पनीर-दो-प्याजा़ (Paneer-Do-Pyaza recipe in marathi)

पनीर-दो-प्याजा़ (Paneer-Do-Pyaza recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत १ मोठा चमचा तेल गरम करुन त्यात चौकोनी तुकडे करुन चिरलेला कांदा आणि पनीरचे तुकडे गुलाबीसर परतून घ्यावेत.
कांदा आणि पनीरचे तुकडे परतून झाल्यावर एका प्लेटमधे काढून घ्यावे.
- 2
आता त्याच कढईत २ टेबलस्पून तेल घालून चांगले गरम करावे आणि त्यात जीरे व हिरवी मिरची घालून फोडणी करावी, फोडणी तडतडली कि त्यात बारीक चिरलेला कांदा आणि आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट घालून चांगले एकजीव परतून घ्यावे आणि कांदा मऊ होईपर्यंत शिजवावे.
- 3
आता वरील मिश्रणात, बारीक चिरलेला टमाटर, धणे पावडर, हळद, लाल तिखट, काश्मिरी लाल मिरची पावडर, शाही गरम मसाला हे सर्व घालून, तेल सुटेपर्यंत शिजवावे.
- 4
नंतर वरील मिश्रणात, ३ टेबलस्पून दही घालून सतत ३-४ मिनीटे ढवळावे जेणेकरुन दही फाटणार नाही.
एक उकळी आल्यावर, बाजूला परतून ठेवलेले कांदा व पनीरचे तुकडे घालून चांगले एकजीव मिक्स करावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून एक उकळी घ्यावी.
- 5
गॅस बंद करुन, तयार भाजीवर कोथिंबीर गार्निश करुन डिश सर्व्ह करावी.
गरम गरम पनीर-दो-प्याजा़.... चपाती, नान, फुलके, पराठे किंवा तंदुरी रोटी या सोबत छान लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रेस्टॉरंट स्टाईल पनीर दो प्याजा (paneer do pyaza recipe in marathi)
#rr#पनीरपनीर दो प्याजा म्हणजे नेहमीपेक्षा या ग्रेव्ही मध्ये या भाजीमध्ये जास्ती कांदा वापरलेला असतो Suvarna Potdar -
(पिवळे) मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
#EB2 #W2एकदा पिवळे चाट मटर पनीर वापरून पहा .हे देखील खूप चवदार आहे. Sushma Sachin Sharma -
धाबा स्टाईल मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
#EB2#W2#पनीरची भाजीआज मी धाबा स्टाईल मटार पनीर बनविली आणि मस्त आपल्या तिरंगा रंगात सजवली. Deepa Gad -
-
पनीर मटार (paneer matar recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
-
दहिवाली पनीर लसुनी ग्रेव्ही (dahiwala paneer lasuni gravy recipe in marathi)
#EB2#W2" दहिवाली पनीर लसुनी ग्रेव्ही " व्हेजिटेरीयन लोकांचा प्रोटीन सोर्स म्हणजे "पनीर"पनीर चे वेगवेगळे प्रकार आपण नेहमी करतो....!!पनीर ग्रेव्ही म्हटली,की ती राईस किंवा रोटी कशासोबत ही आरामात खाऊ शकतो.. म्हणून मी आज लसूण चा फ्लेवर आणि शाही अशी ग्रेव्ही बनवून त्यात पनीर ला ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. Shital Siddhesh Raut -
पनीर काॅर्न रोल इन मखनी ग्रेव्ही (paneer corn roll in makhana gravy recipe in marathi)
#EB2 #W2पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या करून झाल्यावर मी ही भाजी एका हाॅटेलमधे खाल्ली तेव्हाच ठरवल ही रेसिपी आपण नक्की करून बघायची.त्याप्रमाणे स्वतःच्या taste buds वर विश्वास ठेवून ही भाजी बनवली आणि अगदी हाॅटेलसारखीच चव आली. मस्त मखमली ग्रेव्हीत क्रीस्पी पनीर कॉर्न रोल छानच झाला होता. Anjali Muley Panse -
