मटार भात (matar bhat recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

#EB8
#W8
विंटर स्पेशल रेसिपीज.
हिवाळ्यात सगळ्यात जास्त खाण्याची मजा असते. विविध प्रकारच्या भाज्या, शेंगा, ओला कांदा, कोथिंबीर सर्व पाहून मन भरून जाते.

मटार भात (matar bhat recipe in marathi)

#EB8
#W8
विंटर स्पेशल रेसिपीज.
हिवाळ्यात सगळ्यात जास्त खाण्याची मजा असते. विविध प्रकारच्या भाज्या, शेंगा, ओला कांदा, कोथिंबीर सर्व पाहून मन भरून जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोमटार
  2. 1कांदा
  3. 3,4हिरव्या मिरच्या
  4. कोथिंबीर
  5. 1 टेबलस्पूनजीरे मोहरी
  6. 1 टीस्पूनहळद
  7. फोडणीसाठी तेल
  8. चवीनुसारमीठ
  9. शिजवलेला भात
  10. 1टोमॅटो

कुकिंग सूचना

  1. 1

    भात शिजवून मोकळा करून घ्यावा.मटार सोलून दाणे काढून घेतले.सर्व साहित्य एकत्र घेतले.

  2. 2

    आता कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी घालून कांदा, मिरची, मटार घालावेत.दोन मिनिटे झाली की टोमॅटो, हळद व चवीनुसार तिखट, मीठ घालून भात घालून मिक्स करावे.वाफ आली की कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes