शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#झटपट होणारी व टेस्टी गोड डिश शाही तुकडा

शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)

#झटपट होणारी व टेस्टी गोड डिश शाही तुकडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅम दुध
  2. २० ग्रॅम साखर
  3. 2 टेबलस्पुनव्हनिला कस्टर्ड पावडर
  4. 4-5ब्रेडचे स्लाइज
  5. 1-2 टेबलस्पुनसाजुक तुप
  6. 1-2 टीस्पूनड्रायफ्रुटचे काप
  7. 1 टीस्पूनटुटीफ्रुटी
  8. 1 टीस्पूनगुलाब पाकळ्या
  9. 1-2व्हाइट रोज इसेन्स चे थेंब

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    पातेल्यात दुध गरम करायला ठेवा सतत ढवळत रहा नंतर त्यात साखर मिक्स करून ढवळा बाऊलमध्ये कस्टर्ड पावडर घेऊन त्यात थोडे थंड दुध मिक्स करून पातळ बॅटर करा ते गरम दुधात मिक्स करत सतत ढवळत राहुन दुध घट्ट करा व थंड करा ब्रेडचे स्लाइज साजुक तुपात परतुन शॉलोफ्राय करा त्याचे चौकोनी पिस करून चौकोनी काचेच्या बाऊलमध्ये सारखे लावुन ठेवा ड्राय फ्रुटचे बारीक काप करून ठेवा थंड केलेल्या दुधात व्हाइट रोज इसेन्स टाका

  2. 2

    चौकोनी काचेच्या बाऊलमध्ये खाली ब्रेडचे शॅलो फ्राय केलेले पिस लावुन घ्या त्यावर थंड केलेले दुध ओतुन पसरवा परत ब्रेडच्या पिसाचा थर लावा वरून थंड दुध पसरवा त्यावर ड्रायफ्रुटचे काप, टुटी फ्रुटी, गुलाबाच्या पाकळ्या पसरवा व १/२ तास फ्रिजमध्ये थंड व सेट होण्यासाठी ठेवा

  3. 3

    थंडगार शाही तुकडा बाऊलमध्ये सर्व्ह करा खुपच टेस्टी लागतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
धन्यवाद ज्योस्ना, मेघा, सोनाली🙏🙏🙏

Similar Recipes