तीळ गूळ पोळी (til gul poli recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

तीळ गूळ पोळी (til gul poli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीपोळीच्या सारणासाठी तीळ
  2. 1 वाटीशेंगदाणे कूट
  3. 2 वाटीगूळ
  4. 1 चमचावेलचीपूड
  5. 2 वाटीआवरणासाठी गव्हाचे पीठ
  6. 1/2 वाटीबेसन
  7. मीठ चवीनुसार
  8. 2 चमचेतेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम तीळ मध्यम गॅसवर खरपूस भाजून घ्या,व ते थंड झाले की तीळ-शेंगदाणे कूट -गूळ मिक्सर ला फिरवून त्याची भरड करून घ्या व त्यात वेलचीपूड घाला मग सगळं मिसळून घ्या म्हणजे तयार झाले आपले सारण तयार

  2. 2

    गव्हाचे पीठ-बेसन-मीठ-तेल एकत्र घेऊन त्यात लागेल तितके पाणी घालून कणीक मळून घ्या व15 मिनिटे झाकून ठेवा,मग कणकेचे गोळे बनवून घ्या

  3. 3

    मग गोळ्याची हाताने पारी बनवून त्यात पोळीचे सारण हाताने दाबून भरून घ्या व मग तो गोळा पोळीच्या उंडया सारख्या भरून घ्या,मग कोरडे पीठ लावून पोळी लाटून घ्या व गरम तव्यावर छान भाजून घ्या

  4. 4

    पोळी दोन्ही बाजूने तेल/तूप लावून भाजून घ्या,पोळ्या छान खुसखुशीत होतात व छान फुगतात,गरमागरम पोळी तुपासोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes