मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)

#sessionalfood
#seasonalvegetable
#methi
#methithepla
हिवाळ्यात मेथी या भाजीचा उपयोग नक्की आहारात केला पाहिजे मेथी या भाजीपासून आरोग्यावर होणारे बरेच फायदे आपल्याला दिसतात.
हिवाळ्यात बाजारात खूप छान मेथी मिळते कवळी अशी मेथी, मेथीचे बरेच प्रकार हिवाळ्यात करून खाता येतात त्यातला एक सर्वात महत्त्वाचा प्रकार थेपला हा केव्हा खाता येणारा असा पदार्थ आहे नाश्त्यातून ,जेवणातून रात्रीच्या जेवणातून जेव्हा आपण प्रवासात जातो तेव्हाही आपण थेपले खाऊ शकतो मी मेथी , कोथंबीर चा वापर करून थेपले तयार केले आहे.
रेसिपी तू नक्कीच बघा
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#sessionalfood
#seasonalvegetable
#methi
#methithepla
हिवाळ्यात मेथी या भाजीचा उपयोग नक्की आहारात केला पाहिजे मेथी या भाजीपासून आरोग्यावर होणारे बरेच फायदे आपल्याला दिसतात.
हिवाळ्यात बाजारात खूप छान मेथी मिळते कवळी अशी मेथी, मेथीचे बरेच प्रकार हिवाळ्यात करून खाता येतात त्यातला एक सर्वात महत्त्वाचा प्रकार थेपला हा केव्हा खाता येणारा असा पदार्थ आहे नाश्त्यातून ,जेवणातून रात्रीच्या जेवणातून जेव्हा आपण प्रवासात जातो तेव्हाही आपण थेपले खाऊ शकतो मी मेथी , कोथंबीर चा वापर करून थेपले तयार केले आहे.
रेसिपी तू नक्कीच बघा
कुकिंग सूचना
- 1
मेथीची भाजी स्वच्छ करून बारीक कट करून घेऊ कोथिंबीर बारीक कट करून एका बाऊलमध्ये टाकून घेऊ त्यावर गव्हाचे पीठ टाकून घेऊ
त्यावर आले मिरची लसूण पेस्ट टाकून घेऊ - 2
आता पाणी टाकून पीठ मळून घेऊ
- 3
तयार पिठाचे गोळे करून पोळपाटावर थेपले लाटून घेऊ
- 4
गरम तव्यावर थेपला तेल टाकून दोन्ही साईडने भाजून घेऊ
- 5
तयार गरमागरम थेपले
हे थेपले दही, मिरचीचे लोणचे, चहाबरोबर खूप छान लागतात. - 6
Similar Recipes
-
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#या आठवड्याची स्पेशल रेसिपी हेल्दी नाष्ट्याला मेथी थेपले करून खाता येतील चला तर सोपी व झटपट होणारी मेथी थेपला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#HLR#मेथी थेपला मेथी ही पालेभाजी यांपैकी बहुतेक लोकांना जास्त आवडते.मेथी मध्ये बहुतेक असे पोस्टीक घटक असतात . तसेच मेथी थेपला ही हेल्दी व सात्विक रेसिपी आहे. मेथी थेपला ही रेसिपी विशेष करून गुजरात या साइटचे आहे.स्नेहा अमित शर्मा
-
मेथीथेपला गुजराती स्टाईल (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात#गुजरात#thepla#मेथीथेपला#थेपला#मेथीथेपलागुजरातीस्टाईलगुजरात म्हटले म्हणजे खवय्येगिरी सर्वांच्या डोक्यात येते त्यांच्या पदार्थांची वेगवेगळी नावं वेगवेगळी चव सगळ्यांच्या आवडीचे असे त्यांचे पदार्थ विशेष म्हणजे बाकी देशांमध्येही सगळे पदार्थ फेमस. त्यात थेपला हा पदार्थ बऱ्याच देशांमध्ये फेमस आहे . सरस कुठेही पटकन मिळणारा हा पदार्थ. बऱ्याच शॉप मध्ये आपल्याला थेपला आज अवेलेबल असतो. विशेष लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी हा बरोबर घेण्यासाठी परफेक्ट असा पदार्थ आहे. तुम्ही देशातल्या देशात जाओ किंवा देशाच्या बाहेर जा थेपला तुम्हाला सगळ्यांकडेच पाहायला मिळेल. बरेच जण थेपले बनवून त्याची व्याक्युम पॅकिंग करून लांब प्रवासासाठी नेतात आणि बरेच दिवस या थेपल्याला आपला आधार बनवतात. पोट भरण्याचे परफेक्ट साधन म्हणजे थेपल्याला मानले जाते. इतका हा थेपला पौष्टीक आणि आवडीचा पदार्थ आहे. थेपला नास्ता,दुपारचे जेवण , रात्री चे जेवणात कधी ही खाल्ला जातो . रेसिपीत आपल्याला दिसेल थेपला प्रवासात नेतांना कसा बनवायचा.ते बोलतात ना गुजरातीत--"मेथी ना थेपला मरच्या नो आथानो, अने केरी नो चुंदो"बस अटलोच ,वधारे कई नथी"😊😊☺️☺️गुजराती फ्रेंड असल्यामुळे एवढी गुजराती येते 😊 Chetana Bhojak -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
# पश्चिम# गुजरातमेथी थेपला हा गुजरातचा एकदम फेमस आहे गुजरात मध्ये थेपला म्हटला की सर्वजण पट कशी बनवतात आणि ही खूप जुनी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात थेपले. खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवले जातात पण आज मी मेथीचे थेपले बनवणार आहे. Gital Haria -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
मेथी-थेपला (methi thepla recipe in marathi)
#mr-माझ्या आईच्या हातचा थेपला म्हणजे एक पर्वणी असे! ! कारण तिच्या हाताला अप्रतिम गोडवा असायचा, करत असतानाच आम्ही गरमागरम थेपले फस्त करत असायचो! ! ! अशीच आठवण आज त्यानिमित्त जागी झाली. Shital Patil -
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#md"मेथी थेपला" मला नाही आठवत अगदी स्वतः कमवायला लागे पर्यंत मी कधी हॉटेल ला जाऊन जेवली असेन, किंवा काही खाल्लं असेल कधीच नाही....!! फार फार तर एखादा वडापाव तो ही शाळेजवळ, आईच्या माहिती बाहेर... गुपचूप...!!😉 बाबांना बाहेरच जेवण कधीच आवडायचं नाही,आणि आई तर स्ट्रिक्टली घरचेच जेवण जेवायचं या तत्वांची...😊😊 जेव्हा कधी गावी किंवा बाहेर जायचं म्हटलं...की माझी आई नेहमी असे थेपले किंवा चपाती भाजी, पुरी भाजी, सुका जवळा भाकरी अस काहीतरी सोबत करून घ्यायची, तिला वाटे की प्रवासात बाहेरच खाण्यापेक्षा घरच पौष्टिक खाण नेहमीच चांगल...!!आणि आईच्या हातचं... काहीही खाण म्हणजे निव्वळ स्वर्गसुख...!! माझ्या आईची थेपला रेसिपी आज शेअर करत आहे, जी मी बहुतेक वेळा करते, माझा मुलगा पण मला नेहमी सांगतो, की आजी बनवते तसे थेपले करून दे.... ☺️☺️ मागे न लागता, मूल स्वतःहून काही पौष्टिक खायला मागतात...या सारखं सुख या जगात तरी नाही...!!😊😊 Shital Siddhesh Raut -
मेथी चे थेपले (methi chi theple recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मेथीचे थेपले आज काल सगळेजण मेथी पराठा वगैरे बनवतात. गुजरात मध्ये थेपले बनवण्याची पद्धत आहे. गुजरात मध्ये फिरायला गेलो कि कपड्याचे मार्केट वगैरे डोळ्यासमोर येतेच. तसेच अनेक मैत्रिणी गुजराती असल्यामुळे हे मेथीचे थेपले पण खुप आवडतात Deepali Amin -
मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)
#GA4#week20#theplaगुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो Mangala Bhamburkar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#CDYबालदिन विशेष माझ्या मुलींना मेथीचे थेपले खुप आवडतात.ब्रेकफास्ट,लंच,डिनर कशालाही चालतात.सोबत लोणचे असले तरी चालते.रेसीपी नेहमीचीच असली तरी बालदिनाच्या निमित्ताने शेअर करीत आहे. Pragati Hakim -
-
"मेथीचे पौष्टिक थेपले" (methi thepla recipe in marathi)
#GA4#WEEK20#Keyword_Thepla "मेथीचे पौष्टिक थेपले" मी आज पहिल्यांदाच थेपले बनवले आहेत... कारण आमच्याकडे बाजरी, गहू, ज्वारी,चना डाळ,या सगळ्याची पीठ, कोथिंबीर, कांदा घालून भाकरी(थालिपीठ) बनवल्या की खुप आवडतात.. किंवा भाजणीचे पीठ असेल तर ते आणि सगळे जिन्नस घालून पण भाकरी (थालिपीठ) बनवली की खुप आवडीने खाल्ली जाते.. पण कीवर्ड थेपला असल्याने आज थेपले बनवले...कमीच बनवले ,मी फक्त माझ्यासाठी बनवायचे ठरवले...पण एवढे छान,नरम, खुसखुशीत झाले आहेत.. खुप मज्जा आली खायला... लता धानापुने -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
दुधीचा थेपला (dodhicha thepla recipe in marathi)
#GA4#week20#थेपलागोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये थेपला हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . दुधीचे थेपले आरोग्यासाठी खूपच चांगले आणि बनवायला हे खूप सोपे खायला ही खूप चविष्ट थेपला मला हा प्रकार खुप आवडतो इतका सोपा आहे पिठात भाजी टाकून एक पदार्थ तयार होतो या पदार्थाबरोबर लोणचे ,दही सर्व करू शकतो नाश्ता, दुपारचे जेवण ,डिनर केव्हाही हा बनवला तरी चालतो 'पोळी ची पोळी 'भाजी ची भाजी' असा हा पदार्थ आहे म्हणजे ते म्हणतात ना 'एक तीर मे दो निशान' खूप जास्त मेहनत न करता पदार्थ तयार होतो वेगळी भाजी किंवा पोळी बनवण्या पेक्षा सोप्पा प्रकार आहे हा. आपआपल्या भाज्यांच्या आवडीनुसार हा पदार्थ तयार करू शकतो. दूधीचे गुण सगळ्यांना माहीत आहे भरपूर पाणी असल्यामुळे थेपले बनवायला खूप चांगली आहे थेपल्यासाठी दुधी वापरलेले खूपच चांगले त्यानिमित्ताने दुधी आपल्या आहारातही घेतली जाते.तर बघूया 'दुधीचा थेपला' Chetana Bhojak -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
सध्दया मेथी मुबलक प्रमाणित मिळते व ताजी हिरवी गार मेथी पाहीली की घ्यावीशीच वाटते मग त्याचे विवीधप्कार करता येतात, भाज्या, पराठा वगेरे त्या पैकी मेथीचे थेपले हा प्रकार खुप छान टेस्टी व लुसलुशीत असा पदार्थ आहे व प्रवासाला जाताना खुप उपयोगी आहे , टीकतोही व छान लागतो. Shobha Deshmukh -
मेथी दुधी मुठीया (Methi Dudhi Muthiya Recipe In Marathi)
#ZCRरात्रीच्या जेवणात मुठीया हा खूप छान पदार्थ आहे पोळी भाजी खाण्यापेक्षा मुठीया तयार करून खायला छान लागतो. दुधी भोपळा, मेथीची भाजी चा वापर करून मुठीया तयार केला आहे.सध्या हिरव्यापातीचा लसुन छान मिळत आहे त्याचा वापर करून मुठीया तयार केला ज्यामुळे अजून मुठीया चविष्ट लागतो. Chetana Bhojak -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो. Rajashri Deodhar -
मेथी थेपला / ठेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी#पराठा Sampada Shrungarpure -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक प्लॅनर ब्रेकफास्ट , सोमवार, मेथी पराठा, म्हणून आज मेथी पराठे ब्रेकफास्ट साठी बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे. पण हल्ली भारतातले कोणतेही पदार्थ सर्वत्र बनवले जातात. हे पराठे दोन तीन दिवस चांगले राहतात म्हणून प्रवासात मी हे नेहमी बरोबर घेते.दही, दाण्याची चटणी किंवा गोड लोणच्या बरोबर छान लागते. Shama Mangale -
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB1 #W1मेथी मुलत: उष्ण.. उत्तम कार्बोदके व लोहचे प्रमाण भरपूर असणारी.. मधुमेहिंसाठी जीवनामृत असणारी, हाडांसाठी, केसांच्या समस्यांसाठीही गुणकारी अशी सर्वगुण संपन्न मेथी. आपल्या आहारात असणे आवश्यकच.. त्यामुळे हिवाळ्यात मेथीचे वेगवेगळे पदार्थ करून खाणे, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तर बघूया! "मेथीचे पराठे" ही रेसिपी.. 🥰 Manisha Satish Dubal -
टोमॅटो मेथी पुरी (टोमॅटो methi puri recipe in marathi)
#GA4 # week19#मेथीथंडीच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर मेथी मार्केटमध्ये बघायला मिळते. मेथीच्या अनेक रेसिपीज करता येतात त्यातल्या काही रेसिपीज करायला सोप्या आणि चविष्ट ही आहेत जसे मेथीच्या पुऱ्या, ठेपले, डाळ मेथी, मेथीचे मुठीये, मेथीची वडी इत्यादी. नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मेथी बऱ्याच प्रमाणात वापरली जाऊ शकते, आजची रेसिपी मेथी पुरीची असून त्यामध्ये मी टोमॅटो चा वापर केला आहे. त्यामुळे मेथी पुरी ला छान चव आणि रंग ही आला आहे.Pradnya Purandare
-
हेल्दी_ चटपटीत आणि खुसखुशीत_मेथी_मुथिया_मुठिया (Methi Muthiya Recipe In Marathi)
#ZCRमेथी आणि घरचेच काही पिठे वापरुन नाष्ट्याचा एक झटपट होणारा पदार्थ बघणार आहोत, मेथीचे मुठिये जे गुजराती स्वादिष्ट भाजी उधिंयोमध्येही वापरतात, चला तर मग बघुया 😋 Vandana Shelar -
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
मेथी ही पालेभाजी खूप गुणकारी आहे. याच्या सेवनाने हार्मोन्स संतुलन राहते.कंबरदुखीवर रामबाण उपाय. हाडे मजबूत होतात.तसेच खाण्यासाठी ही रूचकर आणि पौष्टिक.प्रवासा मध्ये नेण्यासाठी सुध्दा पोटभरीचा आहे. आशा मानोजी -
मेथी पराठा
#ब्रेकफास्टहिवाळ्यात मेथी उत्तम मिळते कोवळ्या मेथीचे पराठे तुम्ही पण एन्जॉय करा Spruha Bari -
-
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मुगदाळ-मेथी भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#METHI मेथी हा क्लु ओळखुन बनवली मुगदाळ मेथी भाजी.. Shital Ingale Pardhe
More Recipes
टिप्पण्या (4)