तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

#EB9 #W9
आम्ही संक्रांतीला तिळगुळ ची पोळी करतो ती रेसिपी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१५ मिनिट
  1. 1 वाटी तयार तिळगुळ
  2. पोळी साठी कणिक
  3. साजूक तूप
  4. थोडे दुध

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    साहित्य तयार ठेवा.

  2. 2

    पोळी साठी कणिक मळून घ्या व तेल लावून चांगली मळून घ्या.

  3. 3

    आता तिळगुळ मध्ये २ छोटे चमचे दुध घालुन मिक्स करा. तिळगुळ चे लाडू सारखे गोळे बनेल एवढेच हलके दूध घालून मिक्स करा.

  4. 4

    आता कणिक चा छोटा गोळा घेऊन हाताने वाटी सारखा आकार करा व त्यात तिळगुळ चा गोळा भरून व्यवस्थित पॅक करून घ्या.

  5. 5

    हलक्या हाताने पोळी लाटून घ्या व गरम तव्यावर दोन्ही बाजूला शेकून घ्या.

  6. 6

    भाजून झाल्यावर साजूक तूप घालून परत भाजून घ्या. गरमागरम तिळगुळ पोळी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

Similar Recipes