जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)

Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729

अतिशय पोष्टीक .आरोग्यासाठी उत्तम .मी जवस रोज खाते पण तुमच्या मुळे हा चटणी बनवायचा योग आला .आणि खरच खूप सुंदर चटणी झाली आहे
#EB8 #W8
.

जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)

अतिशय पोष्टीक .आरोग्यासाठी उत्तम .मी जवस रोज खाते पण तुमच्या मुळे हा चटणी बनवायचा योग आला .आणि खरच खूप सुंदर चटणी झाली आहे
#EB8 #W8
.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
साठवणीचा पदार्थ
  1. 1 वाटीजवस
  2. 1/2 वाटीपांढरे तीळ
  3. 1/2 वाटी सुके खोबरे (खिसलेले)
  4. 5-6 लाल सुक्या मिरच्या
  5. 6-7 लसूण पाकळ्या
  6. 3-4 काड्या कडीपत्ता
  7. 1/2 चमचाजीरे
  8. मीठ चवी नुसार
  9. थोडेसे तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढई मध्ये जवस भाजून घ्या.नंतर ते बाजूला काढून त्याच कढईत पांढरे तीळ भाजून घ्या. व बाजूला काढून थंड करायला ठेवा.

  2. 2

    नंतर त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून लाल सुकी मिरची, खीसलेले खोबरे,जीरे,लसूण,जीरे दोन मिनिटे भाजून घ्या. व ते पण थंड करायला ठेवा.

  3. 3

    हे सर्व पदार्थ थंड झाल्यावर चवी नुसार मीठ टाकून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.तुमची चटणी तयार आहे.एकदा करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729
रोजी
नवीन पदार्थ बनवायला आवडतात .पण या प्लॅटफॉर्म मूळे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली . त्यासाठी cook pad चे मनापासून आभार
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes