व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)

व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून कापून घ्या. व एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात अर्धा चमचा मीठ टाका व सर्व भाज्या पाच मिनिटे शिजवा. व नंतर त्यातले पाणी निथळून घ्या.
- 2
कापलेले खोबरे,2 चमचे धने,सुकी लाल मिरची, लवंग,मिरी,जवित्री,दालचिनी हे सर्व थोड्याशा तेलात छान भाजून घ्या व थंड करायला ठेवा.त्यानंतर मिक्सर मध्ये हे मिश्रण व दोन टोमॅटो,काजू टाकून बारीक पेस्ट करून घ्या.
- 3
एका कढईत दोन पळी तेल टाकून त्या मध्ये जीरे व तेजपत्ता टाकून फोडणी द्या व त्यात कांदा चांगला लाल होईपर्यत परतून घ्या व त्यामध्ये आले लसूण पेस्ट व वाटलेले वाटण,हळद टाकून तेल सुटे पर्यंत परतून घ्या. व चांगले शिजवा.
- 4
हा मसाला चांगला शिजल्यावर या मध्ये उकडलेल्या भाज्या टाका व चांगले मिक्स करून घ्या.मीठ व तिखट चेक करून टाका. व भाज्या उकळताना राहिलेले पाणी टाकून उकळी येऊ द्या.
- 5
व वरतून कापलेली कोथिंबीर व अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून एक उकळी येऊ द्या.भाज्या आधीच शिजवून घेतल्यामुळे जास्त वेळ शिजवत बसू नका.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7हॉटेल मध्ये गेल्यावर हमखास ऑर्डर करणारी ही भाजी. पण आत्ता घरो घरी सर्वांना करायला खूप आवडणारी भाजी.:-) Anjita Mahajan -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजW7#व्हेज कोल्हापुरी😋😋 Madhuri Watekar -
-
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7#Healthydiet#winter specialव्हेज.कोल्हापुरी हा कोल्हापुरातील सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. तो भात आणि पराठ्यासोबत सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज कोल्हापुरी साठी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
हॉटेल सारखी चविष्ट व्हेज कोल्हापुरी... Manisha Shete - Vispute -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर मध्ये रविवारची रेसिपी व्हेज कोल्हापुरी आहे.ही महाराष्ट्राची झणझणीत डीश आहे.सर्वत्र आवडीने खाल्ली जाते. Shama Mangale -
मिक्स व्हेज रेसिपी (mix veg recipe in marathi)
#MS हॉटेल सारखी मिक्स व्हेज घरी बनवता येत नाही बऱ्याच गृहिणींना...म्हणुन मी मिक्स व्हेज रेसिपी बनवलेली..खूप चविष्ट आणि हॉटेल सारखी बनवू शकता. Neha Suryawanshi -
-
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#KS2पश्चिम महाराष्ट्रमाझी आवडती भाजी व्हेज कोल्हापुरी 😋 Rajashri Deodhar -
वेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर # ज्यांना चमचमीत आणि तिखट जेवायला आवडते, त्यांच्यासाठी वेज कोल्हापुरी, मस्त मेनू आहे... Varsha Ingole Bele -
स्पाईसी व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7कोल्हापूर ही महाराष्ट्राची दक्षिण काशी!इथे साडेतीन शक्तीपीठापैकी श्रीमहालक्ष्मी अंबाबाईचे वास्तव्य.संपूर्ण कोल्हापूर जिल्हा फळं,भाज्या,पिकं यांनी अगदी सुजलाम्...सुफलाम्.खाद्यसंस्कृती म्हणाल तर अगदी चमचमीत,झणझणीत,तर्रीदार...बोटं चाटायला लावणारी...अगदी रांगडी,कोल्हापूरकरांच्या स्वभावासारखीच! खास कोल्हापुरी झटका....पदार्थावरचा अगदी लालेलाल तिखट तवंग खवैय्यांची जिव्हा नक्कीच चाळवतो.मग ती मिसळ असो की तांबडा रस्सा...व्हेज असो की नॉनव्हेज.व्हेज कोल्हापुरी ही भाजी म्हणजे अस्सल महाराष्ट्राची चव असलेली मसालेदार भाजी.यात कोणत्याही फळभाज्या घालू शकता.याची ग्रेव्ही आणि त्यातील मसाले मात्र खासम् खास.अगदी घरीच ताजी बनवलेली ओली ग्रेव्ही किंवा पाणी न घालता दळलेला कोरडा मसाला...मिसळीच्या मसाल्यासारखा बनवला तरी चालतो.पाण्याचे प्रमाण मात्र बेतशीर ठेवावे लागते,नाहीतर भाजी होईल पुणेरी रश्शासारखी😉मस्त गुलाबी थंडी आणि चमचमीत,खाताना थोडं हायहाय करायला लावून नाकातोंडातून पाणी आणणारी अशी व्हेज.कोल्हापुरी......बघा,माझी हॉटेलपेक्षा थोडी वेगळी घरगुती चवीची ही व्हेजीटेबल डीश!😊 Sushama Y. Kulkarni -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर#व्हेज कोल्हापुरीझणझणीत अशी ही व्हेज कोल्हापुरी मिश्र भाज्या आपल्याकडे उपलब्ध असतील तश्या वापरून केल्या. त्याची ग्रेव्ही घाईच्या वेळेला अगोदर बनवून ठेवली तर भाजी पटकन होते. चव तर अप्रतिम.... Deepa Gad -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7कोल्हापुरी रेसिपीज म्हटलं की त्यात झणझणीत आणि चमचमीत आलेच मग ते नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो व्हेज रेसिपीज मधील व्हेज कोल्हापुरी रेसिपी प्रसिद्ध आहे तशी ती तिखट आणि झणझणीत असते कारण यामध्ये कांदा लसूण मसाला चा वापर केला जातो आणि तो चमचमीत आणि झणझणीत नसतो चला तर मग बनवण्यात आजची आपली रेसिपी व्हेज कोल्हापुरी मध्ये अनेक भाज्यांचा समावेश केला जातो Supriya Devkar -
ट्रेडिंग रेसिपी व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
विक एंडला काहीतरी खास मेनू झालाच पाहिजे. मग ठरवलं आज मस्त झणझणीत व्हेज कोल्हापुरी करायची, जेणेकरून मुलांच्या पोटात सगळया भाज्या पण जातील. रेस्टॉरंट सारखीच फक्कड आणि झणझणीत व्हेज कोल्हापुरी तुम्ही पण नक्की करून बघा..... Shilpa Pankaj Desai -
व्हेज कोल्हापूरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7 {#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook } व्हेज कोल्हापूरी हि रेसिपी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . त्याची ग्रेव्ही खूपच चवीस्ट आणि स्मूदी असते . आणि हि रेसिपी सर्वांना आवडणारी आणि जरा झणझणीत असते .Sheetal Talekar
-
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#व्हेज कोल्हापुरी Rupali Atre - deshpande -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनर #Cooksnap आज मी Priti V Salvi यांची 500 वी रेसिपी cooksnap केली आहे. मनापासून धन्यवाद प्रिती🙏🌹 अतिशय झणझणीत खमंग अशी व्हेज कोल्हापुरी घरी सगळ्यांनाखूप आवडली😊 जगात भारी कोल्हापुरी..हा पंच नेहमी ऐकत कोल्हापूर म्हटले की आठवते जगतजननी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर 🙏.. पंचगंगा नदी, रंकाळा तलाव ,कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज,लवंगी मिरची कोल्हापूरची, कोल्हापुरी पिवळा धम्मक गूळ, कोल्हापुरी मसाले,कोल्हापुर फेटा ,दाजीपूर अभयारण्य ,पन्हाळा ,विशाळगड, गगनबावडा ,नरसिंह वाडी , श्री ज्योतिबा देवस्थान 🙏, कुस्त्यांचे आखाडे,पैलवान ,मराठी चित्रपटातील लावणी,तमाशाचे फड,मराठी चित्रपट निर्मिती साठीचा प्रभात स्टुडिओ,चित्रनगरी आणि शाहू महाराज.....असे हे अतिशय सुंदर शहर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर.. आणि तितकीच रुचकर झणझणीत खाद्यसंस्कृती लाभलेले शहर.. कोल्हापुरी भडंग, कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव यामध्ये फडतरे मिसळ ,बावडा मिसळ.. दावणगिरी लोणी डोसा, दूध कट्ट्यावरचे म्हशीचे धारोष्ण दूध , पोकळा नावाची पालेभाजी आणि कोल्हापूर म्हटले की नॉनव्हेज मधील विख्यात चमचमीत, झणझणीत तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा, सुका मटण, खिमा..पार निस्ता धूर🔥🔥..टांगा पलटी घोडे फरार..रापचिक .. हो मग या सगळ्यात व्हेज वाले तरी मागे कसे राहतील.. व्हेज कोल्हापुरी नावाची भाजी जी मुळची कोल्हापुरची नाहीच.. या भाजीचा झणझणीतपणा ,वापरलेले मसाले आणि विविध भाज्या यामुळे या भाजीला व्हेज कोल्हापुरी म्हणत असावेत.. पण आपल्याला काय त्याचे.. ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ हे शोधायच्या भानगडीत पडू नये आपण.. समोर आलेल्या, जिभेला सुखावणार्या , झणझणीत खाद्यसंस्कृतीचा मनसोक्त आस्वाद घ्यावा आणि अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद द्यावा.. Bhagyashree Lele -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#डिनरमाझी कुकपॅड वरची ५०० वी रेसिपी....मस्त चमचमीत आणि झणझणीत... Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या