कांद्याची पात पिठ पेरून (kandyachi pat pith perun recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#EB4
#W4
कांद्याची पात भाजी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१०
  1. 1जुडी कांद्याची पात
  2. 4हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  3. 6कडीपत्ता ची पाने
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनमसाला
  8. कोथिंबीर
  9. चविनुसारमीठ
  10. आवडीनुसार बारीक चिरलेला टोमॅटो🍅

कुकिंग सूचना

१०
  1. 1

    सर्व प्रथमकांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे घाला व नंतर तडतडल्यावर हिंग कडीपत्ता.

  2. 2

    हिरव्या मिरच्या घाला व आधी पातीतला पांढरा कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून शिजवून घ्या नी नंतर पात घालावी नी परतून त्यात मसाला,हळद मीठ घाला नी परतून घ्या.

  3. 3

    व नंतर ह्यात हळूहळू पीठ घालून परतून परतून सर्व पीठ घालून झाले की एक वाफ काढून घ्या व नंतर वरून कोथिंबीर घालून घ्या अश्या प्रकारे.कांद्याची पीठ पेरून भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

Similar Recipes