व्हेज चिझी पास्ता (veg cheesy pasta recipe in marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
आज माझी ६० वी रेसिपी पोस्ट करते म्हणून ती काही खास असायला पाहिजेच पल्लवी पायगुण यांची पास्ता रेसिपी बघितली थोडं रिक्रिएशन करून चीझी पास्ता बनवला.
व्हेज चिझी पास्ता (veg cheesy pasta recipe in marathi)
आज माझी ६० वी रेसिपी पोस्ट करते म्हणून ती काही खास असायला पाहिजेच पल्लवी पायगुण यांची पास्ता रेसिपी बघितली थोडं रिक्रिएशन करून चीझी पास्ता बनवला.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पाणी उकळा त्या पाण्यात मी आणि एक टीस्पून तेल टाका
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्पिनॅच चिझी पास्ता (spinach cheeze pasta recipe in marathi)
पास्ता हा प्रकार जवळ जवळ सगळ्यांना आवडतो. याला काहीतरी वेगळे करून पहायचे होते इनोहव्हेटिव्ह मग मी त्याला हेल्दी बनवायचे ठरवले . पालक आणि काही भाज्या वापरून पास्ता बनवला तो माझ्या घरात एकदम हीट झाला. चला तर मग करूया स्पिनॅच चिझी पास्ता. Jyoti Chandratre -
व्हेज कोल्हापुरी पास्ता (veg kolhapuri pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपीव्हेज कोल्हापुरी पास्ता इथे मी पास्ता ला महाराष्ट्रीयन मसाले वापरून फ्युजन रेसिपी बनविली आहे, निरनिराळ्या भाज्या, मसाले वापरून एक वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे तर पाहुयात व्हेज कोल्हापुरी पास्ता. Shilpa Wani -
व्हेज फुसली पास्ता (veg pasta recipe in marathi)
#EB10#E10#पास्तापास्ता हा प्रत्येक विकेन्ड मध्ये तयार होणारा पदार्थ प्रत्येक वीकेंडला पास्ता हा माझ्याकडे तयार होतो घरात खूप आवडीने खाल्ला जाणारा हा स्नॅक्स चा पदार्थ आहेबऱ्याच वेगवेगळ्या ग्रेव्ही ,सॉस आणि बऱ्याच आवडत्या भाज्यांचा वापर करून पास्ता तयार केला जातो वेगवेगळ्या सीजनिंग चा वापर करून आपल्या आवडीनुसार पास्ता तयार करू शकतो. फुसली हा पास्ता चा प्रकार तयार केला आहेवेगवेगळ्या भाज्यांचा आणि ड्रेसिंग चा वापर करून तयार केलेले आहेरेसिपी तून नक्कीच बघूया कशा प्रकारे तयार केले Chetana Bhojak -
स्पघेटी पास्ता इन रेड सॉस (spaghetti recipe in marathi)
#पास्ता पास्ता म्हटलं सर्व मुल आवडीने खातात आणि या विक ची थिमच पास्ता मग काय घरी रोज वेगळ्या पास्ता बनव आई अस लेकिच म्हण आहे आज रव्याचा बघितलीस आस्था बनवला छान झाला थोडा पास्ता जाड झाला पण टेस्ट छान झाली. Deepali dake Kulkarni -
व्हेज स्पायरल इंडियाना पास्ता (veg sprial indian pasta recipe in marathi)
"व्हेज स्पायरल इंडियाना पास्ता"#EB10#W10 पास्ता म्हणजे लहानांपासून मोठ्यांचा आवडता विषय झाला आहे, एक तर तो पटकन होतो ,आणि दुसरं म्हणजे त्यातील फ्लेवर सर्वांना आकर्षित करतात, पास्ता हे इटालियन क्युसीन जरी असलं, तरी आज मी याला इंडियन टच देण्याचा प्रयत्न केलाय... चला तर मग रेसिपी बघुया Shital Siddhesh Raut -
पोट्याटो नोची पास्ता इन कॉर्न सॉस (pasta with corn sauce recipe in marathi)
#पास्ताकालची पास त्याची थीम माझे पोरीला सांगितली तर सगळ्यात खूष त्याच मॅडम झाल्या पास्ता म्हणजे तिचा वीक पॉईंट दिवसा आधी नोची पास्ता ची रेसिपी बघितली होती खूप दिवसांची इच्छा होती पण वाटलं कसा लागेल पण मग थीम होती पास्त्याची तर बनवला नेहमी पास्ता रेडिमेड आणते पण या वेळेस पहिल्यांदाच ट्राय केला पण चांगला झाला मुलांनाही आणि आपल्याला वन पोट मिल साठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे Deepali dake Kulkarni -
-
पास्ता इन व्हाईट सॉस (pasta in white sauce recipe in marathi)
#पास्तापास्ता! आज जगभर घराघरात पोहचलेली ही मुळची इटालियन डिश. इथे कुकपॅडवर जाणकार कुक आणि खवय्ये हजर असताना मी पास्ताचा इतिहास सांगणे बालिशपणाचे ठरेल. तरीही बालहट्ट म्हणून काही गोष्टी येथे शेअर करायच्या आहेत.पास्ताचे मुळ शोधण्याचा प्रयत्न केल्यास आपण पार इ. स. पहिल्या शतकापर्यंत जाऊन पोहोचतो. गहू आणि त्या सोबत इतर धान्यांच्या पिठाच्या शेवया (noodles), चपट्या लांब पट्ट्या (spaghetti), किंवा वेगवेगळ्या आकाराचे लहान तुकडे (dumplings) यांच्या स्वरूपात पारंपारिक पद्धतीने पास्ता बनवला जातो. इटलीमधील पास्ताचा दोन मुख्य प्रकार बनवले जातात. ताजा बनवलेला पास्ता ज्यास पास्ता फ्रेस्का म्हटले जाते आणि दुसरा प्रकार म्हणजे जो जगभरात सध्या वापरला जातो, कोरडा पास्ता किंवा पास्ता सेका.जहाजातून दूरदेशी प्रवास करणाऱ्या दर्यावर्दी खलाशांसाठी कोरडा पास्ता हा एक उत्तम पर्याय होता. तो कोणत्याही मोसमात साठवून ठेवणे सोपे होते. हे दर्यावर्दी जगभरात जिथे कुठे गेले, तेथे आपल्यासोबत पास्ताची ओळख घेऊन गेले.सुरवातीला पास्ता शिजवून तो हातानेच खाल्ला जात असे. मग साधारणपणे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीत टोमॅटो दाखल झाले आणि सतरावे शतक येता येता 'पास्ता इन टोमॅटो सॉस' प्रसिद्ध झाला. आता तो खाण्यासाठी काट्या-चमच्याची गरज भासू लागली. आजच्या घडीला एक इटालियन माणुस, एका वर्षात सरासरी २७ किलो पास्ता खातो.इटलीच्या उत्तरेकडील भागात टोमॅटो सॉस ऐवजी पांढऱ्या सॉस सोबत पास्ता शिजवला जातो. ज्यात लसुण, मिरी, हर्बज्, बटर, इत्यादी घटक वापरले जातात. आजच्या 'पास्ता' थीम च्या निमित्ताने माझी आवडती डिश, 'पास्ता इन व्हाईट सॉस' बनविली आहे!सादर आहे 'पास्ता इन व्हाईट सॉस'!!! Ashwini Vaibhav Raut -
व्हेज व्हाईट सॉस पास्ता (veg white sauce pasta recipe in marathi)
#EB10 #W10E- book विंटर स्पेशल रेसिपीज'पास्ता' ही रेसिपी सर्व लहान थोर मंडळीनची आवडती रेसिपी.... 🥰 तर बघुया! "व्हेज व्हाईट सॉस पास्ता" रेसिपी.. 😊 Manisha Satish Dubal -
-
स्मोकी पास्ता (smoky pasta recipe in marathi)
#पास्तामार्केटमध्ये सध्या फ्रेश भाज्या मिळतायत तर सगळ्या भाज्या आणि पास्ता कॉम्बिनेशन जर बघितलं तर खुप यमी लागतं।म्हणून आज स्मोकी पास्ता विथ veggies ओवरलोडेड करणार आहे.तर चला पास्ता जर्नी कडे वळूया..... Tejal Jangjod -
चिझी पोटॅटो व्हेजेस (cheesy potato wedges recipe in marathi)
#pe बटाट्याची भाजी म्हणजे मुलांचा विक पॉइंट सर्वनाच बटाटा आवडतो.पण माझ्या मुलीला मात्र मुळीच बटाट्याची भाजी आवडत नाही.मग काही डोकं लढवून बटाट्याचे पदार्थ तिच्या साठी बनवते. आजची रेसिपी तिच्या साठी खास बनवली आहे. Deepali dake Kulkarni -
-
व्हेज मिन्ट साॅस पास्ता... 😊 (veg mint pasta recipe in marathi)
#पास्ता.... टॅंगी मिन्ट साॅस मुळे पास्ता 🤗खाण्याची मजा अजूनच वाढते... Rupa tupe -
रेड सॉस इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
#पास्ताआज पास्ता मध्ये काहीतरी नवीन ऍड करावा म्हणून मी सोयाबीन वडीचा वापर केला आहे. सोयाबीन वडी ही मोठी आकाराने असल्यामुळे मी त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेल्या त्यामुळे ते दाताखाली आले की खूप छान वाटतात. आणि रेड सोस पण मी घरीच तयार करून घेतलेला आहे. तशी रेसिपी फारच अप्रतिम झाली. Vrunda Shende -
होम मेड चीजी इटालियन पास्ता (cheese italian pasta recipe in marathi)
#पास्ता मी हा पास्ता घरी तयार केलेला आहे. त्यात काही नाविन्य आणायचं म्हणून त्यात मग मशरूम ,फ्रोजन मटार ,कॉर्न शिमला मिरची गाजर इत्यादी भाज्यांचा वापर केलेला आहे. आरोग्याच्या दृष्टीने सात्विक असा हा पास्ता आहे. पास्ता बनवला आणि तो खूपच अप्रतिम झाला. Vrunda Shende -
इंडो चायनीज पास्ता (Indo Chinese Pasta recipe in marathi))
#पास्ताआपण पास्ता रेड सॉस, व्हाईट सॉस अजून बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मला चायनीज पदार्थ खूप आवडतात म्हणून मी एक नवीन पद्धत वापरून म्हणजे ज्यात चायनीज ट्विस्ट आहे असा पास्ता बनवला आहे. आता लोकडाउन मुळे सहसा बाहेर खाता येत नाहीये म्हणून जर का पास्ता इंडो चायनीज पद्धतीने बनवून पहिला तर आपली चायनीज खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल.मग वाट कसली पाहता आहे फटाफट बनणारा आणि टेस्टी असा पास्ता नक्की बनवून बघा. Deveshri Bagul -
-
व्हाइट पास्ता (White pasta recipe in marathi)
#पास्तापास्ताचे अनेक प्रकार आहेत पण मला आणि माझ्या लेकीला व्हाइट पास्ता च आवडतो वरचेवर मी करते स्पेशली जेवणाच्या वेळी पोटभर होऊन जातं आणि ती ही आवडीने खाते Prachi Manerikar -
पिंक सॉस पास्ता (व्हेज) (pink sauce pasta recipe in marathi)
#EB10#W10 या आठवड्याच्या 'ई-बुक' चॅलेंज साठी मी पिंक सॉस पास्ता करणार आहे. कॅफे स्टाईल हा पास्ता प्रकार तरुण वर्गात लोकप्रिय असणारा पदार्थ आहे. Pooja Kale Ranade -
व्हाईट इटालियन पास्ता विथ मटार (white sauce pasta recipe in marathi)
#पास्ता मुलांना आवडणारा क्रिमी क्रिमी यमी यमी व्हाईट इटालियन पास्ता विथ मटार तयार करायला घेतला आणि तो माझ्या मुलांना खूप आवडला मका नव्हता त्यामुळे मी फ्रोजन मटर यात यूज केले काहीतरी वेगळेपणा आणण्याचा मी आज प्रयत्न केला आहे. पास्ता केला आणि तो फार अप्रतिम झाला. Vrunda Shende -
चिझी व्हेजिटेबल मोमोज (cheese vegetable momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर #week2मोमोज आपण नेहमीच खातो आणि खूप प्रकारचे खातो भुतान ट्रीप ला जाताना भारत भुतान बॉर्डरवर जयगाव येथे रस्त्यावर अतिशय सुंदर गरमागरम असे मोमोज खल्ले ते कधीच विसरणार नाही Deepali dake Kulkarni -
चिझी व्हेज मॅकरोनी पास्ता (cheese veg macroni pasta recipe in marathi)
#EB10#W10#व्हेजपास्तालहान मुलांच्या छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट नाश्ता किंवा स्नॅक म्हणून आपण खायला देऊ शकतो. Deepti Padiyar -
पेन्ने पास्ता (Indian Street Style Penne Pasta Recipe In Marathi)
#पास्ता.. पास्त्याचं कूळ इटली...आणि पण याचं खूळ आमच्या घरी जरा जास्तच..पिझ्झा काय पास्ता काय अगदी पडीक मेंबर असल्यासारखे आमच्या घरात..कधीही खायला तयार सगळे..पण मग मीच कधीं या मेंबर्सकडे काणाडोळा करते..सारखा सारखा मैदा बरा नव्हे या सबबीखाली..पण पास्ता पिझ्झा प्रेम अगदी उफाळून येते तेव्हा "आई ,उद्या पास्ता हाच नास्ता हवाय आम्हांला"असा कल्ला करतात... जगातला कुठल्याही क्युझिन चा पदार्थ असो..आपण त्याला Indian touch देण्यात पटाईत आहोत..याला कारण आपले मसाले,त्याची आपल्या जिभेवर बसलेली टेस्ट.. मग मी पण या पास्त्याला Indian तडका देत भरपूर भाज्या घालून healthy , चमचमीत असे fusion बनवण्याचा प्रयत्न करते...हा पेने पास्ता पण durum wheat चा आणते..आणि मुलांचे पास्ता प्रेम स्वादिष्ट, पौष्टिक करते.. चला तर मग आपण कृती कडे वळू या... Bhagyashree Lele -
चिझी ट्यांगी पास्ता टोकरी (cheesy tangy pasta tokri recipe in marathi)
#पास्ताइस पास्ता ने दिखाया रेसिपी का नया रास्ता😉🥙आजची थीम बघून मला जरा प्रश्नच पडला होता.. की पास्ताची कोणती नवीन डिश बनवू... बरं थीम मध्ये अस ही होत की काहीतरी इनोव्हेटिव्ह पाहिजे... मग नेहमीचाच हा पास्ता मी जरा वेगळा विचार करून बनविण्याचा प्रयत्न केला... पास्ता बनवून तो मस्त टोकरी त घातला. टोकरी बनविताना मी इथे नेहमी प्रमाणे बटाटा किसून त्याची टोकरी न बनविता मी कणकेची टोकरी बनविली आणि त्याला चीज ने सजविले... सर्वांना घरी ही डिश आवडली ... तर सखींनो तुम्ही पण नक्की करा... ही डिश एक स्टार्टर म्हणून मस्त आहे... लहान मुलांना तर खूपच आवडेल... Aparna Nilesh -
देसी स्टाईल मिक्स पास्ता (desi style mixed pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक#पास्ता पास्ता ही एक इटालियन डिश आहे.पास्ताचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. भारतीय शाकाहारी पदार्थ,मसाले घालण्याने पास्ता हेल्दी होतो. म्हणजे आपण तो घरी तयार करू शकतो. पास्ता मुख्यत्वे पिठापासून नूडल्सपासून बनवलेला असतो. .आजकाल सर्वानाच आपल्या घरगुती पदार्थांपेक्षा बाहेर मिळणारे इतर पदार्थ अधिक आवडतात. हेच पदार्थ जर घरी बनवले तर लहान मुलांचं आणि पर्यायाने सर्वांचं आरोग्य जपलं जातं🙂.बरेच लोक पास्ता स्नॅक म्हणून पसंत करतात.पास्ता हे पारंपारिक इटालियन मुख्य अन्न आहे,असे मी इंटरनेटवर वाचले होते. ही स्वादिष्ट डिश आहे आणि बरीच जीवनसत्त्वे देखील भाज्यामुळे मिळतात. 🥕🍅भाज्यांचा वापर करुन बनवलेला चटकदार पास्ता,सहसा ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवला जातो. मी साजूक तूप वापरले आहे.याशिवाय बरेच लोक भाजलेले पास्ताही बनवतात .पास्ता बाजारामध्ये बर्याच आकारात उपलब्ध आहे, ज्यामध्ये नोजल्स, गोलाकार आणि भरीव साइज़ विशेष आहेत. मसाला पास्ता आणि चीज पास्ता सर्वाधिक जास्त आवडीने खाल्ले जातात.उकळत्या पाण्यातून शिजलेला गरम पास्ता थेट गरम ग्रेव्हीमध्ये मिसळा. जर आपण हे केलं तर पास्ता कोरडा होणार नाही. पास्ता छान ज्युसी बनेल Prajakta Patil -
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
#SP# सॅलड प्लॅनरशनिवार _ पास्ता सॅलडपास्ता हे संतुलित आहाराचा एक भाग आहे,पास्ता एक सोयीस्कर आणि भरलेले जेवण आहे,पास्ता एक प्रचंड लोकप्रिय अन्न आहेहा एक पौष्टिक पदार्थ आहे जे बनविणे सोपे आहे. त्यात फायबरचे प्रमाण जास्त आहे. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेतआज माझी सॅलड ची सहावी रेसिपी पूर्ण झाली 😀पास्ता सॅलड बनवायला एकदम सोपा व सर्वांना आवडणारा आहे😋 व चवीला पण खूप छान Sapna Sawaji -
"स्पायसी मैक्सिकन पास्ता" (Spicy Mexican pasta recipe in marathi)
#GA4#WEEK21#Keyword_mexican "स्पायसी मैक्सिकन पास्ता" या रेसिपी सोबत या आठवड्यातील सगळ्या रेसिपीज बनवुन पुर्ण झाल्या...💃 लता धानापुने -
झटपट चीज मसाला पास्ता (cheese masala pasta recipe in marathi)
मुसळधार पावसात सतत काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खावेसे वाटते ..😋😋म्हणूनच मुलांचा आणि माझा आवडता झटपट मसाला चीज पास्ता बनवला ,खूपच टेस्टी लागतो हा पास्ता .तुम्ही यामधे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या होत्या त्या ह्यामध्ये मी घातल्या आहेत.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
व्हाइट सॉस पास्ता (White Sauce Pasta Recipe in Marathi)
#cooksnap पल्लवी पायगुडे आणि अर्चना भुसारी यांच्या पाककृती ने प्रेरित होऊन मी आज तयार केले आहे व्हाईट सॉस पास्ता, धन्यवाद पल्लवी आणि अर्चना. Bhaik Anjali
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12948500
टिप्पण्या