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#EB2 #W2Restorant style kadhai paneer recipe Suvarna Potdar -
मटण रस्सा (Mutton Rassa recipe in marathi)
#EB1 #W1Cooking Tips:१. रस्सा करीता गरम पाणी वापरल्याने मटणाला छान तर्री येते.२. मटण शिजवताना नारळाच्या करवंटीचा तुकडा वापरल्याने मटण कमी वेळात छान मऊ शिजते. Supriya Vartak Mohite -
-
-
पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi)
#LCM1पनीर टिक्का म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. हॉटेलमध्ये गेल्यावर पनीर टिक्का आणि रोटी ही अनेकांची पहिली पसंती असते. पण अनेकांची तक्रार असते की हॉटेलसारखा पनीर टिक्का मसाला घरी होत नाही, ही अशी रेसिपी आहे, की घरचे एकदम खुश होऊन जातील. तेव्हा या वीकएंडला नक्की ट्राय करायला विसरू नका. Vandana Shelar -
पनीर बटर मसाला (paneer butter masala reccipe in marathi))
#EB2#W2आज रविवारी मस्त रिलॅक्स होण्याचा दिवस . रविवारी बहुतेक काहीतरी खास डिश मी करतेच म्हणूनच आज मी पनीर बटर मसाला केला. kavita arekar -
मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
#EB2 #W2#रेसिपी ई-बुक Week 2#पनीर भाजी😋😋 Madhuri Watekar -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2 #W2 पनीर लबाबदार नावा सारखी च आहे ही भाजी. लाजवाब.:-) Anjita Mahajan -
भेंडी दो प्याजा (Bhendi Do Pyaza Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी कांद्यामध्ये फ्राय करून त्याच्या तळलेला कांदा घातला कि ती भेंडी दो प्याजा होते अशा टाईपची भेंडी केलेली सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
-
होम मेड पनीर चिली (homemade paneer chilli recipe in marathi)
#EB2 #W2खूप स्वादिष्ट. माझ्या मुलांना ओटी खूप आवडते. मी ते नेहमी माझ्या घरी बनवलेल्या पनीरसोबत शिजवते. Sushma Sachin Sharma -
-
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#EB2 #W2 पनीर भाजितून प्रथिने आपल्याला मिळतात,शाही पनीर, आलू पनीर, मटार पनीर,सगळेच प्रकार छान मी केली आहे आज पनीर भूर्जी, Pallavi Musale -
भेंडी दो प्याज (bhendi do pyaaz recipe in marathi)
# trendingभेंडी भाजी मध्ये खूप प्रकार करता येतात हे तर Cookpad मध्ये राहून शिकायला मिळाले.मधात एका हिंदी community मध्ये वाचलेली receipe try keli khup छान झाली भाजी.:-) Anjita Mahajan -
-
-
-
अंडा दो प्याजा (Anda Do Pyaza Recipe In Marathi)
अंड !हे स्वयंपाक घरातील कुठल्याही वेळेच्या खाण्या साठी योग्य असं रसायन आहे .नाश्ता, लंच,डिनर साठी बनवण्यात येणाऱ्या कुठल्याही रेसिपी मध्ये अंड योग्यच आहे. लहान मुलं असो किंवा घरातील इतर मंडळी कुठल्याही वयासाठी एकमेव आणि सहज उपलब्ध असणे पौष्टिक खाद्य. आज आपण बघूया अंदाज होणारी आणि चविष्ट अशी रेसिपी! Anushri Pai -
व्हेज पनीर चिलीमिली (veg paneer chilli mili recipe in marathi)
#EB2 #W2पनीर च्या भाजीचा एक मस्त पंजाबी प्रकार व्हेज पनीर चिलीमिली..नक्की करून पहा Shital Muranjan -
-
More Recipes
टिप्पण्या