गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#EB7
#week7
#थंडीच्या दिवसात गाजर खुप स्वस्त नी छान असतात. म्हणजे ह्या दिवसात गाजर हलवा करायला हवा वारंवार.

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

#EB7
#week7
#थंडीच्या दिवसात गाजर खुप स्वस्त नी छान असतात. म्हणजे ह्या दिवसात गाजर हलवा करायला हवा वारंवार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1.20 तास
20 सर्विंग
  1. 1 किलोगाजर
  2. 300 ग्रॅममावा
  3. 300 ग्रॅमसाखर
  4. 1 कपदुध
  5. 4 टेबलस्पूनतुप
  6. 1/4 कपकाजू तुकडा
  7. 15-20बदाम
  8. 12-15पिस्ता
  9. 1.5 टीस्पूनवेलचीपुड

कुकिंग सूचना

1.20 तास
  1. 1

    गाजरे स्वच्छ धुवून घ्यावीत व साले काढून किसून घ्या.

  2. 2

    बदाम पाण्यात थोडे उकळत ठेवा म्हणजे साले निघतील. बदाम, काजू व पिस्ता कापून घ्या.हे सर्व थोड्या तुपात थोडे परतून घ्या नी बाजूला ठेवा.

  3. 3

    आता पॅनमधे तुप घाला नी त्यात गाजराचा किस घाला नी 10मिनीटे परतून घ्या जेणेकरुन पाणी राहणार नाही.आता ह्यामधे मावा घाला नी थोडे परता म्हणजे मावा गरम होईल 5/10 मिनीटात साखर घाला नी साधारण 30/35 मिनीटात हलवा कोरडा होईल.गॅस बंद करा.आता त्यात बाजूला ठेवलेला सुका मेवा घाला वेलची घाला मिसळून घ्या.

  4. 4

    मस्त दाणेदार गाजर हलवा तयार आहे.अवश्य करा.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes