कांद्याची पात भाजी (kandyachi pat bhaji recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

आज मस्त चवीस्ट आणि पौष्टिक आशी कांद्याच्या पातीची भाजी ...

कांद्याची पात भाजी (kandyachi pat bhaji recipe in marathi)

आज मस्त चवीस्ट आणि पौष्टिक आशी कांद्याच्या पातीची भाजी ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/५ मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोकांद्याची पात
  2. 4लाल मिरच्या साध्या
  3. हिंग + जीर + राई
  4. 5ठेचलेला लहसून पाकळ्या
  5. तेल
  6. चवीनूसार मीठ
  7. ओल खोबर किंवा सुख खोबर

कुकिंग सूचना

१/५ मिनिटे
  1. 1

    प्रथम कांद्याची पात बारीक कापून स्वच्छ धुवून घ्यावी. आणि फोडणीला त्याचाच कांदा वापरावा.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात हिंग + जीर +राई घालून ते तडतडून द्यावे. आता त्यात मिरच्या आणि ठेचलेला लहसून घाला.

  3. 3

    आता ते परतून त्यात कांदा घालून तो थोडा सोनेरी होईपर्यत परतून घ्यावा. आता त्यात हळद आणि चवीनूसार मीठ घालून छान परतून घ्यावे.

  4. 4

    आता छान परतून झाल्यावर त्यात बारीक कापलेली कांद्याची पात घालून परत एकदम हलवून घ्या. आता झाकण ठेवून ५ ते ८ मिनिटे छान शिजवून घ्या.

  5. 5

    अश्या प्रकारे कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे.आता त्यावर सुख खोबर किंवा ओल खोबर घालून भाकरी बरोबर खाऊ शकता. खूपच चवीस्ट आणि पौष्टिक......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes