चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 किलोचिकन
  2. 500 ग्रामकांदे उभे चिरलेले
  3. 1टोमॅटो बारीक चिरलेले
  4. 2 टेबल्सपून अद्रक लसूण पेस्ट
  5. कोथिंबीर बारीक चिरलेली
  6. पुदिन्याची पाने
  7. 1 टीसपून हळद
  8. 2 टीसपून बेडगी मिरची पावडर
  9. 1 टीसपून मिक्स मसाला
  10. 1 टीसपून चिकन मसाला
  11. 2टीसपून बिर्याणी मसाला
  12. 1टीसपून कसूरी मेथी
  13. हिंग
  14. 1/4 कपकेशर घातलेले दूध
  15. 5-6हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
  16. 4-5हिरवी वेलची
  17. मीठ चवीनुसार
  18. पाणी आवशकते नुसार
  19. तेल आकशकते नुसार
  20. तूप
  21. भात शिजविण्यासाठी...
  22. 800 ग्रामबासमती तांदूळ
  23. तमाल पत्र, लवंग, काळीमिरी, चक्रीफूल
  24. कोथिंबीर, पुदिन्याची पाने
  25. मीठ चवीनुसार
  26. पाणी आवशकतेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुऊन ते अर्धा तास भिजत घालावे.

  2. 2

    आता कढईत तेल गरम करून मोठ्या गॅसवर कांदा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यावा

  3. 3

    आता चिकन मॅरीनेट करण्यासाठी चिकन ला दही, तळलेला कांदा कोथिंबीर व पुदिन्याची पाने सर्व सुखे मसाले, हिंग,मीठ केशर घातलेले अर्धे दूध, मिरची घालून सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे आणि हे चिकन एक तास मॅरीनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे

  4. 4

    आता चिकन मार्केट झाल्यानंतर या स्वर कुकर घेऊन त्यामध्ये तेल घालावे व नीट केलेल्या चिकन घालुन फक्त परतुन घ्यावे आणि गॅस बंद करावे.

  5. 5

    आता एका बाजूला टोपात पाणी उकळायला ठेवून त्यामध्ये पाणी उकळल्यावर त्यामध्ये अख्खे गरम मसाले कोथिंबीर पुदिना आणि तांदूळ मीठ घालून हे भात अर्धेकच्चे शिजवून घ्यावे.मग चाळणीत काढून घ्यावे.

  6. 6
  7. 7

    आता हे भात चिकन वर घालून त्यावर कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा, केशर दूध, तूप घालून झाकण लावून बिर्याणी 5 मिनिटे मोठ्या गॅस वर मग मंद आचेवर 20-25 मिनिटे दम घ्यावे.

  8. 8

    चिकन दम बिर्याणी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes