बेसन पोळी (besan poli recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

पटकन होणारी सुटसुटीत अशी ही.
:-)

बेसन पोळी (besan poli recipe in marathi)

पटकन होणारी सुटसुटीत अशी ही.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास.
२,३ जण
  1. 1 वाटीबेसन पीठ
  2. 1 चमचामिरची लसूण पेस्ट kothambir
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल लावण्यासाठी

कुकिंग सूचना

१/२ तास.
  1. 1

    वरील सर्व जिन्नस एकत्र करा.तेल सोडून.पिठात ल गोळे फेटून घ्यावे.
    तवा गरम करून त्यावर तेल लाऊन पीठ घालावे.दोन्ही बाजू शेकून घ्या.

  2. 2

    पटपट बेसन पोळी तयार.रोल करून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes