बांगडा फ्राय (bangda fry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
स्वच्छ केलेल्या बांगड्यांना हळद, मसाला, मीठ आणि हिरवे वाटण लावून दहा ते पंधरा मिनिटं मुरु द्या...
- 2
पॅनमध्ये तेल घालून कडकडीत तापु द्या... मग त्यात बांगडे घालून दोन्ही बाजूने व्यवस्थित शालो फ्राय करून घ्या...
- 3
गरम गरम भाताबरोबर माशाचे कालवण आणि बांगडा फ्राय खूप छान कॉम्बिनेशन होतं...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बांगडा रवा फ्राय (bangda rava fry recipe in marathi)
#wdr रविवार म्हणजे सर्व घरात त्यामुळे मासे मटणावर मनसोक्त ताव मारायचा.... अशातच हे बांगडा फ्राय असतील तर सगळेच तुटून पडतात... Nilesh Hire -
-
-
-
-
-
-
मसालेदार सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11#W11"मसालेदार सुरमई फ्राय" Shital Siddhesh Raut -
बांगडा-फ़ाय (bangda fry recipe in marathi)
#फीश करण्यासाठी सुट्टी असेल, तर मस्तच कारण सगळेच घरात असतात . एकत्र जेवणचा आस्वाद घेता येतो. Shital Patil -
हळदीतला बांगडा फ्राय (haldi bangda fry recipe in marathi)
#सीफूड हळदी चा सुगंध व त्याचे औषधी गुण जर जेवणात वेगळ्या पद्दधतीने वापरला तर पदार्थाची चव व महत्व खुलून येते. ताजी हळद किंवा हळदीची पाने खूप कमी प्र्माणात वापरली जातात पण त्यांचे महत्व खूप जास्त आहे. मी मासे -नॉनवेज खात नाही परंतु माझ्या खवय्ये कुटूंबा साठी असे अनेक वेगवेगळे पदार्थ करायला मजा येते. #सीफूड Swayampak by Tanaya -
-
"इंडियन मॅकरेल फिश (बांगडा) फ्राय" (bangda fry recipe in marathi)
#GA4#WEEK18#KEYWORD_FISH" इंडियन मॅकरेल फिश (बांगडा) फ्राय " माश्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीनसाठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे.उदाहरणार्थ उत्तम प्रतीचे प्रोटीन, आयोडीन तसेच विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ह्यांची कमतरता आपल्या शरीरात असू शकते. अशा वेळी साल्मन, ट्राउट, ट्यूना, मॅकरेल, सार्डीन असे मासे खाल्ल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होते. या माश्यांमध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्या मेंदूचे कार्य नीट चालण्यासाठी आवश्यक असते.तसेच ह्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि अनेक गंभीर आजार नियंत्रणात राहतात....चला तर मग मस्त अशी चमचमीत रेसिपी बघूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
बांगडा फ्राय अलिबाग पद्धतीने (bangda fry alibaag padhatine recipe in marathi)
#av मनिषा मिलिंद मयेकर Manisha Milind Mayekar -
सूरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11 #W11 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ( सूरमई फ्राय )Sheetal Talekar
-
-
मालवणी बांगडा कढी अँड बांगडा फ्राय (Bangda Fry Recipe In Marathi)
घरातून आईकडून शिकून केलेली रेसिपी आहे... Aryashila Mhapankar -
आंबट तिखट बांगडा फिश करी (bangda fish fry recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनररविवार- फिश करी Deepti Padiyar -
मसाला बांगडा फ्राय (Masala Bangada Fry Recipe In Marathi)
#NVRमाझ्या आवडती रेसिपी मसाला बांगडा फ्राय भाताबरोबर खूपच छान लागते. Vandana Shelar -
बांगडा फ्राय (bangda fry recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फूड डे निमित्त सादर आहे. माझी आवडती रेसिपी चॅलेंज. मला गोड पदार्थ जास्त आवडतात. तिखट ही काही पदार्थ आवडतात. आवडणाऱ्या बराच रेसिपी माझ्या पोस्ट करून झाल्या आहेत. म्हणून मी आज माशांची रेसिपी पोस्ट करत आहे. Sujata Gengaje -
-
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11 #W11 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड सुरमई फ्राय साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#GA4 #Week5#Fishइतकी सुंदर सुरमई सर्वांना पाहता यावी म्हणून घरी आणून फोटो काढून मग कापली, अगदी सराईतपणे कापता आले नाही,तरी तुकडे व्यवस्थित कापता आले याच समाधान आहे... Ashwini Vaibhav Raut -
-
-
-
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11 #W11E- book विंटर स्पेशल रेसिपीजमाझ्या घरातील मंडळींना काही ठराविकच मासे आवडतात. त्यापैकीच 'सुरमई फिश'. काटे कमी आणि चविष्ट असल्यामुळे घरात सर्वांनाच आवडते. तर बघुया! "सुरमई फ्राय" रेसिपी 😊 Manisha Satish Dubal -
-
कुळीथाचं रस्सम (kulithach rasam recipe in marathi)
#EB11 #W11आंबट गोड चवीच कुळीथाच रस्सम पौष्टिक आणि immunity वाढविणारे आहे.. नक्की करून पहा Shital Muranjan -
सुरमई तवा फ्राय (surmai tawa fry recipe in marathi)
#EB11 #W11 आमच्या घरात सगळ्यांना आवडणारी सुरमई तवा फ्राय रेसिपी मी आज कशी बनवली आहे चला तर बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15928369
टिप्पण्या