रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. मसूर डाळ (केशरी)
  2. तांदूळ (पंढरा)
  3. हिरवे मूग (हिरवा)
  4. काळी उडीद डाळ (रॉड इफेक्ट)

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य वाट्यानं मधे मोजून घ्या.

  2. 2

    आता सगळ्यात आधी मधोमध मसूर डाळ छोटा आयाता कृती लावून घ्या. त्याच प्रमाणे तांदूळ मसूर डाळीच्या खाली लावून घ्या. नंतर शेवटी हिरवे मूग लावून घ्या तांदुळाच्या खाली.

  3. 3

    आता रॉड करायला काळी उडीद डाळ एक एक करून सरळ रेषेत 2 रांगा लावा व पट्टी (प्लास्टिक ची) चा साहाय्याने ती डाळ हळू हळू सरकवून तयार आयात चा डाव्या बाजूला लावा. दोरी साठी उडीद डाळ चा पांढरा भाग वर चा बाजूला घ्या.

  4. 4

    तिरंगा आपला तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Samidha Kulkarni
Samidha Kulkarni @cook_28621071
Awesome Presentation, photography ... 👌🏻👌🏻❤️❤️
Simply Beautiful 😊😊😍😍

Similar Recipes