दही-बेसन कढी (dahi besan kadhi recipe in marathi)

Shital Siddhesh Raut @brunch4appetite
" दही-बेसन कढी "
पटकन काहीतरी बनवायच आहे, तेव्हा सर्वात भारी ऑप्शन म्हणजे दहिकढी, माझी फेवरेट...👌👌
दही-बेसन कढी (dahi besan kadhi recipe in marathi)
" दही-बेसन कढी "
पटकन काहीतरी बनवायच आहे, तेव्हा सर्वात भारी ऑप्शन म्हणजे दहिकढी, माझी फेवरेट...👌👌
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी दही बेसन आणि पाणी विस्कर ने फेरून आणि गाळून घ्या,म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत
- 2
आता एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यात जीरे हिंग, आलं मिरची पेस्ट, कडीपत्ता, आणि मेथी दाणे घालून खमंग फोडणी करून घ्या, आच मंद करून त्यात तयार दही बेसन चे मिश्रण घालून घ्या
- 3
मिश्रण सतत ढवळत राहा,नाहीतर दही फुटू शकते, यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून ढवळून घ्या,आणि कढी ला एक उकळी आली की आच बंद करा
- 4
आणि गरमगरम "दही कढी" सर्व्ह करायला तयार आहे
Similar Recipes
-
दही कढी शेव (dahi kadhi shew bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#बेसनदही कढी शेवआज माझ्याकडे जास्त साहित्य नसल्यामुळे मी साधी-सोपी दही कढी शेव बनवले आहे. Sapna Telkar -
कढी (Kadhi Recipe In Marathi)
#BPRगरमगरम ओरपायला कढी एकदम मस्त.सर्दी झाली की घरचे म्हणतात गरम कढी पी.त्यातील अद्रक ,हिंग,मेथी दाणे सगळे काही ऑर्वेदिक जे तब्येत ती साठी एकदम छान.:-) Anjita Mahajan -
दह्यातले बेसन (dahyatle besan recipe in marathi
#mfrमाझी सर्वात आवडता जेवणाचा पदार्थ म्हणजे दही बेसन, भाकरी, ठेचा ,वांग्याची भाजी हे माझ्या आवडीचे पदार्थ जेवणासाठी मला बेसन हे कधीही आवडते खायला म्हणून मी कधीतरी माझ्या साठी माझ्या आवडीचे जेवण नक्कीच घरात तयार करतेबेसन मला कोणत्याही प्रकाराचा असो सुके बेसन, पातळ बेसन, कांद्याचे, कांद्याच्या पातीचे, टोमॅटोचे, पालकचे, दुधीचे, प्रकार कोणताही असो मला बेसन हा प्रकार खूप आवडतो . ज्या दिवशी स्वतःच्या आवडीचा पदार्थ बनतो तेव्हा जेवण तृप्त झाल्यासारखे होते Chetana Bhojak -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr कढी चावल म्हणजे कढी भात होय.माझ्या आवडीचा पदार्थ. सोबत भजी केली की,खूप छान. पण आज मी फक्त कढी भात केला आहे. Sujata Gengaje -
पंजाबी स्टाईल कढी पकोडा(kadhi pakoda recipe in marathi)
#उत्तर#पंजाब- आज मी इथे पंजाबी स्टाईल कढी पकोडा बनवला आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कढी पकोडा बनवतात. हे चवीला खुप छान लागतात. Deepali Surve -
कढी चावल (Kadhi Chawal recipe in marathi)
#cr कढी चावल हि उत्तर भारतीयांची आवडती पाककृती आहे. दही भात आणि त्यासोबत पकोडे म्हणजेच भज्या याचं कॉम्बिनेशन अफलातून लागत. प्रत्येक घरात याची थोडी हटके रेसिपि चाखायला मिळते. शक्यतो आंबट दही वापरलं जातं, पण आम्ही सर्दीवाली माणसं, मग कधी दह्याचे पदार्थ खायची इच्छा झाली कि आम्ही गोडसर दही वापरतो. तर या "कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट" साठी मी बनवतेय "कढी चावल" #cr :) सुप्रिया घुडे -
गुजराती कढी (Gujarati Kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीभारतात *कढी* या खाद्यपदार्थाचे अनेक प्रादेशिक व्हेरीएशन्स पाहायला मिळतात, तसेच विविध प्रांतीय नावांनी कढी ओळखली जाते,.... जसे पंजाबी कढी, गुजराती कढी, राजस्थानी कढी, हरयाणवी कढी, उत्तर भारतीय कढी, महाराष्ट्रीयन कढी, सिंधी कढी, दक्षिण भारतीय कढी... इत्यादि इत्यादि....या नानाविध कढी प्रकारात, गुजराती कढी काही अंशी गोडसर असते कारण त्यात साखर किंवा गुळाचा वापर केला जातो, तसेच महाराष्ट्रात बनवली जाणारी कढी हि, कोकम, चिंच व नारळाचे दुध वापरुन केली जाते. या उपरोक्त इतर ठिकाणी फळभाज्या, चणे, खडा मसाला इत्यादि घटक वापरुन कढी बनवली जाते.