ओल्या हळदीचे लोणच (olya haldiche loncha recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#EB10
#week10
#विंटर स्पेशल रेसिपी
#ओल्या हळदीचे लोणच
अतिशय पौष्टिक आणि चविष्ट,जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ....हिवाळ्यात आवर्जून केल्या जातो....पाहुयात रेसिपी...

ओल्या हळदीचे लोणच (olya haldiche loncha recipe in marathi)

#EB10
#week10
#विंटर स्पेशल रेसिपी
#ओल्या हळदीचे लोणच
अतिशय पौष्टिक आणि चविष्ट,जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ....हिवाळ्यात आवर्जून केल्या जातो....पाहुयात रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मी.
4 सर्व्हिंग
  1. 2 कपउभी कापलेली ओली हळद
  2. 1 कपमिरची तुकडे
  3. 2 कपलिंबाचा रस
  4. 4 टेबलस्पूनमीठ
  5. 4 टेबलस्पूनमोहरीची डाळ

कुकिंग सूचना

15 मी.
  1. 1

    सर्वप्रथम हळद स्वच्छ धुवून कोरडी पुसून घ्या.त्यानंतर त्याची साल काढून उभे तुकडे करून घ्या.मिरचीचे पण तुकडे करून घ्या.

  2. 2

    हळद आणि मिरचीचे तुकडे एकत्र करा.त्यात मोहरीची डाळ आणि मीठ घाला.

  3. 3

    शेवटी लिंबाचा रस घालून एकत्र करा.आणि काचेच्या बरणीत भरून ठेवा.

  4. 4

    अतिशय पौष्टिक असे हळदीचे लोणच पराठे,पुरी,खिचडी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes