सोयाबीनची भाजी (soyabeanchi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सोयाबीन वडी गरम पाणी करून त्यामध्ये उकळून घ्यावे नंतर व्यवस्थित पिळून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे.
- 2
एका कढईत तेल घेऊन त्यामध्ये बेसन पीठ घालावे ते व्यवस्थित तेलात परतून घ्या. नंतर तयार केलेले वाटण घालावे त्यात ते परतून घ्यावे.नंतर हळद,घाटी मसाला,धना पावडर आणि मीठ टाकावे व्यवस्थित परतून घ्यावा तेल सुटेपर्यंत.
- 3
नंतर सोयाबीन वडी टाकावेत आणि व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये पाणी घालावे आणि व्यवस्थित उकळी काढून घ्यावे.नंतर मंद गॅसवर 15 ते 20 मिनिट ठेवावे.
- 4
तयार सोयाबीनची भाजी चपाती बरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3 चिकन सारखी चव अहा... आणी जर तुम्ही चिकन खात नसाल तर काही हरकत नाही पण सोयाबीन ची भाजी नक्की बिनधास्त खा आणी तेही थंडीच्या दिवसात...अप्रतिम..😋 SONALI SURYAWANSHI -
मसाला सोयाबीन भाजी (masala soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3 घरामध्ये भाजी उपलब्ध नसेल अशा वेळी सोयाबीनची भाजी बनवायला येते सोयाबीन ची भाजी झटपट बनते Supriya Devkar -
सोयाबीन वडी ची भlजी (Soyabean vadi chi bhaji recipe in marathi)
#EB3#W3#winter special#सोयबींची भlजी Varsha Narayankar -
-
सोयाबीन वडीची भाजी (soyabean vadichi bhaji recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 3#सोयाबीन भाजी😋😋😋 Madhuri Watekar -
मासवडी (maswadi recipe in marathi)
#skm पुण्याला व्हेजिटेरियन लोकांसाठी हा स्पेशल मेनू असतो. जसे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी चिकन असते. तसेच बाळ जन्माला आल्यावर पाचवीच्या दिवशी हा पदार्थ आवर्जून केला जातो पाहुण्यांसाठी. Reshma Sachin Durgude -
-
-
मसाला सोयाबीन भाजी (masala soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3या विक साठी केली आहे मसाला सोयाबीन भाजी... मस्त ग्रेव्ही असलेली टेस्टी भाजी छान लागते... Shital Ingale Pardhe -
सोयाबीन भाजी (soybean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3सोयाबीन हे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन चा खजिना आहे. याची टेस्ट खूपच भारी लागते खूप साऱ्या लोकांना याची टेस्ट मटणाचा जवळ जाणारी वाटते. परंतु खूपच कमी वेळात ही भाजी तयार होते .चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
-
सोया चंक्स भाजी (soya chunks bhaji recipe in marathi)
#EB3#W3सोया चंक्सची भाजी फार कमी साहित्यात आणि झटपट तयार होते. ही भाजी चपाती भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खूप सुंदर लागते. Poonam Pandav -
सोयाबीन उसळ (soyabean usal recipe in marathi)
#EB3#W3सोयाबीन मधे भरपुर प्रमाणात प्रोटीन असतं,जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत.चला तर पाहुया याची सोयाबीन उसळ रेसिपी...,,आपण ही उसळ भाकरी,चपाती,परोठा कशाही सोबत खाउ शकता. Supriya Thengadi -
-
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#EB3 #W3विंटर रेसीपी चॅलेज Week 3इंस्टन्ट खमंग ढोकळा पिठ घरी तयार केलेले आणि त्या पिठा पासुन तयार केलेलाखमंग ढोकला रेसीपी Sushma pedgaonkar -
-
सोया चींकस भाजी (soya chunks bhaji recipe in marathi)
#EB3 #W3भरपूर प्रोटीन युक्त अशी ही भाजी.:-) Anjita Mahajan -
सोयाबीनची भाजी (soyabeanchi bhaji recipe in marathi)
#EB3सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते व्हेज खाणाऱ्यांसाठी हे प्रोटीन चे चांगले स्तोत्र आहे. म्हणून याला व्हेज मटण असेसुद्धा म्हणतात .व्हेज लोकांनी सोयाबीन खाण्यात ठेवावा. Smita Kiran Patil -
सोया बारी, बटाटे भाजी (soya bari batate recipe in marathi)
#EB3 #W3सोयाबारी आणि बटाटे ही सर्वांसाठी अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. Sushma Sachin Sharma -
-
-
सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज.#EB3#W3 Archana bangare -
-
चमचमीत सोया मसाला (soya masala recipe in marathi)
#EB3 #W3सोयाबीन वडी किंवा सोयाबीन चंक्स सगळ्याना माहीत आहे.यात प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. जे नॉनव्हेज खात नाहीत त्याच्यासाठी छान ऑप्शन आहे. याची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15769409
टिप्पण्या