पालक सूप (palak soup recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

सूप वेट लॉस साठी छान . त्यात पालक सूप म्हणजे हिमोग्लोबिन साठी खूप छान.
:-)

पालक सूप (palak soup recipe in marathi)

सूप वेट लॉस साठी छान . त्यात पालक सूप म्हणजे हिमोग्लोबिन साठी खूप छान.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीं.
२-३ जण
  1. 1 वाटीपालक
  2. 1 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  3. ४-५ तुकडे लसूण पाकळ्या बारीक
  4. 1/4 चमचामिरे पावडर
  5. 1/4 चमचा अद्रककिस
  6. 1 चमचासाजूक तूप
  7. थोडे वाटाणा गाजर

कुकिंग सूचना

१५ मीं.
  1. 1

    पालक निवडून स्वच्छ करावा.पाणी उकळून त्यात २,३ मीं घालावा.लगेच थंडपाणी घालून निथळून टाकावा.
    दुसऱ्या भांड्यात हिरवा वाटाणा गाजर तुकडे उकळून घ्यावे.

  2. 2

    पालक मिक्सर मधून बारीक करून घ्या.
    भांड्यात तूप घालून कॉर्न फ्लोअर भाजून घ्यावे.त्यात लसूण अद्रक् मटर गाजर उकडलेले सर्व घालावे.पलका प्युरी घालावी. मिरे पावडर मीठ टाकून उकळी येऊ द्यावी.

  3. 3

    मस्त पालक सूप तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes