भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग सगळ्या भाज्या धुवून -निवडून घ्या,एक कढई गॅसवर ठेवून फोडणी करून लसूण व खोबऱ्याचे वाटण व सगळ्या भाज्या घालून घ्या आणि तेलात छान परतुन घ्या.
- 2
भाज्या 7-8 मिनिटे परतुन झाल्या की त्यात लाल तिखट-हळद-मीठ-गूळ-शेंगदाणे कुट घाला व सगळं छान मिसळून घ्या शेवटी गरम पाणी घालून भाजी छान शिजवून घ्या,मग गरमागरम भाजी वरून कोथिंबीर घालून बाजरी भाकरी सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
हेमंत ऋतू म्हणजे मस्त थंडीचे दिवस, आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग, भाजीपाला-धनधान्य तसेच फळांचे मुबलक उत्पन्न. निसर्गात ज्याप्रमाणे धनधान्य उपलब्ध असते तसेच शरीरही हा काळात अधिकाधिक अन्न ग्रहण करण्यासाठी तयार असते. नैसर्गिकरित्या भूक वाढते, पचनशक्ती सुधारते तसेच खाल्लेले अन्न शरीरालाही लागते. महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या आधीच्या दिवशी भोगी साजरी करतात. भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची विशेष भाजी आणि भाकरी केली जाते. यंदा असा बेत तुम्हीही नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
-
-
-
भोगीची हेल्दी भाजी(शेंगसोला) (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9महाराष्ट्रात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो या सणाला हिवाळ्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व भाज्यांची मिश्र अशी भाजी बनवली जाते जिला शेंगसोला असे म्हटले जाते ही भाजी अतिशय चवदार बनते कारण यामध्ये तीळकुटाचा समावेश केला जातो. चला तर मग बनवण्यात भोगीची भाजी Supriya Devkar -
-
भोगीची मिक्स भाजी (bhogichi mix bhaji recipe in marathi)
#EB9#W9जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी 14 जानेवारीला संक्रात येते त्याच्या आदल्या दिवशी भोगी चा सण साजरा करतात या दिवशी मिक्स भाजी मिक्स भाज्या तिळकूट घालून बनवली जाते याबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी खातात Smita Kiran Patil -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#मकर_संक्रांति_स्पेशल#भोगी_भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9 मकर संक्रांत स्पेशल म्हंटले की तीळ गुळाच्या रेसिपी सोबत भोगीच्या भाजीची ही रेसिपी महाराष्ट्राच्या घराघरात केली जाते. थंडीच्या दिवसात बाजारात, शेतात निरनिराळ्या भाज्या आलेल्या असतात..त्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे या काळात मिक्स भाजी हा प्रकार उदयास आला असावा..थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यात तीळ घालून भाजी केली जाते...थंडीच्या मोसमात ज्या फळभाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या खाल्ल्या जाव्यात हा यामागील हेतू असावा...तशीच मी ही मला ज्या भाज्या उपलब्ध झालेत त्या भाज्या वापरून मी भोगी ची भाजी ची रेसिपी सादर करीत आहे .😊 Megha Jamadade -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook #भोगीची भाजी...#भोगी_धनुर्मास_धुंधुरमास🌅🌄☀️🙏 आज महाराष्ट्रात भोगी ..हा धनुर्मास किंवा धुंधुरमासाचा शेवटचा दिवस... सूर्य या महिन्यात धनु राशीत प्रवेश करतो म्हणून हा धनुर्मास..या महिन्याची आगळी वेगळी अशी न्यारी गंमत बरं का..🤩🤩 थंडीच्या या मोसमात सकाळच्या वेळा जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो..सणकून भूक लागते..मग काय करायचं ...तर पहाटेच स्वयंपाक करुन सूर्यदेवतेची पूजा करुन , सूर्याला अर्घ्य देवून नैवेद्य दाखवायचा..आणि पहाटेच सर्वांनी मिळून धुंधुरमास साजरा करत जेवायचे😍😋... ऋतु,हवामान,प्रकृती यांची अप्रतिम गुंफण करुन...आपले या दरम्यानचे खाद्यसंस्कारच वर्षभर शरीररुपी इंजिनाला इंधन पुरवतात.. म्हणूनच आयुर्वेदाने,आपल्या पूर्वजांनी आपल्या देशाच्या हवामानानुसार , प्रत्येक ऋतू ,त्या ऋतूमधला आहार आणि त्या ऋतूमधील पिकणारे अन्नधान्ये,फळफळावळ,भाज्या यांचा त्रिवेणी संगम साधत त्यांचा संबंध त्या ऋतूंमध्ये साजर्या होणारा सणांशी लावत पर्यायाने देवाला दाखवण्यात येणार्या नैवेद्याशी जोडला आहे.. त्यामुळे नैवेद्याच्या निमित्ताने आपण ते पदार्थ करतो.आता आजचेच उदाहरण .आज भोगी..भोगीच्या निमित्ताने बाजरीची तीळ लावलेली भाकरी,लोणी,तूप,भोगीची मिक्स भाजी,गाजराची कोशिंबीर,मुगाची खिचडी,तिळाची चटणी साधारण असा नैवेद्य घरोघरी केला जातो..या थंडीच्या मोसमात या दिवसात पिकणाऱ्या अन्नधान्यामधून,भाज्यांमधून शरीराला उष्मांक ,तसेच इतर फायदे मिळावेत याचसाठी केलेली ही नैवेद्याच्या स्वरुपातील आहार योजना.. आयुर्वेदाचा अभ्यास करुन शरीरस्वास्थ्याचा खूप सखोल, बारकाईने विचार केलाय आपल्या पूर्वजांनी..🙏 fikr not.Eat Local."न खाई भोगी तो सदा रोगी".असं उगाच म्हटलं नाहीये..🙏 Bhagyashree Lele -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#भोगीचीभाजीमकरसंक्रांत ही हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवेत खूप गारवा असतो. अशा वातावरणात शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुरेशा उष्णतेची गरज असते. यासाठीच सणाला भोगीची भाजी घरोघरी तयार केली जाते. हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. या भाजीत विशेषतः वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार या भाज्या खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला पुरेशी उब आणि ऊर्जा मिळते. बाजरी हे धान्यदेखील उष्ण आहे. म्हणूनच फक्त थंडीच्या काळातच बाजरीची भाकरी खाल्ली जाते. शिवाय भोगीच्या मिक्स भाजीसोबत ही भाकरी अगदी चविष्ठ लागते. भोगीला बाजरीची भाकरी करताना वरून तीळदेखील लावले जातात. हिवाळ्यात धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं शिवाय याकाळात तुम्हाला प्रचंड भुक लागते. यासाठीच भोगीला ही भाजी आणि भाकरी खाल्ल्यास शरीराला चांगला फायदा होतो.चला तर मग पाहूयात रेसिपी... Deepti Padiyar -
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9: ई बुक चेलेंज करिता मी भोगीची भाजी बनवली.हिवाळ्यात अशी पौष्टिक भाजी शक्ती वर्धक आहे. Varsha S M -
भोगीची लेकुरवाळी भाजी.. (bhogichi lekurwadi bhaji recipe in marathi)
#मकर #Cooksnap वंदना शेलार यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भोगीची लेकुरवाळी भाजी मी cooksnap केली आहे. त्यात थोडा बदल केला आहे. ही भाजी नैवेद्यासाठी आम्ही करतो म्हणून त्यात कांदा लसूण घातलेलं नाही.आज भोगीचा सण..आपल्या भारत देशात घरोघरी हा सण भोगी, मकरसंक्रांत,बिहु,पोंगल,लोहरी,उत्तरावन या विविध नावांनी पण याच ३-४दिवसांत दणक्यात हर्षोल्हासात साजरे केले जातात....😍🎉🎉 खरंतर हे दिवस म्हणजे रब्बी पिकांचा Harvest Festival.. जसा नवरात्रीच्या वेळेस खरीप पिकांचा Harvest time असतो तसाच...पावसाचा लहरी कारभार असतो..अवेळी येणारी संकटं,ओला कोरडा दुष्काळ,ढोर मेहनत या सगळ्याला तोंड देऊन जेव्हां शेतकरी दादांच्या हाती भरघोस पीक येतं तेव्हां तो आनंदणारच ना..आणि मग या निसर्गदेवतेने दिलेल्या भरभरुन वाणाची परतफेड तो काळ्या आईची, इंद्रदेव, सूर्यदेव ,बैलजोडी यांची पूजा करुन आपली कृतज्ञता व्यक्त करतो..आणि त्या भावनेतूनच हा आनंदोत्सव आपल्या सग्यासोयर्यांसह साजरा करतो..ते ही निसर्गाने आपल्याला दिलेल्या भरघोस साधनसंपत्तीचा वापर करुनच😊😊.. काळ्या आईचा सृजनोत्सवच साजरा करत असतो एक प्रकारे.आज तीळाची भाकरी,मुगाची तीळ घालून खिचडी,भोगीची लेकुरवाळी भाजी हा बेत असतो घरोघरी..काळ्या आईने तृप्त होऊन जे आपल्याला हिरवाईचं दानरुपी भाज्या, धान्य दिलेलं आहे ते एकत्र करुन त्याचा भोग किंवा नैवेद्य देवाला दाखवून ही हिरवाईची संपत्ती आपण उपभोगायची .. Bhagyashree Lele -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#विंटर रेसिपी चॅलेंज मकर संक्रांत स्पेशल विंटर रेसिपी चॅलेंज Week-9 कांदा व लसुन विरहित तयार केलेली भोगीची सात्विक भाजी Sushma pedgaonkar -
भोगी स्पेशल / भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9जानेवारी महिन्यात मुबलक पीक आलेले असतात.तेव्हा हिवाळ्यात अशी ही भाजी संक्रांती च्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी ही भाजी करतात.:-) Anjita Mahajan -
उकडहंडी/ उकरांडी/ संक्रांतीची वाडवळी पद्धतीची मिक्स भाजी (ukadhandi mix bhaji recipe in marathi)
#EB9#W9 Komal Jayadeep Save -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9E-book विंटर स्पेशल रेसिपीजमकरसंक्रातिच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा भागात वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून "भोगीची भाजी" ज्याप्रमाणे बनविली जाते त्याप्रमाणे बनविली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल.🥰 Manisha Satish Dubal -
भोगीची भाजी (bhogich bhaji recipe in marathi)
#मकर मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी भोगी हा वर्षाच्या पहिला सण आहे . Rajashree Yele -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9 #हिवाळा_स्पेशल ...#भोगीची_भाजी...हिवाळ्यात 14 जानेवारीला येणारा संक्रांत सण आणी 1 दिवस आधी भोगी.... त्या दिवशी बहूतेक सर्वजण ही भोगी ची भाजी कींवा लेकुरवाळी भाजी म्हणून ही भाजी करतात ...या दिवसात मुबलक प्रमाणात मीळणार्या वेगवेगळ्या भाज्या टाकून ही भोगी ची भाजी करतात ....मटर ,गाजर ,सोले ,वांगे ,वाल, बोर ,ऊस मेथी ,पालक , कोथिंबीर ,ह्या भाज्या वापरून तीळ आणि शेंगदाणे कुट लावून ही सात्विक भाजी करतात ...आता आपल्याला ज्या भाज्या सहज मीळतील त्या वापरून आपण ही भाजी करावि ...तशी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते .. Varsha Deshpande -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #Week 9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week9# भोगीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
भोगीची मिक्स भाजी (bhogichi mix bhaji recipe in marathi)
#EB9#week9#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "भोगीची मिक्स भाजी" लता धानापुने -
भोगीची भाजी. संक्रांत स्पेशल (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
# भोगीची मिक्स भाज्यांची भाजी म्हणजे तीला लेकुरवाळी भाजी असेही म्हणतात. हेल्दी ही आहे व टेस्टी आहे पाहु या कशी करतात ते ,,,,, Shobha Deshmukh -
भोगीची भाजी /लेकुरवाळी भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज भोगीच्या निमित्ताने ,आपल्या समूहातील वंदना शेलार ताई यांची रेसिपी करून खूप छान चविष्ट झाली...😋😀खूप खूप धन्यवाद ताई !! Deepti Padiyar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15887478
टिप्पण्या