तीळ खजुराचे लाडू (Til Khajurache Ladoo Recipe In Marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#TGR
तिळगूळ घ्या गोड गोड बोला.

तीळ खजुराचे लाडू (Til Khajurache Ladoo Recipe In Marathi)

#TGR
तिळगूळ घ्या गोड गोड बोला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
10 नग
  1. 1/2 कपतीळ
  2. 1/2 कपबिया काढलेला खजूर
  3. 1/4 कपकिसलेले सुके खोबरे
  4. 1/4 कपभाजलेले शेंगदाणे
  5. आवडीनुसार सुकामेवा
  6. 1 टीस्पूनसाजूक तूप
  7. खसखस आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढईत तीळ छान भाजून करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात घालून ते जाडसर वाटून घ्यावे.

  2. 2

    सुके खोबरे कढईत छान भाजून करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात घालून ते जाडसर वाटून घ्यावे. भाजलेल्या दाण्याचा कूट करून घ्या.

  3. 3

    खजूराच्या आतील बिया काढून मिक्सर मध्ये फिरवून क्रश करून घ्या. आता सर्व जिन्नस एका भांड्यात एकजीव करावे. वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  4. 4

    चमचाभर तूप घालून व्यवस्थित मिक्स करून त्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्यावेत. खसखस मध्ये घोळवून सर्व्ह करावेत.

  5. 5

    तिळगूळ घ्या गोड गोड बोला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
शीतल खूप खूप धन्यवाद खजूर तिळगूळ लाडवासाठी.

Similar Recipes