पिंक गुलकंद मिल्क शेक (pink gulkand milk shake recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

रोज डे special करण्यासाठी मस्त हा शेक.:-)

पिंक गुलकंद मिल्क शेक (pink gulkand milk shake recipe in marathi)

रोज डे special करण्यासाठी मस्त हा शेक.:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मीं.
२ जण
  1. 2 गलासा दूध
  2. 2 चमचेगुलकंद
  3. 1 चमचारोज सिरप
  4. 2 टेबलस्पूनसाखर
  5. आवडी नुसार dryfruit काप
  6. Ice cube

कुकिंग सूचना

५ मीं.
  1. 1

    गुलकंद साखर बर्फ काजू बदाम काप रोज सिरप आणि थोडे दूध मिक्सर मधून फिरून घ्या.

  2. 2

    सर्व मिश्रण दूध त मिक्स करा.
    मस्त थंड थंड सर्व्ह करा.🌹🌹

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes