इन्स्टंट वाटी ढोकळा (dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका मोठ्या वाट्यात बेसन, रवा (रवा पाणी घालून १०मि. भिजलेला),मीठ, हळद,बेकिंग पावडर, सोडा, घालून चाळणीने चाळून घ्यावे आणि नंतर त्यात १ फळी तेल घालून एकजीव करून घ्या व १ कप पाणी घालून स्मृत पेस्ट तयार करून घ्यावे नंतर,,,,,
- 2
व नंतर कटोरीला तेलाने ग्रीस करून त्यात इंस्टन्ट ढोकळा मिश्रण घालून स्टिम करून घ्यावे ते १० मि. तेज आचेवर आणि ५ मिनिटे मंद आचेवर ढोकळा शिजवून घ्यावे.
- 3
व नंतर १ कप पाणी, आणि साखर घालून १ उकळी काढून शुगर सिरप तयार करून घ्यावे व थोडे थंड झाले की ढोकळा वाटी मध्ये वरून ओतून घ्यावे व नंतर एका परातीत ढोकळा काढून घ्यावा, व तडका तयार करून तयार ढोकळा वर चमचाने ओतून घ्यावे व नंतर वरून कोथिंबीर खोबरा किस घालून मस्त टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे
अश्या प्रकारे😋 आपला इंस्टन्ट वाटी ढोकळा तयार👉💁
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीजE-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खमन ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
गुजराती खमन ढोकळा (gujrathi dhokla recipe in marathi)
#GA4 #Week4#Gujarati famous ढोकळा, जर तुमचा नायलॉन खमन ढोकळा मऊ आणि जाळीदार होत नसेल तर माझ्या या पध्दतीने करून बघा. तुमचा गुजराती खमन ढोकळा कधीच फसणार नाही. Archana Gajbhiye -
भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुक Prajakta Vidhate -
-
खमंग ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#ZCR#चटपटीत रेसिपी चॅलेंज 🤪🤪खंमग ढोकळा म्हटले मुलांना आवडीचा असाच सर्वच मंडळी आवडीने खातात 🤤 Madhuri Watekar -
खंमग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकWeek 3#खंमग ढोकळा😋😋😋 Madhuri Watekar -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12 #Week12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week12#तंदुरी रोटी😋😋 Madhuri Watekar -
ढोकळा (DHOKLA RECIPE IN MARATHI)
#स्टिम ,,,,,, ढोकळा खायला स्पंजी, मुलायम, आणि स्वादिष्ट असा स्टिम केलेला पदार्थ करायला एकदम सोपे आणि सरळसरळ, Jyotshna Vishal Khadatkar -
झटपट इन्स्टंट ढोकळा (instant dhokla recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड पुड डे स्पेशल चॅलेंज#आवडती रेसिपीढोकळा😋😋 Madhuri Watekar -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#विंटर स्पेशल रेसिपीज#EB3खमंग ढोकळा Suchita Ingole Lavhale -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
Winter special recipeEBook#EB3#w3विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी ढोकळा केला आहे. Anjali Tendulkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
बऱ्याच जणांच्या ढोकळा फुलत नाही या रेसिपी ने करून बघा ढोकळा एकदम छान बनतो.. Usha Bhutada -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
खमण ढोकळा माझ्या मुलींना खूप आवडतो. मी अधून मधून बनवत असते. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.#EB3 विंटर स्पेशल Ebook साठी ही रेसिपी मी बनवत आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा Asha Thorat -
आलू कचोरी (aloo kachori recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल ई -बुक चॅलेंज रेसिपी Week 2रेसीपी आलु कचोरी पण यामध्ये गव्हाचे पिठ आणि मैदा पारी साठी वापरला आहे Sushma pedgaonkar -
खमण रवा ढोकळा.. (khamna rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#रवा ढोकळारवा ढोकळा करण्यासाठी याला बारीक करण्याची किंवा फमेटिंग करण्याची आवश्यकता पडत नाही. तरीही तो छान फुलतो.. हा ढोकळा तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
खमण ढोकळा इडली (khaman dhokla idli recipe in marathi)
#EB3#wk3#खमण ढोकळा इडलीढोकळ्या इतकीच स्वादिष्ट आणि मऊ लुसलुशीत ढोकळा फार झटपट होते..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
तळलेले तिळाचे मोदक(Talniche tilache modak recipe in marathi)
#EB12 #Week 12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 12#तळलेले तिळाचे मोदक😋😋 Madhuri Watekar -
-
पालक पनीर भुर्जी (palak paneer burji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपीज. ई-बुक चॅलेंज. वीक-2 Sujata Gengaje -
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
रविवार स्पेशल साठी मी आज माझी खमण ढोकळा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सोयाबीन वडीची भाजी (soyabean vadichi bhaji recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 3#सोयाबीन भाजी😋😋😋 Madhuri Watekar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#week3ढोकळा हा सगळ्यांच्या आवडीचा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. kavita arekar -
शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)
#EB2#W2#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज#E-Book#पनीर भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#Cooksnapमी Maya Bawane Damai याची ढोकळा ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरतर ढोकळा मला आवडतो पण घरी करायला जमला नाही. एकदा ट्राय केला पण बसलाच... फुगलाच नाही त्यामुळे पुन्हा कधी करायचा प्रयत्नच केला नाही... पण आता कुकस्नॅपच्या निमित्ताने पुन्हा प्रयत्न केला...फक्त यात एक ingredient add केला आहे... 😁 खूपच मस्त झालाय ढोकळा... thank you so much Maya mam for this recipe... 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻😊😊 Ashwini Jadhav -
खजुर बर्फी (khajur barfi recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 8#खजुर बर्फी😋😋 Madhuri Watekar -
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 6#वडा सांबर😋😋😋 Madhuri Watekar -
कोथिंबीर झुनका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसीपी ई-बुक चॅलेज Week -२रेसीपी कोंथिबीरीचा कोरडा झुनका Sushma pedgaonkar -
More Recipes
टिप्पण्या