला तर मग या चमचमीत रेसिपी कडे जाऊ.. Bhagyashree Lele -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vada recipe in marathi)
#cpm5#Week5#मिक्स_डाळीचे_वडे...😋😋 दक्षिण भारतातील इडली ,डोसा यांच्याबरोबरचा breakfast,snacks साठी अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे डाळवडा..हॉटेल्समध्ये मेन्यूकार्डवरचा हा हमखास पदार्थ,त्याचबरोबर चमचमीत डाळवडा हे Street food ही आहे..चणाडाळीपासून हा डाळवडा करतात..पण चणाडाळीबरोबरच तूरडाळ,मूगडाळ घालून पौष्टिक डाळवडा करतात...सर्वांच्याच आवडीचं हे fried food..❤️बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना गरमागरम डाळवडा चटणी,हिरव्या मिरचीबरोबर खाणं केवळ अवर्णनीय😍😍...धो धो पावसात काहीतरी चमचमीत खायची इच्छा हे मिश्र डाळीचे वडे नक्कीच पूर्ण करतात..चला तर मग ही इच्छापूर्तीची रेसिपी पाहू या..😍😋 Bhagyashree Lele -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8विंटर स्पेशल रेसिपीज.हिवाळ्यात सगळ्यात जास्त खाण्याची मजा असते. विविध प्रकारच्या भाज्या, शेंगा, ओला कांदा, कोथिंबीर सर्व पाहून मन भरून जाते. Archana bangare -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 न्याहारी म्हटली कि आपल्याला रात्रीच विचार करावा लागतो .उदयाला काय बनवायचं ? रोज काहीतरी नवीन हवं असत .म्हणूनच रात्रीलाच डाळी भिजवू घालायच्या म्हणजे सकाळचा प्रश्न सुटतो.तर बनवू या मिक्स डाळीचे वडे . सुप्रिया घुडे -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
पावसाळ्यात खाण्यासारखे भरपूर प्रोटीन युक्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी मिश्र डाळींची भजी#cpm5 Malhar Receipe -
-
उरद पोडी राईस (urad podi rice recipe in marathi)
#दक्षिण#तेलंगणा#साऊथ इंडियनदक्षिण भारतात भात हे खुप महत्वाचे अन्न आहे.भात यांच्या जेवणाचा मुख्य भाग आहे.भाताचे विविध प्रकार ईथे केले जातात.आणि मंदिरांमधे सुद्धा महाप्रसादा साठी भातालाच प्राधान्य दिले जाते.वेगवेगळ्या प्रकारचा भात महाप्रसाद म्हणून दिला जातो.मस्त मसाल्याचा दरवळ,साजुक तुपाची फोडणी,भरपुर सुका मेवा घातलेले हे भाताचे प्रकार म्हणजे रसनापूर्ती च..... तर असाच एक भाताचा प्रकार आहे उरद पोडी राईस....म्हणजे उडदाच्या डाळीच्या मसाल्यात केलेला भात....त्याला मस्त साजुक तुपाची फोडणी अहाहा मस्त च....करून बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
-
More Recipes
टिप्पण्या