तीळ भेंडी (til bhendi recipe in marathi)

भेंडी ती भाजी विवीध प्रकारे केली जाते, दही भेंडी, क्रीस्पी भेंडी , चींच घालुन, वगेरे…. माईंड तीळ घालुन केली आहे , विंटर स्पेशल आहे तेंव्हा थंडी मधे तीळ चांगले असतात.
तीळ भेंडी (til bhendi recipe in marathi)
भेंडी ती भाजी विवीध प्रकारे केली जाते, दही भेंडी, क्रीस्पी भेंडी , चींच घालुन, वगेरे…. माईंड तीळ घालुन केली आहे , विंटर स्पेशल आहे तेंव्हा थंडी मधे तीळ चांगले असतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडीचे उभे काप करुन घ्यावेत कांदा पण कट करुन घ्यावा.
- 2
नंतर एका पॅन मधे तेल मोहरी व जीरे घालुन फोडणी करावी नंतर कडीपत्ता व कांदा घालुन परतावे,तीळ घालावे व तीळ गरम झाल्यावर लाल तिखट व हळद वभेंडी घालुन परतावे, लींबु रस घालावा. भेंडी चिकट होत नाही व स्वाद ही चांगला येतो.
- 3
भेंडी थोडी परतल्या नंतर डाळव पुड, शेंगदाणे कुट
मीठ व साखर, धने, जीरे पुड घालावी व मीक्स करावे. भाजीवर झाकन ठेवु नये. तयार आहे तीळ भेंडी. कोथिंबीर घालुन पोळी बरोबर सर्व्ह करावी. लहान मुलांना भेंडी खुप आवडते, त्यांना ही अशी भाजी नक्कीच आवडेल करुन बघा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते.भेंडीमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचन चांगले होऊन रक्तातील साखर योग्य प्रकारे शोषली जाते व साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याने ती एन्झाइम मेटॅबॉलिक कार्बोहायड्रेट्स कमी करते.वजन कमी करण्यासाठी आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश करावा. या भाजीमध्ये खूप कमी कॅलरी असतात. 100 ग्रॅम भेंडीमध्ये केवळ 33 कॅलरी असतात.भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी’ असते. Sonali Shah -
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
#भेंडी ची भाजी सुक्की किंवा रस्साभाजी, भरलेली भेंडी अशा अनेक प्रकाराने केली जाते मी आज भेंडीची वेगळी भाजी केली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
टोमॅटो तीळ चटणी (Tomato Til Chutney Recipe In Marathi)
#SOR थंडी च्या दिवसा मधे तीळाचे पदार्थ खाणे फायदेशीर असते . तीळ हे उष्ण प्रकारात येत असल्यामुंळे हिवाळयात तीळाचे पदार्थ. पैकी चटणी सुकी पण करु शकतो व तीळ टेमॅटो चटणी खुप छान चटपटीत अशी होते. Shobha Deshmukh -
तीळ, शेंगदाणे घालून भेंडी (til shengdane bhendi recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज.#EB2#W2 Archana bangare -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
Weekly Trending recipe गवार भाजीगवार भाजी विवीध प्रकारे करता येते . पण जर कुठेलेही मसाले न घालता , व हिंग जीरे घालुनफोडणी दिली कर गवारीची भाजी खुप चविष्ट होते. Shobha Deshmukh -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी भाग्यश्री लेले ताई यांची ती मी cooksnap केली आहे,धन्यवाद🙏 ताई रेसिपी कूकपॅड वर शेयर केले बद्द्ल .भेंडी प्रत्येक घरातील लहान असो व मोठा सगळ्यानाच आवडते ,पटकन होणारी चटकन संपणारी भेंडी आमच्या घरी पण आवडते म्हणून आज भेंडी काही तर वेगळ्या पद्धतीने करावी असं वाटत होतं मग लेले ताई ची रेसिपी नवीन वाटली आणि अश्या प्रकारे मी भेंडी कधी बनवली नाही मग मी ठरवलं आज लेले ताई प्रमाणे आपल्या भेंडीचा मेकअप करू ,तर मग बघू कशी केली भाजी भेंडी मसाला Pooja Katake Vyas -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#लंच#भेंडीमसाला#6साप्ताहिक लंच प्लँनर मधली 6वी रेसीपी ...मस्त चटपटीत मसाला भेंडी..... Supriya Thengadi -
गवार बटाटा भाजी (gavar batata bhaji recipe in marathi)
#गवार ची भाजी विविध प्रकारे करता येते त्या पैकी मसाला गवार केली आहे छान टेस्टी होते Shobha Deshmukh -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.भेंडी ची भाजी निरनिराळ्या प्रकारे करतात मी आज भरली भेंडी कशी केली आहे ते पहा अगदी सोप्या पद्धतीने. Shama Mangale -
पालक मुग डाळ भाजी (Palak Moongdal Bhaji Recipe In Marathi)
#पालक भाजी विवीध प्रकारे करता येते. त्यातील एक प्रकार मुगडाळ भाजी. Shobha Deshmukh -
भेंडी ग्रेव्ही मसाला
लेडी फिंगर म्हणून ओळख असणारी हिरवी भाजी भेंडी , भाज्यांमध्ये बर्याच लोकांना पसंत येते, तर त्याला नापसंत करणारे लोक देखील असतात. पण भेंडी चे खूप सारे फायदे आहेत.भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते. Prajakta Patil -
भेंडी फ्राय ?(Bhendi Fry Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी किती तरी प्रकारे बनवली जाते. आजची भेंडी फ्राय करणार आहोत. चला तर बनवूयात Supriya Devkar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून येथे मी मसाला भेंडी बनवली आहे. ही मसाला भेंडी गरम गरम वरण भाता सोबत चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खूपच सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला चवीला एकदम मस्त आणि लवकर तयार होणारी भाजी... Rajashri Deodhar -
भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
कुरकुरीत भेंडी किंवा भेंडी फ्राय हे भेंडीचे प्रकार सर्वांना च आवडतात. माझ्या मुलाची आवडती भाजी आहें Shobha Deshmukh -
ठेच तोंडली (tondli recipe in marathi)
# तोंडली ची भाजी जरा वेगळ्या प्रकारे केली आहे. असे म्हणतात की स्वयंपाक करताना आनंदी असावे , प्रसन्न असावे तरच खाणारा ही आनंदाने खावु शकतो. आणि , रागात असाल तर ही भाजी करा राग जाईल , कारण इथे आपण तोंडल्यांना ठेचणार आहोत( विनोदाचा भाग) तेंव्हा करून बघा.आणि ठेचुन बघा तोंडली Shobha Deshmukh -
-
भरवा भेंडी (bharva bhendi recipe in marathi)
#stuffed आज मी स्टफ भेंडी बनवत आहे. माझ्या मुलाच्या आवडीची ही भरवा भेंडी आहे.bhindi Vrunda Shende -
भेंडी मसाला फ्राय (bhendi masala fry recipe in marathi)
#cmp4भेंडीची भाजी आणि कोणत्याही प्रकारे केली तरी मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आवडतेच. म्हणून आज हॉटेल स्टाईल भेंडी मसाला ट्राय केली Deepali dake Kulkarni -
पापडा सारखी कुरकुरीत भेंडी फ्राय (kurkurit bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात ताजी भेंडी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना भेंडी चिकट लागते त्यामुळे ती खायला आवडत नाही.भेंडीची भाजी आवडत नसेल तर अश्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि पापडसारखी कुरकुरीत व खमंग लागणारी भेंडी फ्राय नक्की बनवून बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडी सर्वाना आवडणारी आणि सगळीकडे सहज मिळणारी भाजी. ही भाजी विविध प्रकारे करता येते.आज मी केली आहे चविष्ट भरली भेंडी.#cpm4 Kshama's Kitchen -
भेंडी शिमला कारल मसाला (Bhendi Shimla Karl Masala Recipe In Marathi)
#भेंडी सिमला कारल मसाला Shobha Deshmukh -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2 भेंडी मध्ये खूप फायबर असते. आणि हि भाजी घराघरामध्ये केली जाते . अख्या महाराष्ट्रात फेमस आहे . (# विंटर स्पेशल रेसिपीज Ebook )Sheetal Talekar
-
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भेंडी ही लहान मुलांचा आवडता पदार्थ मग ती मिरची घालून करा लाल तिखट घालून करा भरून करा ती त्यांना खूप आवडते Smita Kiran Patil -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4भेंडीचे आपण विविध प्रकार करतो तर आपण बघूया भरली भेंडीभरली भेंडी कमी साहित्यात व पटकन होते मसाला पण करून ठेवला तर कधीही पटकन करता येते तसेच टिफिन ला द्यायला पण सोयीस्कर पडते 😀 Sapna Sawaji -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भरली भेंडी खुप छान लज्जतदार रेसीपी Suchita Ingole Lavhale -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच भेंडी ही भाजी आरोग्यासाठी फारच महत्त्वाची आहे. कारण भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असतात. भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. भेंडीमध्ये अ जीवनसत्व असते. ते आपल्या डोळ्यांना निरोगी ठेवते.भेंडीमध्ये युगेनॉल असते. हे डायबिटीसच्या रुग्णांसाठी उपयुक्त असते. भेंडी खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो. भेंडीमुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. अशा या बहुगुणी भेंडीची हि वेगळ्या प्रकारची भाजी आज बघुया. Prachi Phadke Puranik
More Recipes
टिप्पण्या (2)