मुगडाळी चे पकोडे (moongdal che pakoda recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

मुगडाळी चे पकोडे (moongdal che pakoda recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम मुगाची डाळ
  2. २५ ग्रॅम तांदुळ
  3. २५ ग्रॅम उडीदडाळ
  4. 2 टीस्पूनक्रश धणे
  5. 2 टीस्पूनक्रश बडिशोप
  6. 1/2 टीस्पूनचिलिफ्लेक्स
  7. 1/2 टीस्पूनसुंठ पावडर
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 1 पिंचलवंगाची पावडर
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1-2 टेबलस्पुनमिरची क्रश
  12. १/२- १ कप कोथिंबीर
  13. चविनुसारमीठ
  14. २०० ग्रॅम तेल

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    मुगडाळीचे पकोडे करण्याची सर्व साहित्यांची तयारी करून ठेवा डाळी व तांदुळ ऐकत्र धुवुन ३-४ तास पाण्यात भिजत ठेवा धणे बडिशोफ जाडसर वाटुन घ्या मिरचीची पेस्ट करून ठेवा कोथिंबिर चिरून ठेवा

  2. 2

    डाळीतील पाणी काढुन पेस्ट करून बाऊलमध्ये काढा त्यात वरील सर्व साहित्य मिक्स करा त्यातच मीठ मिक्स करून हाताने फेटुन घ्या

  3. 3

    तेल गरम करून त्यात लहान लहान पकोडे टाकुन कुरकुरीत होईपर्यत तळा

  4. 4

    तयार गरमागरम मुगडाळीचे पकोडे प्लेटमध्ये सर्व्ह करा सोबत सॉस किंवा शेजवान चटणी देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes