कढी (kadhi recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
कढी (kadhi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका वाटी मध्ये दही,बेसन,हळद,मीठ एकञ घेऊन रवीच्या सहाय्याने छान फेटुन घ्या.आवश्यकते नुसार पाणी घाला. म्हणजे बेसनाच्या गुढळ्या होणार नाही.
- 2
- 3
नंतर एका पातेल्यात अर्धा चमचा तेल घाला........ तेल गरम झाले की त्यात जीरे,मोहरी,मेथी दाणे कापलेला लसुन, हिरव्या मिरच्या,कढी पत्याची पाने,आले लसुन पेस्ट घालुन अर्धा मिनीट शिजवुन घ्या.
- 4
आता फोडणीत तयार दह्याचे मिश्रण घालुन परत एकदा पाणी घाला...... कढी पाच ते दहा मिनीट मंद आचेवर शिजवून घ्या...... आवडी प्रमाणे तुम्ही कढी पातळ किंवा घट्ट करु शकता. थोडी कस्तुरी मेथी घालायची. थोडी कोथींबीर घालायची.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कढीगोळे (kadhi gole recipe in marathi)
#cooksnap #कढीगोळा # वर्षा इंगोले बेले हिची कढीगोळा ही रेसीपी मी cooksnap केली आहे. नावा वरुनच लक्षात आल असेल आज कोणती रेसीपी आहे तर मंडळी विदर्भात हे कढीगोळे बहुधा प्रत्येक घरी बनवल्या जातात.आता सर्व भाज्या सर्व सिझनमध्ये मिळतात. परंतु पुर्वी भाजीची वानवा असायची. मग घरी असलेल्या जिन्नसातुनभाज्या व्हायच्या.तर असाच हा प्रकार आहे. तुम्हाला नक्की आवडेल Suchita Ingole Lavhale -
कढी वडा पाव (kadhi vada pav recipe in marathi)
#cooksnap शामल वाळुंज यांची ही रेसिपी केली आहे. बटाटा वडे वरचेवर होतच असतात पण कढी वडा पाव पहिल्यांदाच केला Reshma Sachin Durgude -
कढी पत्रवडे (kadhi patravade recipe in marathi)
#cooksnapकढी पत्रवडे ही खुप छान रेसिपी मी कामत अँड गौखले फुड्स यांची कुकस्नॅप केली आहे.खरच खुप छान रेसिपी आहे.मी यात थोडा बदल करुन ही रेसिपी केली आहे.नारळाच्या दुधाची कढी न करता साधी ताकाची कढी आहे. Supriya Thengadi -
कैरीची कढी (kairichi kadhi recipe in marathi)
#cooksnapकैरीची कढी अंजली भाईक यांची..अंजली भाईक यांची मी कैरीची कढी cooksnap केली आहे. अंजली ताई यांच्या सर्वच रेसिपी खूप छान आणि वेगळ्या असतात... त्यातलीच हि कैरीची कढी.. ही मी पहिल्यांदाच करुन. बघीतली... आणि एकदम फकड झाली कि हो... मस्त..घरातील सर्वाना आवडली... आणि मला ही... खूप छान टेस्टी झाली.. 😋😋👍🏻👍🏻 Vasudha Gudhe -
ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी वर्षाताई यांची ताकाची कढी हि रेसिपी कुकस्नॅप केली आहे,खुपच छान झाली आहे.मस्त आंबट आंबट कढी अशी भुरकुन प्यायची मजाच काही और..... Supriya Thengadi -
आंब्याची (कैरीची) कढी (ambhyachi kadhi recipe in marathi)
#cooksnap आंब्याची कढी ही Suchita Ingole Lavhale Tai यांची रेसिपी cooksnap केलेली आहे. खूपच टेस्टी झालेली आहे, ताई कढी. Priya Lekurwale -
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,माझी 1 रेसीपी आहे, कडी ही जवळपास सर्वांनाच आवडते, मलाही खूप खूप आवडते, माझ्या कडे हप्ता मध्ये २ दा तर नक्कीच होत असते चला तर बघुया कडी कशी करावी Jyotshna Vishal Khadatkar -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr कढी चावल म्हणजे कढी भात होय.माझ्या आवडीचा पदार्थ. सोबत भजी केली की,खूप छान. पण आज मी फक्त कढी भात केला आहे. Sujata Gengaje -
दह्यातील कढी (dahyatil kadi recipe in marathi)
#cooksnapमूळ पाककृती वर्षा पंडित मॅडम यांची मी नेहमी ताकातील कढी करते पण मॅडम नी दह्यातील कढी ही वेगळी पाककृती आपल्या गृपवर पोस्ट केली आहे म्हणून मला ती पाककृती करून पाहणेची इच्छा झाली म्हणूनच मी आज ती केली व खूपच कमी वेळात खूप खमंग कढी तयार झाली त्यात मी त्या कढी सोबत आखें हिरवे मूग वापरून खिचडी बनवली होती त्याच्यासोबत ही कढी म्हणजे उत्तम मिलाफ म्हणावा लागेल,न त्याला वरुन तुपाची धार अहाहा मस्त संगम. तर मग केली कढी तुम्ही पण करून पहा व मी कशी केली मॅडम च्या पद्धतीने ती बघा खाली... Pooja Katake Vyas -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr कढी चावल खुप छान अशी रेसीपी आहे. Suchita Ingole Lavhale -
दह्याचे बेसन (dahyache besan recipe in marathi)
#cooksnap # वर्षा ताईंचे दह्याचे बेसन ही रेसीपी मला खुप आवडली . Suchita Ingole Lavhale -
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी #कढी ही आमच्याकडे लहानांपासून मोठ्यांना सर्वांची प्रिय आहे. आमच्या साहेबांना रोज ही कढी दिली तरी ते नाही म्हणत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे दह्याची कढी जास्तीत जास्त होत असते. रोजच्या जेवणात कढीचा फुर्रका अहाहा! क्या बात ... आणि तेही घरी विरजण लावलेल्या दह्याची. मस्तच ना...😋 Shweta Amle -
-
कढी गोळे (kadhi gode recipe in marathi)
#GR#गावरान#कढीगोळेगावरान म्हटलं की आपल्याला गावाकडचेपारंपारिक जेवण आठवतं. त्यातलाच हा एक प्रकार कढी गोळे.... गावागावात हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे. भाज्याचे दुर्भिक्ष्य असेल तेव्हा कढी गोळे बनवले जातात. करायला खूपच सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे, कढी गोळ्या बरोबर मी चपाती, भात, मेथीची भाजी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यानी ताट सजवले आहे, तर मग अजून काय पाहिजे,चला कढी गोळे ची रेसिपी बघूया.😋 Vandana Shelar -
शेवग्याच्या शेंगांची कढी (shevga shengachi kadhi recipe in marathi)
तसे पाहिले तर, शेवग्याच्या शेंगांचा कढीसाठी वापर सगळीकडेच करतात , पण प्रत्येक प्रांतांमध्ये कढी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसेच प्रत्येकाची कढी करण्याची पद्धत वेगळी आहे. आज मी माझ्या पद्धतीने कढी कशी करतात, त्याची रेसिपी देत आहे. खूप छान चविष्ट आणि शेवग्याचा पूर्णपणे कस कढी मध्ये उतरेल, याची काळजीही कढी करताना घेतलेली आहे... Varsha Ingole Bele -
-
गोळाभात कढी (gola bhat kadhi recipe in marathi)
#cr#गोळाभातकढी#काॅम्बोकाॅन्टेस्टगोळा भात ही विदर्भाची खासीयत...पारंपारिक पदार्थाची रेसिपी खास विदर्भीय शैलीत..गोळाभात आणि कढी हे समीकरणच आनंद देऊन जाणारे आहे.. तेव्हा नक्की ट्राय करा विदर्भीय स्पेशल *गोळाभात कढी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#KS4#कढी गोळेखानदेश मध्ये कढी गोळे म्हणजे स्पेशल डिश समजतात.खास लोकांची फर माईश असते आम्ही येतो कढी गोळे चां च बेत करा.अतिशय स्वादिष्ट अशी ही खानदेशी डिश आमच्या कडे पण सर्वांना आवडते. Rohini Deshkar -
ताकाची कढी (Takachi Kadhi Recipe In Marathi)
गरम गरम भाताबरोबर आंबट- गोड चवीची ताकाची कढी म्हणजे जेवणाची लज्जत न्यारीच !!!ताकाची कढी घरातील सर्व व्यक्तींना आवडते आणि अधून मधून नेहमी केली जाते जेवणाची चव वाढवणारी अशी ही ताकाची कढी. Anushri Pai -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr#कढी चावलकधीतरी जेवणामध्ये हलकसं काहीतरी हवं असतं किंवा मध्ये काहीतरी खाणं झाल्याने काहीतरी हलकं फुलकं खावेसे वाटते. अशावेळीसुद्धा आपल्या मदतीला अनेक पदार्थ धावून येतात. त्यापैकीच एक म्हणजे कढी चावल.आणि ऊन्हाळ्यात तर कढी, ताक हे पदार्थ आवर्जून खावेत, कारण त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो, ऊष्णतेमुळे होणारे त्रासही कमी होतात. म्हणूनच तुओमच्यासाठी माझी ही आजची रेसिपी, कढी चावल. Namita Patil -
कढी चावल (महाराष्ट्रीयन पद्धत) (kadhi chawal recipe in marathi)
#cr#कॉम्बिनेशन रेसिपीमहाराष्ट्रीयन पद्धतीने केली जाणारी कढी चावल अर्थात कढी भात हा सर्वांच्याच आवडीचा असतो दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला झटपट होणारा आणि सर्वांना आवडणारा हा असा कढी भात चला करून बघूया. Prajakta Vidhate -
दह्याची कढी (dahyachi kadi recipe in marathi)
#cooksnap@varsha Vedpathak pandit मी तुमची कडी ची रेसिपी Cooksnap केली .#kadhi chawal Suvarna Potdar -
राजस्थानी कढी (rajasthani kadhi recipe in marathi)
#पश्चिम # राजस्थान नागपूर ला थाटबाट मध्ये मी पहील्यांदा जेव्हा ही कढी खाल्ली, ती मला खुप आवडली. तेव्हा पासून आमच्या घरी नेहमीच ही राजस्थानी कढी बनवली जाते. Pritibala Shyamkuwar Borkar -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr काॅम्बो# कढी चावल, किंवा कढी भाकरी हे दोन्ही कॉम्बिनेशन जबरदस्त टेस्टी आहे आज मी महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी बनवली आहे . Rajashree Yele -
खान्देशी फुनके कढी (phunke kadhi recipe in marathi)
#ks4 खान्देश फुनके कढी हा पदार्थ खान्देशातील जळगावचा फेमस आहे. ही रेसिपी थोडी वेगळी आणि टेस्टी आहे. मी माझ्या भाचीकडे जळगावला तिच्या घराच्या वास्तूशांती साठी गेले होते तेव्हा तिथे फुनके कढी खाल्ली हॊती. तर पाहू कशी बनवतात. Shama Mangale -
कढी पकोडा (Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#BPRकढी पकोडा रात्रीच्या जेवणासाठी कढी पकोडा राहिला म्हणजे खूप छान जेवण होते.साध्या कढी पेक्षा कढी पकोडा खाण्याची मजा काही औरच आहे आम्ही कढी पकोडा हे जेवण बाहेर फिरतांना प्रवासामध्ये बऱ्याचदा घेतले आहे. माझ्या मुलीलाही कढी पकोडा जास्त आवडतो त्यातले पकोडे निवडून खायला तिला मजा येते. मोठ्यांनाही कढी मधले पकोडे खाण्याची मजा येते. भातात मस्त कुस्करून पकोडा खाल्ला जातो.आता बघूया रेसिपी कढी पकोडा रेसिपी. Chetana Bhojak -
खानदेशी कढी (kadhi recipe in marathi)
#KS4कढी आणि फुंके असं कॉम्बिनेशन खानदेश मध्ये असतो पण आज मी फक्त कढी बनवली आहे....😎😍😋😊 Gital Haria -
सिंधी कढी (Sindhi Kadhi Recipe In Marathi)
आज रविवार निमित्त सिंधी कढी तयार केली आठवडाभर डब्यात फक्त सुखी भाजी पोळी दिली जाते मग रविवार या दिवशी काही तरी हेल्दी आणि पातळ जेवणातून जायला हवे म्हणून मी बरेचदा सिंधी कढी तयार करतेमला स्वतःला ही कढी खुप आवडते त्याचे मुख्य कारण यात बरेच भाज्या आवडीनिवडीनुसार आपण टाकू शकतो ज्यामुळे आहारातून भरपूर भाज्या घेतल्या जातात अशा भाज्या घरातले बऱ्याच व्यक्ती खात नाही त्याही या कढी मध्ये टाकल्या तर खाल्ल्या जातात.हि कढी पोळीबरोबर आणि भाताबरोबर खूप छान चविष्ट लागते. तुम्ही जर एकदा करून पाहिले तर तुम्हाला ही कढी बनवायची सवय होईल तुमच्या रुटींग मध्ये तुम्हाला हि कढी नेहमीच तयार करावीशी वाटेल.मला तर बर्याचदा हि कढी करून खावीशी वाटते म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असते ही कढी बनवण्याची याच्यात माझ्या आवडीच्या भाज्यां मी टाकते घरातल्या व्यक्ती ज्या भाज्यां खात नाही त्याही भाज्या टाकतेरेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
आंब्याची कढी (AMBYACHI CURRY RECIPE IN MARATHI)
आंब्याची कढी ही पारंपरिक आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी सासरी गेले म्हणजे माझी सासू आंब्याची कढी आणि भाकरी ही चुलीवर करायची तिथली खाण्याची लज्जतच फार वेगळी होती .#मॅंगो Vrunda Shende
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14829748
टिप्पण्या (2)