मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

सध्दया मेथी मुबलक प्रमाणित मिळते व ताजी हिरवी गार मेथी पाहीली की घ्यावीशीच वाटते मग त्याचे विवीधप्कार करता येतात, भाज्या, पराठा वगेरे त्या पैकी मेथीचे थेपले हा प्रकार खुप छान टेस्टी व लुसलुशीत असा पदार्थ आहे व प्रवासाला जाताना खुप उपयोगी आहे , टीकतोही व छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीनीट
४ लोक
  1. 4 कपमेथी
  2. 2 कपकणिक
  3. 1/4 कपबेसन
  4. 2 टेबलस्पून तांदुळाचे पीठ
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टेबलस्पून हळद
  7. 1 टेबलस्पून ओवा
  8. 1 टेबलस्पून तीळ
  9. 1 टेबलस्पून धने जीरे पुड
  10. 1/4 टेबलस्पून हिंग
  11. 2 टेबलस्पून तीळ

कुकिंग सूचना

२० मीनीट
  1. 1

    एका भांड्यात कणिक बेसन, तांदुळाचे पीठ घेउन त्या मेधे मेथी बारीक चीरुन घालावी, तीखट मीठ, हळद, हींग, धने जीरे पुड तीळ घालुन पाणी घालुन पीठ भिजवुन घ्यावे.

  2. 2

    पपेळपाटावर पुरीच्या पीठा एवढा गोळा घेउन पोळी लाटुन नॅानस्टीक तव्यावर भाजुन तेलाचा हात लावावा. कमी तेलात खमंग असे थेपले तयार आहेत, चटणी लोणचे किंवा दह्या बरोबर छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes