भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी धुऊन पुसून घ्यावी. नंतर अर्धा उभा काप करून घ्यावे जेणेकरून त्यात मसाला भरता येईल.
- 2
शेंगदाण्याचा कुट,हळद,लाल तिखट, मीठ असे एकत्र करून घ्यावे.आणि हे मिश्रण भेंडी मध्ये भरून घ्यावे नंतर तवा किंवा पॅन मध्ये तेल टाकून त्यावर भेंडी ठेवावे आणि झाकण लावून थोडा वेळ मंद गॅस वर शिजून द्यावे.
- 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #W2भेंडी फ्राय विंडर स्पेशल रेसीपी ई- बुक चॅलेज रेसीपी विक-२ Sushma pedgaonkar -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
ही माझ्या आईची रेसिपी आहे. त्यानुसारच मी केली आहे खूप सोपी आहे.Rutuja Tushar Ghodke
-
भरली भेंडी भाजी (bharli bendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडीत मसाला भरून अलगद फ्राय करून ही भाजी मस्त होते. Charusheela Prabhu -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भरली भेंडी केली की लहान मुलेही खूप आवडीने खातात. Padma Dixit -
-
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
ही भाजी मी माझ्या मुलांसाठी बनवते. मझ्या मुलांना भेंडी खूप आवडते त्यातल्यात्यात मुलांना भरली भेंडी खूप आवडते पण भरली भेंडी करायला खूप वेळ लगतो म्हणून कमी वेळात मी ही भाजी करते #EB2 #W2 Rupali Dalvi -
-
-
-
-
-
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
-
-
-
-
-
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#मसाला भेंडी भेंडी ची भाजी म्हंटलं की लहान मुलांचा आवडता विषय टिफिन मध्ये ज्या दिवशी भेंडीची भाजी असते त्या दिवशी मुलं संपूर्ण ठिकाणी संपवुन घरी येतात. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेंडी प्रचंड आवडते.स्नेहा अमित शर्मा
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडी सर्वाना आवडणारी आणि सगळीकडे सहज मिळणारी भाजी. ही भाजी विविध प्रकारे करता येते.आज मी केली आहे चविष्ट भरली भेंडी.#cpm4 Kshama's Kitchen -
-
मसालेदार भेंडी भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
#EB2#W2"मसालेदार भेंडी भाजी" भेंडी म्हणजे माझी स्वतःची खूप आवडती भाजी, त्यात मी खूप सारे व्हेरीयेशन करत असते,त्यातील हे एक झटपट प्रकारात मोडणारे व्हेरियेशन, नक्की करून पहा, भन्नाट लागते Shital Siddhesh Raut -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भरली भेंडी नि गणपती यांचे आमच्याकडे गुळपीठ आहे बर का.एका तरी नैवेद्यासाठी करतोच नि सगळ्यांची आवडती भाजी चटपटीत लागते ना परत कांदा लसुण नाही .ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना जरूर खायला घाला आवडतेच . Hema Wane -
सोपी झटपट भेंडी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2'भेंडी 'रोजच्या आहारातील झटपट पदार्थ... डब्यासाठी उत्तम पर्याय. बहुतेक लहान मुलांची तसेच माझ्याही मुलाची आवडती भाजी . झटपट तेवढीच टेस्टी लागणारी भेंडीची भाजी रेसिपी पाहुयात. Megha Jamadade -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडीची भाजी व कोणाला आवडणार नाही असे क्वचितच पाहायला मिळते.:-) Anjita Mahajan -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4#भरली_भेंडी... भेंडी....बस नाम ही काफी है...😍😍विषय संपला..😂😂 Bhagyashree Lele -
तीळ, शेंगदाणे घालून भेंडी (til shengdane bhendi recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज.#EB2#W2 Archana bangare -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी..., माझ्या मुलांची आवडती... करायला एकदम सोपी. कमी मसाले वापरून सुद्धा चटपटीत अशी......भेंडी मध्ये व्हिटॅमिन E, folate आणि लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्त वाढीसाठी, डोळ्यांचा आरोग्यासाठी भेंडी उपयुक्त आहे. Indrayani Kadam
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15760298
टिप्पण्या