माझे सासर, गुजरात मधे बडोदा शहरात असल्याने, काही अंशी गुजराती पाककलाकृतींचा प्रभाव सासरच्या स्वयंपाकात दिसून येतो. यामुळेच असेल कदाचित मी आज पहिल्यांदाच *गुजराती कढी* बनवली. *कढी* म्हणजे गुजराती थाळीचा अविभाज्य घटक... कढी-खिचडी, कढी-रोटला, कढी-पुलाव अशा विविध "कढी वानगी" घराघरात रोज बनवल्या जातात...*कोई पण प्रसंग होय... आपणे "कढी-खिचडी" तो होवी ज जोइए* असे गुजराती वाक्य ऐकत ऐकत.... गुजराती माणसांच्या नसानसांत भिनलेली हि *गुजराती कढी* खास तुमच्यासाठी... 🥰🙏🏽🥰©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
पकोडेवाले कढी चावल (pakode wale kadhi chawal recipe in marathi)
#crकधी कधी वरणभात खाऊन खूप कंटाळा येतो . तेव्हा आमच्या घरी कढी पकोडेचा बेत हमखास केला जातो.अगदी पोटभरीचा आणि माझा खूप आवडता मेनू...☺️पाहूयात रेसिपी..☺️ Deepti Padiyar -
गुजराथी कढी
वेगवेगळ्या प्रकारच्या कढी आपण बनवतो.वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतींनी कढी बनते.गुजराथी कढी आंबट,गोड ,थोडी तिखट अशा चवीची असून मस्त लागते.खिचडी,मसालेभात सोबत खूपच छान.... Preeti V. Salvi -
कढी (KADHI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी#कढीवैदर्भीय स्टाईल महाराष्ट्रीयन कढी ची रेसिपी. Ankita Khangar -
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी #कढी ही आमच्याकडे लहानांपासून मोठ्यांना सर्वांची प्रिय आहे. आमच्या साहेबांना रोज ही कढी दिली तरी ते नाही म्हणत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे दह्याची कढी जास्तीत जास्त होत असते. रोजच्या जेवणात कढीचा फुर्रका अहाहा! क्या बात ... आणि तेही घरी विरजण लावलेल्या दह्याची. मस्तच ना...😋 Shweta Amle -
कढी गोळे (kadhi gode recipe in marathi)
#GR#गावरान#कढीगोळेगावरान म्हटलं की आपल्याला गावाकडचेपारंपारिक जेवण आठवतं. त्यातलाच हा एक प्रकार कढी गोळे.... गावागावात हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे. भाज्याचे दुर्भिक्ष्य असेल तेव्हा कढी गोळे बनवले जातात. करायला खूपच सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे, कढी गोळ्या बरोबर मी चपाती, भात, मेथीची भाजी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यानी ताट सजवले आहे, तर मग अजून काय पाहिजे,चला कढी गोळे ची रेसिपी बघूया.😋 Vandana Shelar -
आंब्याची कढी (AMBYACHI CURRY RECIPE IN MARATHI)
आंब्याची कढी ही पारंपरिक आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी सासरी गेले म्हणजे माझी सासू आंब्याची कढी आणि भाकरी ही चुलीवर करायची तिथली खाण्याची लज्जतच फार वेगळी होती .#मॅंगो Vrunda Shende -
"तडकेवाली कढी-पकोडा"(Tadkewali Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#TR "तडकेवाली कढी-पकोडा " कधी तरी काही रेस्टॉरंट स्टाईल खायची इच्छा होत असेल, पण बाहेर जायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी आपल्या किचन मध्ये करणे मस्ट आहे बरं का....!! Shital Siddhesh Raut -
शेवग्याच्या शेंगांची कढी (shevga shengachi kadhi recipe in marathi)
तसे पाहिले तर, शेवग्याच्या शेंगांचा कढीसाठी वापर सगळीकडेच करतात , पण प्रत्येक प्रांतांमध्ये कढी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसेच प्रत्येकाची कढी करण्याची पद्धत वेगळी आहे. आज मी माझ्या पद्धतीने कढी कशी करतात, त्याची रेसिपी देत आहे. खूप छान चविष्ट आणि शेवग्याचा पूर्णपणे कस कढी मध्ये उतरेल, याची काळजीही कढी करताना घेतलेली आहे... Varsha Ingole Bele -
खान्देशी फुनके कढी (phunke kadhi recipe in marathi)
#ks4 खान्देश फुनके कढी हा पदार्थ खान्देशातील जळगावचा फेमस आहे. ही रेसिपी थोडी वेगळी आणि टेस्टी आहे. मी माझ्या भाचीकडे जळगावला तिच्या घराच्या वास्तूशांती साठी गेले होते तेव्हा तिथे फुनके कढी खाल्ली हॊती. तर पाहू कशी बनवतात. Shama Mangale -
-
-
