शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
6 व्यक्ती
  1. 1सॅन्डविच ब्रेड पाकीट
  2. साखरेचा पाक
  3. 1/2 कपतुप
  4. 1/2 कपकंन्डेस मिल्क
  5. 3/4 लिटरदुध
  6. वेलची, केशर, चेरी

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    ब्रेड च्या कडा कापुन त्याचे त्रिकोणी तुकडे करून घ्यावे.

  2. 2

    पॅनमधे तुप सोडून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर हे हे तुकडे भाजुन घ्यावे.

  3. 3

    साखरेचा पाक नेहमी प्रमाणे च पण थोडा सैल करून घ्यावे. आणि शॅलो फ्राय केलेले ब्रेड चे तुकडे या पाकात बुडवून लगेच काढायचे.

  4. 4

    दिलेल्या दुधामधे कंडेन्स मिल्क घालून दुध शिजवुन घ्यावे. वेलची, केशर घालावे. हे दुध थंड करायला ठेवावे.

  5. 5

    थंड झालेल्या दुधात ब्रेडचे थोडे slice घालून ते ब्लेन्डर च्या सहाय्याने एकजीव करून घ्यावे. एक प्रकारे हि रबडीच होते.

  6. 6

    खोलगट भांड्यात फ्राय केलेले ब्रेड ठेऊन त्यावर तयार रबडी एकसारखी घालावी.

  7. 7

    तयार रबडी फ्रिज मध्ये 20 मिनिटे सेट करायला ठेवावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes