मेथी थेपले रेसिपी 🌱🌱 (methi theple recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

#मेथी थेपले

मेथी थेपले रेसिपी 🌱🌱 (methi theple recipe in marathi)

#मेथी थेपले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 जणांसाठी
  1. 1 जूडीमेथी
  2. 1/2 कपबेसन
  3. 2 1/2 कपगव्हाचे पीठ
  4. 1 टीस्पूनआल-लसूण पेस्ट
  5. 3हिरवी मिरची बारीक चिरलेली
  6. 1 टीस्पूनमिरची पावडर
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. चिमूटभरहिंग
  9. 1 टीस्पूनओवा
  10. 1/2 टीस्पूनजीरे
  11. 1 टीस्पूनधने पावडर
  12. तेल
  13. 1/2 कपदही
  14. कोथंबीर
  15. मीठ चवीनुसार
  16. पाणी

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    मेथी साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.एक परात घ्या त्यामध्ये पीठ आणि सर्व साहीत्य घालून मिक्स करून घ्यावे.पीठात पळीभर तेल सुध्दा घालावे

  2. 2

    हे सर्व साहीत्य व्यवस्थित मिक्स करून कणिक मळून घ्याव कणीक मळून झाल्यावर ते 15 मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    15 मिनिटांनंतर आपण कणिकाचे गोळे करून लाटून घेऊया मग तवा गरम झाला की भाजून घेऊया पोळी सारखे भाजून घेऊया थेपला भाजून झाल्यावर वरून तेल/तूप लावा तुमच्या आवडीप्रमाणे

  4. 4

    असेच सर्व थेपले करून घेऊया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes