मटार उसळ (matar usal recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मटार उसळ (matar usal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. २५० ग्रॅम मटर चे दाणे
  2. 1/2 कपखवलेल खोबर
  3. 3हिरव्या मिरच्या
  4. 4-5लसूण पाकळ्या
  5. 3 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. १/८ टीस्पून हिंग
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1/2 टीस्पूनगोड मसाला
  11. 6-7कडीपत्ता पाने
  12. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  13. 1/4 टीस्पूनमीठ... चवीनुसार
  14. 1 टेबलस्पूनगुळ
  15. 1 कपगरम पाणी...आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    साहित्य घेतले.खोबर लसूण,जीरे,मिरच्या,३-४ कडीपत्ता पाने मीठ मिक्सर मधून वाटले.

  2. 2

    कढईत तेल घालून त्यात जीरे मोहरी कडीपत्ता हिंग हळद याची फोडणी केली.वाटण घालून छान परतले.त्यात मटार घालून छान मिक्स केले.शिजू दिले.

  3. 3

    गोडा मसाला,गूळ,चवीनुसार मीठ आणि आवश्यकता नुसार पाणी घालून छान उकळी आणली चिरलेली कोथिंबीर घातली..तयार उसळ सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतली.फुलके आणि गरम गरम भातासोबत अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes