ब्रोकोली अल्मोंड क्रीमी सूप (broccoli almond soup recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

#EB11 #W11:ebook विंट्टर spacial challenge करिता मी हाई फायबर आणि प्रोटीन युक्त हेल्दी ब्रोकोली सूप विथ अल्मोंड क्रीम घालून बनवले आहे.

ब्रोकोली अल्मोंड क्रीमी सूप (broccoli almond soup recipe in marathi)

#EB11 #W11:ebook विंट्टर spacial challenge करिता मी हाई फायबर आणि प्रोटीन युक्त हेल्दी ब्रोकोली सूप विथ अल्मोंड क्रीम घालून बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिंट
२ लोकं
  1. 1ब्रोकोली बारीक चिरलेली
  2. 5बदाम दाणे
  3. 2मोठे चमचे फ्रेश क्रीम (साय)
  4. 1/2पाव बारीक चिरलेली हिरवी मिरची
  5. 1/4 चमचामिरी पावडर
  6. मीठ चवीनुसार (काळ मीठ)
  7. 2 टीस्पूनकॉर्न फ्लोअर
  8. 4 टेबलस्पूनदूध(ऑप्शनल)

कुकिंग सूचना

२० मिंट
  1. 1

    प्रथम बदाम १ तास भिझवून घ्या त्यानंतर ब्रोकोली आणि मिरची धून बारीक चिरून एका पसरट भांड्यात दोन वाटी पाणी घालून त्यात उकळत ठेवा बदामाचे साल काढून उभे चिरून त्यात टाका, आता ५ मिनिट नंतर गॅस बंद करा नंतर थंड झाले की मिक्सी मध्ये क्रश करून एका टोपात उकळत ठेवावे नंतर त्यात आदी मीठ घालून मिक्स करून घ्यावे नंतर कॉर्न फ्लोअर वेगळे पाण्यात घोटून मिश्रण मध्ये थोड थोड ओतुन ढवळत राहावे नंतर दुध, क्रीम घालून मिक्स करावे आणि मिरी पावडर घालुन पुन्हा एकदा सगळं मिश्रण ढवळून एक उकळी आली की ब्रोकोली सूप तयार आहे.

  2. 2

    एका वाटी मध्ये घेऊन त्यावर बदामाचे काप आणि क्रीम, ब्रकोली नी गारनिशिंग केले की गरमागरम हेल्दी आणि टेस्टी ब्रोकोली सूप प्यायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

Similar Recipes