तिळगुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)

Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
कुकिंग सूचना
- 1
साहित्य तयार ठेवा.
- 2
तीळ कढई मध्ये खमंग भाजून घ्या. थोडे थंड होऊ द्या
- 3
गुळ फोडून घ्या.
- 4
भाजलेले तीळ मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
- 5
आता त्यात थोडा थोडा गुळ घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- 6
आता हलवा लावून छान लाडू वळून घ्या आणि मस्त आस्वाद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
#मकर#तीळगुळलाडूतीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला..🙏😊 मकर सक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळेच हे लाडू बनवतो ... मी कशा प्रकारे करते आज शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
पारंपारिक तिळगुळ लाडू (tilgul laddu recipe in marathi)
#मकर संक्रांतमकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे.पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतोमकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे.तिळगुळ लाडू विवीध भागात वेगवेगळया पद्धतीनें केले जातात गावाला हे लाडू करतातपण आम्ही येथे राहतो तिथे हे लाडू फार क्वचित करतात येथे फक्त पाकाचे लाडू करतातमकर संक्रांत या सणाला सर्वात जास्त मजा असतो तो तिळगुळाचा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत किती तरी लाडू आपण फस्त करतो. पण या हंगामात तिळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे असल्यामुळे ही परंपरा सुरु आहेतिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोलामजर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा Sapna Sawaji -
तीळगुळ लाडू (til gud ladoo recipe in marathi)
#मकरवर्ष सरले डिसेंबर गेलाहर्ष घेउनी जानेवारी आलानिसर्ग सारा दवाने ओलातिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला Archana bangare -
तीळ खजुराचे लाडू (Til Khajurache Ladoo Recipe In Marathi)
#TGRतिळगूळ घ्या गोड गोड बोला. Shital Muranjan -
तिळगुळ लाडू
#संक्रांतीतिळगुळाचे लाडू तर संक्रांतीला घरोघरी होतात माझे लाडू कसे झालेत बघा.तिळगुळ घ्या गोड गोड बोला,खास Cookpad साठी! Spruha Bari -
तिळगुळ लाडू...बिनपाकाचे (tilgul laddu recipe in marathi)
#संक्रांती_स्पेशल_रेसिपी_कुकस्नँप_चँलेंज#Cooksnap#तिळगुळ_लाडू_बिनपाकाचेतिळा!!!!रूप तुझे इवलेसे मना-मनाला जोडणारे...राग सारा विसरून गोड बोलायला लावणारे...कण जरी एकच छोटुला सात जणांनी वाटून खाल्ला...दाखला देतात त्यावरूनच एकमेकांवरच्या प्रेमाला...मायेच्या माणसास अंतरता जीव तीळतीळ तुटतो...अलीबाबाची भलीमोठी गुहा मात्र चुटकीसरशी उघडतो...हलवून डोलवून गोड पाकात रूप देतात तुला काटेरी...करुनी दाग दागिना त्याचाच लेवविती आनंदे तनुवरी....तिळा!!! तुझी नी गुळाची आहे जशी अभेद्य जोडी...तशीच समस्त नात्यांची वाढू दे जीवनात गोडी... तर असे हे मानवी जीवनातील स्नेहाचे,गोडव्याचे प्रतीक तर दुसरीकडे थंडीमध्ये शरीरात ऊब निर्माण व्हावी म्हणून केलेली आहाराची योजना..माझ्या मुलाला पाकातल्या तिळगुळ लाडवांपेक्षा बिन पाकातले मऊसूत,खमंग तिळगुळ लाडू जरा जास्तच आवडतात..पाकातले खायला कष्ट पडतात म्हणे..😏 म्हणून कधी तिळगुळ वड्या तर कधी असे लाडू करते😋 या वर्षी मी माझी मैत्रीण आणि बहीण @Sujata_Kulkarni हिची खमंग,बिनपाकाचे, मऊसूत तिळगुळ लाडू ही रेसिपी मी cooksnap केलीये..सुजाता,खूप मस्तच झालेत लाडू...छान taste आलीये 😋😋👌.. Thank you so much dear for this delicious recipe😊🌹❤️ तिळगुळ घ्या गोड गोड बोला 😊🌹 Bhagyashree Lele -
तिळ-गुळाचे लाडू (Til Gulache Ladoo Recipe In Marathi)
#LCM1#शंक्रांती विशेष (तिळगुळ घेया गोड -गोड बोला) पौष्टिक अणि हैल्दी । Sushma Sachin Sharma -
तिळगुळ लाडू (til gud laddu recipe in marathi)
#मकरवाटाणा फुटाणा शेंगदाणाउडत चालले टणाटणावाटेत भेटला तिळाचा कणहसायला लागले तिघेहीजण,"तीळा तीळा, कसली रे गडबड?सांगायला वेळ नाही थांबायला वेळ नाही"तीळ चालला भरभर, थांबत नाही पळभरवाटेत लागले ताईचे घर,तीळ शिरला आत, थेट स्वैयंपाकघरात,ताईच्या पुढ्यात रिकमी परातहलवा करायला तीळ नाही घरात!ताई बसली रुसुन, तीळ म्हणाला हसुनघाल मला पाकात, हलवा कर झोकात!ताईने घेतला तीळ परातीत,चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,इकडून तिकडे बसली हलवीत,शेगडी पेटली रसरसून,वाटाणा फुटाणा गेले घाबरुनपण तीळ पहा कसा ?हाय नाही हूय नाही, हसे फसा फसा!!वटाणा फुटाणा पाहिलेत ना?एव्हढासा म्हणून हसलात ना?कणभर तीळाची मणभर करामतमकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या बालपणीतील संक्रांत समृद्ध करणार्या या बालगीताची आठवण आपल्याला प्रत्येक संक्रांतीला हटकून येतेच येते..अगदी कितीही मोठे झालो तरी..बरोबर ना.. खाद्यसंस्कृती ही लोकसंगीतातून लोक साहित्यातून अधिक प्रभावीपणे प्रगट होते असे मला नेहमीच वाटते.. चला तर मग तीळ आणि गुळाचा खमंग संयोग घडवून लाडू करु या...तिळगुळ घ्या गोड बोला..ऐ Bhagyashree Lele -
तिळगुळाचे लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांती स्पेशल रेसिपीज चॅलेंज#मकरसंक्रातीला तिळगुळाचा गोडवा असतोच तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हटले जाते 🤪🤪 Madhuri Watekar -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9#W9 खास संक्रांत निमित्त ही वडी . " तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला" Anjita Mahajan -
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9#Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#तिळगुळाची वडी 😋😋मकरसंक्रांतिचा गोड संदेश 🙏तिळगुळ घ्या गोड बोला मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण !तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...! Vandana Shelar -
पिस्ता तिळपापडी (Pista Til Papdi Recipe In Marathi)
#TGR मकर संक्रात स्पेशल. तिळगुळ घ्या गोड गोड बोला ….वर्षाचा पाहिला सण संक्रांत sarv महिला तिळाचे लाडू, पोळ्या, वड्या बनवतात ..मी येथे खुसखुशीत वेलची पिस्ता टाकून तीळ पापडी बनवली . फटाफट बनते. कशी बनवायची ते पाहू … Mangal Shah -
मऊ खुसखुशीत तिळगुळवडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR #मकर संक्राती स्पेशल # तिळगुळ घ्या गोड बोला संक्रातीसाठी मी स्पेशल मऊ खुसखुशीत तिळगुळवडी बनवली आहे लहानथोर सगळ्यांना सहज खाता येईल चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
तीळ पापडी (til papdi recipe in marathi)
#मकर तिळगुळ घ्या आणि गोड बोलानमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांत जवळ आली आहे त्यासाठी आज तुमच्यासाठी तीळ पापडी रेसिपी घेऊन आले आहे. मकर संक्रांत म्हणजे तीळवडी व तीळ पापडी ही आलीच. त्याच्यामुळे झटपट होणारी व कमी वेळात बनणारी ही तील पापडी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर#खमंग खुसखुशीत तीळगूळ पोळी सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂 तीळ गूळ घ्या गोड गोड बोला Rupali Atre - deshpande -
-
तिळ गुळ चमचम गजक (til gul gajak recipe in marathi)
#मकर "जयपुर प्रसिद्ध तिळगुळ चमचम गजक" तिळाचे लाडू, चिक्की , तिळगुळ पोळी असे अनेक पदार्थ बनवले जातात..आज नवीन प्रकार करून बघीतला आणि खुप छान झाले आहे हे गजक.. लता धानापुने -
तिळ आणि गूळाचे मऊ लाडू (til ani gudache mau ladoo recipe in marathi)
#मकर,हे लाडू मऊ आणि तोंडात घातल्यावर लगेच विरघळणारे आहेत.तिळ आणि गूळ वापरून पारंपरिक पद्धतीने बनवले आहेत त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक तर आहेच शिवाय बनवायलाही खूप सोप्पे आहेत.*सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा* *तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला* Anuja A Muley -
डींकाचे लाडू (dinkache laddu reciep in marathi)
#EB4# W4# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
-
-
मकरसंक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू (Teelgulache laddu recipe in marathi)
#मकर #२०२१ #२ #तीळगुळलाडु #तीळगुळ #खा #गोड #गोड #बोला.✨ Madhuri Watekar -
तीळ गूळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
#मकरतिळगूळ घ्या गोड गोड बोला!!भास्करस्य यथा तेजोमकरस्थस्य वर्धते।तथैव भवतां तेजोवर्धतामिति कामये।।मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।अर्थातजसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!! Sampada Shrungarpure -
तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्राती तिळगुळाचे लाडू, वडी,तिळगुळाच्या पोळ्या करतात 🤪मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🙏🙏 Madhuri Watekar -
तिळगुळ कोसल्या (til gud koslya recipe in marathi)
#मकरसंक्रातीला आपण तिळगुळाचे विविध चविष्ट पदार्थ बनवतो, पण तांदळाच्या ऊकडीपासुन तिळगुळ वापरून बांबुच्या पात्रात केळीच्या पानावर वाफवलेल्या ह्या अगदी वेगळ्या करंज्या (वाफवलेल्या करंज्यांना आमच्याकडे कोसल्या संबोधल्या जाते ) अतिशय चवदार होतात . नक्की करून पहा . Bhaik Anjali -
तिळाची पापडी, चिक्की आणि तिळाचे लाडू (tilachi papdi, laddu ani chikki recipe in marathi)
#मकर #post2 मकर संक्रांती (संक्रांती) हा भारताचा मुख्य सण आहे. पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की संक्रांती - ज्याच्या नावाने या सणाचे नाव आहे - तो देवता होता, ज्याने शंकरसुर नावाच्या राक्षसाचा वध केला. 'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला' म्हणत सर्वाना शुभेच्छा देऊन तिळगुळ देतात. वाईट भावना विसरून गोड बोलणे आणि मित्र राहणे हे मकर संक्रांती च्या संदेश. मकर संक्रांती ला पतंग उडवण्याची परंपरा चालविली जात आहे जेणेकरून लोक सूर्य किरणांसमोर येऊ शकतात. सूर्याच्या सुरुवातीच्या किरणांचा संपर्क हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. याशिवाय, असेही मानले जाते की पतंग उडवणे म्हणजे देवांचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे. Pranjal Kotkar -
तीळगुळ कॅन्डी (teelgud candy recipe in marathi)
#मकरकणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा. तीळगुळ घ्या गोड गोड बोला. Sumedha Joshi -
पारंपारिक तिळगुळ लाडू (tilgul laddu recipe in marathi)
#Cooksnap #हीवाळा_स्पेशल sapna sawaji यांची रेसिपी मी थोडे बदल करून बनवली ...जरा माऊ लूसलूशीत असे लाडू हवे होते ज्यात शेंगदाणे, खोबराकीस, वेलची ,जायफळ आणि तिळाचा स्वाद लागेल असे ...अशी माझ्या सासू आईंची इच्छा होती.... म्हणून जरा जास्त बारीक केलेले ... Varsha Deshpande -
तिळगुळ पराठा
#पराठा संक्रातीला आपण तिळाची पोळी करतो त्यावरून मला तिळगुळ पराठयाची आयडिया मिळाली Chhaya Paradhi
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15887546
टिप्पण्या