फोडणीचे दही (phodniche dahi recipe in marathi)
जेव्हा घरी भाजी नसते, आणि झटपट काहीतरी, जेवणाची इच्छा असते, तेव्हा, गरमागरम, पोळी, थालीपीठ किंवा परस्थ्यासोबत खाण्यासाठी, चटपटीत फोडणीचे दही... Varsha Ingole Bele -
दही बेसन वडी (dahi besan vadi recipe in marathi)
बेसनाचे वेगवेगळे प्रकार आपण करतो .त्यात सर्वांच्या आवडीचे दह्याचे बेसनही आहे. अशा दह्याच्या बेसनाच्या वड्या आज केल्या आहे. Dilip Bele -
कढी (kadhi recipe in marathi)
#cooksnap #कढी# सिमा माटे यांची कढी ही रेसीपी मी cooksnap केली आहे. Suchita Ingole Lavhale -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr#कढी चावलकधीतरी जेवणामध्ये हलकसं काहीतरी हवं असतं किंवा मध्ये काहीतरी खाणं झाल्याने काहीतरी हलकं फुलकं खावेसे वाटते. अशावेळीसुद्धा आपल्या मदतीला अनेक पदार्थ धावून येतात. त्यापैकीच एक म्हणजे कढी चावल.आणि ऊन्हाळ्यात तर कढी, ताक हे पदार्थ आवर्जून खावेत, कारण त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो, ऊष्णतेमुळे होणारे त्रासही कमी होतात. म्हणूनच तुओमच्यासाठी माझी ही आजची रेसिपी, कढी चावल. Namita Patil -
कढी भेळ नाशिक स्पेशल (kadhi bhel recipe in marathi))
#KS2कढी भेळ ही नाशिकची रेसिपी. ऐकायला कदाचित थोडेसे वेगळे किंवा विचित्रही वाटू शकेल. काहींना वाटेल हे काय कॉम्बिनेशन कढी आणि भेळ? पण विश्वास ठेवा हे एक अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. मी शिक्षणासाठी कोल्हापूरला होते. तिथे माझी खूप चांगली मैत्रीण होती. दुर्दैवाने आज ती या जगात नाही आहे.ती मुळची नाशिकची होती. मी एकदा सुट्टीमध्ये तिच्यासोबत नाशिकला गेले होते. तेव्हा तिने मला मस्त नाशिक फिरवले होते आणि ही कढी भेळहि खायला घेऊन गेली होती. तेव्हापासून माझ्या भेळीच्या यादीत ही एक भर पडली. ओली भेळ, सुकी भेळ, मटकी भेळ आणि तशीच ही कढी भेळ. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा. Kamat Gokhale Foodz -
आंबट गोड कढी (ambat god kadhi recipe in marathi)
#ngnr#श्रावण शेफ#week4#आंबट गोड कढीश्रावणात भरपूर उपवास असतात अशावेळी कांदा-लसूण विरहित जेवणाची लज्जत वाढवली आंबट गोड कढी असली की, क्या बात है.... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
गोळाभात कढी (gola bhat kadhi recipe in marathi)
#cr#गोळाभातकढी#काॅम्बोकाॅन्टेस्टगोळा भात ही विदर्भाची खासीयत...पारंपारिक पदार्थाची रेसिपी खास विदर्भीय शैलीत..गोळाभात आणि कढी हे समीकरणच आनंद देऊन जाणारे आहे.. तेव्हा नक्की ट्राय करा विदर्भीय स्पेशल *गोळाभात कढी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
कढी वडा पाव (kadhi vada pav recipe in marathi)
#cooksnap शामल वाळुंज यांची ही रेसिपी केली आहे. बटाटा वडे वरचेवर होतच असतात पण कढी वडा पाव पहिल्यांदाच केला Reshma Sachin Durgude -
ताका पासून कढी (kadhi recipe in marathi)
#GA4#week7# बटरमिल्कताक पासून आपण कोणती पण डिश बनवली असता टेस्टी आणि छानच बनते ताकाचा गुणधर्म हा थंडावा देण्याचा आहे..... आज मी टाका मध्ये बाजरीचे पीठ टाकणार आहे कारण कढी आंबट असते बेसन पीठ त्यामध्ये टाकल्या वर फरमेंट होतं आणि त्यामुळे आपल्याला बरेच त्रास होत असतात . आमच्याकडे नेहमी च कढी बाजरी च्या पिठात होत असते आणि ती खूप टेस्टी अशी बनते. Gital Haria -
-
बेसन वाली कुरकुरी भिंडी फ्राय मसाला (Besan wali Kurkuri Bhindi Fry Masala Recipe In Marathi)
#BPR"बेसन वाली कुरकुरी भिंडी मसाला" ही रेसिपी बेसन घातल्यामुळे खूपच कुरकुरीत आणि टेस्टी होते. आणि बेसनाच्या फ्लेवर ने वेगळीच चव चाखायला मिळते. Shital Siddhesh Raut -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
माझ्या आई च्या हातची स्पेशल डिश, मुद्दाम जास्ती भात लाऊन मी आईच्या मागे लागून हा दही भात बनवायला लावायचे. Priyanka Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15830434
टिप्पण्या