पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#GA4
#week16
#spinachsoup
#पालकक्रीमीसूप
#पालक

गोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .
पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 व्यक्ती
25  मिनीट
  1. 1/2जुडी पालक
  2. 1कांद कट केलेला
  3. 6/7लसून पाकळ्या बारीक कट केलेल्या
  4. 1हिरवी मिरची कट केलेली
  5. 1/4 कपदूध
  6. 4 टेबल्स्पूनअमूल क्रीम
  7. मीठ स्वादानुसार
  8. 2 टेबलस्पूनबटर
  9. 1/2 टेबलस्पूनकाळीमिरी पावडर

कुकिंग सूचना

2 व्यक्ती
  1. 1

    पालकाची पाने धुऊन कट करून तयार करून घेऊ बाकी सगळी घटक तयार करून घेऊ

  2. 2

    कढईत बटर टाकून लसून,मिरची, कांदे टाकुन फ्राय करून घेऊ फ्राय झाल्यानंतर पालकाची पाने टाकून घेऊन पालकची पाने व्यवस्थित फ्राय करून घेऊ

  3. 3

    पालक फ्राय झाल्यानंतर मिक्सर मध्ये फिरून घेऊ पेस्ट तयार करून घेऊ, फिरवताना थोडे पाणी टाकून पेस्ट तयार करून घेऊ

  4. 4

    आता एका कढईत बटर टाकून तयार पेस्ट टाकून उकळून घेउ

  5. 5

    सूप उकळून झाल्यावर दूध टाकून घेऊ, स्वादानुसार मीठ टाकून घेऊ, चांगले उकळून घेऊ

  6. 6

    उकळून झाल्यावर अमुल फ्रेश क्रीम टाकून घेऊ काळी मिरी पावडर टाकून उकळून घेउ

  7. 7

    तयार आपले गरमा गरम पालक क्रिमी सूप सर्व करून घेऊ, वरून क्रीम टाकून गार्निश करू

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes