गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रॅमगाजर
  2. 1 टीस्पूनसाखर
  3. 1 टीस्पूनसाजुक तुप
  4. दुधावरची ताजी मलाई
  5. काजू
  6. बदाम

कुकिंग सूचना

  1. 1

    गाजर स्वच्छ धुऊन किसून घ्यावे.

  2. 2

    कढईत साजूक तूप घालून त्यावर गाजर किस घालून कलर बदले पर्यंत चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    गाजर परतून त्यात साखर व दुधाची मलाई घालून एकत्र करून शिजवून घ्यावे

  4. 4

    गाजर पुर्णपणे कोरडे होईपर्यंत शिजवावे नंतर त्यात काजू बदाम तुकडे घालून सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes