तीळ, शेंगदाणे घालून भेंडी (til shengdane bhendi recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
तीळ, शेंगदाणे घालून भेंडी (til shengdane bhendi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भेंडी धुवून कोरडी करून घ्यावी.लांब किंवा गोल आकारात कापून घ्या.
- 2
गॅस वर भांडे ठेवून त्यात तेल घाला.तेल तापले की त्यात जीरे, मोहरी तडकू द्या.लसूण लालसर होईपर्यंत ठेवा.मिरची घालून तीळ घाला.
- 3
भेंडी घालून मीठ घालावे.भाजी झाली की जाडसर शेंगदाणे कूट घालावा.लिंबू पिळून कोथिंबीर घालावी. खूप मस्त लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीज E book challenge Shama Mangale -
-
तीळ भेंडी (til bhendi recipe in marathi)
भेंडी ती भाजी विवीध प्रकारे केली जाते, दही भेंडी, क्रीस्पी भेंडी , चींच घालुन, वगेरे…. माईंड तीळ घालुन केली आहे , विंटर स्पेशल आहे तेंव्हा थंडी मधे तीळ चांगले असतात. Shobha Deshmukh -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #w2भेंडीची भाजी लहान मुलांना खूप आवडते. Smita Kiran Patil -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2 भेंडी मध्ये खूप फायबर असते. आणि हि भाजी घराघरामध्ये केली जाते . अख्या महाराष्ट्रात फेमस आहे . (# विंटर स्पेशल रेसिपीज Ebook )Sheetal Talekar
-
-
-
ढाबा स्टाईल भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई- बुक Week 2#भेंडीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
-
-
पनीर मटार (paneer matar recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #W2भेंडी फ्राय विंडर स्पेशल रेसीपी ई- बुक चॅलेज रेसीपी विक-२ Sushma pedgaonkar -
-
-
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुक Prajakta Vidhate -
मसाला भेंडी (Masala bhendi recipe in marathi)
#MBR#मसाला बाॅक्स स्पेशल रेसिपीज चॅलेज#झणझणीत मसाला भेंडी 🤤🤤 Madhuri Watekar -
झुणका मेथीचा (zhunka methicha recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपी Manisha Shete - Vispute -
-
पालक पनीर भुर्जी (palak paneer burji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपीज. ई-बुक चॅलेंज. वीक-2 Sujata Gengaje -
-
-
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#मसाला भेंडी भेंडी ची भाजी म्हंटलं की लहान मुलांचा आवडता विषय टिफिन मध्ये ज्या दिवशी भेंडीची भाजी असते त्या दिवशी मुलं संपूर्ण ठिकाणी संपवुन घरी येतात. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेंडी प्रचंड आवडते.स्नेहा अमित शर्मा
-
-
तीळ जवस चटणी (til javas chutney recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
तीळ, शेंगदाणे चटणी (Til Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SORसुकी/ओली चटणी रेसिपीजआपल्या जेवणाच्या ताटात डाव्या बाजूलाचटणी पाहिजेच त्या शिवाय ताट पूर्ण होत नाही. आशा मानोजी -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
More Recipes
- मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
- डिंक खजुर सुकामेवा लाडू (dink khajur sukhamewa laddu recipe in marathi)
- जिरामटार राईस, फोडणीचे वरण (jeera matar rice phodhniche varan recipe in marathi)
- इंन्संन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
- मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15782744
टिप्पण्या