व्हेज पास्ता (veg pasta recie in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

व्हेज पास्ता (veg pasta recie in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीवाफवून घेतलेला पास्ता
  2. तेल
  3. चीज
  4. काळी मिरी
  5. 2 चमचे शेजवान चटणी
  6. कांदा सिमला मिरची
  7. 2 चमचेलाल मिरची चा चुरा

कुकिंग सूचना

  1. 1

    पँन मध्ये तेल टाकावे तेल गरम झाल्यावर त्यात उभा चीरलेला कांदा परतावा कांदा परतल्यावर उभी चीरलेली सिमला मिरची परतून घ्यावी.

  2. 2

    नंतर त्यात दोन चमचे शेजवान चटणी घालावी व चांगले परतावे.

  3. 3

    चटणी भाज्या मध्ये व्यवस्थित एकत्र केल्यावर त्यात शिजवलेला पास्ता घालून चांगले वर खाली करावे म्हणजे मसाला व्यवस्थित मिक्स होतो.

  4. 4

    आता पास्ता मध्ये एक चमचा अर्धवट बारीक केलेले काळी मिरी घालावी व एकत्र करावे.

  5. 5

    पसरट डिशमध्ये पास्ता काढावा व त्यावर वरुन थोडे लाल मिरचीचा चुरा व भरपूर चीज किसून घालावे. चीज घातलेला असा यमी पास्ता गरम गरम खायला खूप मस्त लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes