झणझणीत मिरचीचा ठेचा (mirchicha thecha recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

झणझणीत मिरचीचा ठेचा (mirchicha thecha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
सर्वांन साठी
  1. 1 वाटीभाजलेल्या हिरव्या मिरच्या
  2. 4-5 लसूण पाकळी
  3. 1/2 वाटीकोथींबीर
  4. 1 चमचेतेल
  5. मीठ चविनूसार

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    सर्वांत प्रथम मिरची चीदेठ काढून घ्या मिरच्या छान स्वच्छ धुवून घ्याआणी कापडने मिरच्या पुसून घ्या आणी मग कढई मधे भाजून घ्या.

  2. 2

    आता आधी मीक्सर जार मधे कोथींबीर, लसूण बारीक करुन घ्या (मी जीरे नाही वापरले आपण वापरु शकता)

  3. 3

    आणी मग मिरच्या आणी मीठ घालून जाडसर फिरवून घ्या
    तयार ठेचा स्वयंपाक करताना कोणत्याही पदार्थात पटकन वापरु शकता

  4. 4

    आता तयार ठेच्यात 1चमचे तेल टाकुन छान मीक्स करुन घ्या.
    तयार ठेचा भाकरी सोबत खा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes