हिरव्या मुगाची भजी (hirvya moongachi bhaji recipe in marathi)

Shilpa Wani @cook_12067641
हिरव्या मुगाची भजी (hirvya moongachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मिक्सर च्या भांड्यात मूग, जीरे, अद्रक, लसूण, मिरची घालून बारीक वाटून घ्यावे.
- 2
आता हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात कोथिंबीर घालून एकजीव करून घ्यावे.
- 3
आता कधीतरी तेल तापवून त्यामध्ये ह्या मिश्रणाची भजी तळून घ्यावी.
- 4
हिरव्या मुगाची भजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हिरव्या मुगाची आमटी (hirvya moongachi amti recipe in marathi)
#kdrहिरवे मूग शरीरासाठी खूप पौष्टीक मानले जातात. इथे मी हिरव्या मुगाची आमटी बनवली आहे. ही आमटी भाकरी किंवा गरम गरम भाता सोबत खूप खूप सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे Chetana Bhojak -
-
हिरव्या मुगाची उसळ (hirvya moongachi usal recipe in marathi)
#kdr ,हिरव्या मुगाची उसळ ही बनवायला खूप सोप्पी आहे आणि चवीलाही खूप टेस्टी आहे व तसेच हिरवे मूग आपल्या शरीरासाठी अत्यंत हेल्थी आहे.ही उसळ पचायला खूप हलकी आहे,जर रोज रोज त्याच त्याच भाज्या किंवा आमटी किंवा वरण करून कंटाळा आला असेल तर ही हिरव्या मुगाची उसळ नक्कीच करून बघा. Anuja A Muley -
हिरव्या मुगाची पौष्टीक टिक्की (Hirvya Mugachi Tikki Recipe In Marathi)
ही रेसिपी मी अंजिता महाजन यांची कूकस्नॅप केली आहे.हिरवी मूग हे पौष्टिक असतातच. अशी ही पौष्टिक रेसिपी आहे. Sujata Gengaje -
हिरव्या मुगाचा डोसा
#कडधान्य सकाळची सुरवात करण्यासाठी काही पोष्टिक बनवायचं होत, आणि घरात हिरवे मूग होते, त्याचा उपयोग करून बनवले पोष्टिक डोसे, जे प्रोटीन ने भरपूर आहेत. Sushma Shendarkar -
-
हिरव्या मुगाची भाजी (hirvya mungachi bhaji recipe in marathi)
साप्ताहिक डिनर प्लॅनरबुधवार मोड आलेल्या#डिनरकडधान्ये खाणं किती चागले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे.शिजण्यास फारसा वेळ लागत नाही.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर #पौष्टिक आणि पचायला हलकी अशी अख्ख्या मुगाची भाजी... Varsha Ingole Bele -
-
हिरव्या मुगाची उसळ आणि पोळी (Hirvya Moongachi Usal Aani polya Recipe In Marathi)
#TBRटिफिन बॉक्स रेसिपी Shilpa Ravindra Kulkarni -
मुगाची भाजी..नारळाच्या रसातली.. (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर #बुधवार #डिनर प्लॅनर हिरव्या मुगाची ही भाजी किंवा उसळ म्हणा माझ्या कारवारी मैत्रिणीकडून शिकले..त्याचं झालं असं माझ्या धाकट्या मुलाचे सातवीचे स्काॅलरशिपचे क्लास या माझ्या मैत्रिणीच्या घरी असायचे.. त्यामुळे मुलाला क्लासला सोडणे आणणे व्हायचे ..त्यात क्लास कधी कधी संध्याकाळी असायचा..स्वयंपाकाची वेळ..अर्थातच घरोघरी कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज,खमंग फोडण्यांचे वास नाकात भरुन रहायचे..अशाच एका संध्याकाळी मी मैत्रिणीच्या बिल्डिंगच्या गेट मधून आत शिरतानाच मस्तपैकी नारळाच्या तेलाच्या फोडणीचा सुवास दरवळला..(मैत्रिण ground floor ला राहते.आणि तिच्या किचनच्या खिडकीतून गेट दिसते)..आणि त्या दिवशी मला ही नारळाच्या रसातली मुगाच्या उसळीची,भाजीची रेसिपी आणि चव दोन्हीही मिळालं.. अप्रतिम चवीची अशी ही भाजी/ उसळ.. चला तर मग आपण आपले नेहमीचे जेवण एकमेकांच्या साथीने थोडे interesting करु या..'आज खाने में क्या बन रहा है 'याचं खमंग रुचकर उत्तर देऊ ..😊 Bhagyashree Lele -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#dinner#डिनर#मुगाचीभाजी#भाजीडीनर मध्ये मुगाची भाजी बघून खरच खूपच आनंद झाला व्हेजिटेरियन साठी खरच डाळी , कडधान्य खूप मोठे काम करते धन्यवाद की आमच्या साठी हे सगळे कडधान्य आहेत ते आम्हाला भरपूर प्रोटीन देतात त्यात मूग हे सर्वात जास्त हाय प्रोटीन ने भरलेले आहे रात्रीच्या जेवणात मूग घेतले तर पचायलाही खूप हलके होते . मूग घेतल्याने पचन क्रिया चांगली राहते मूग आपण वर्षभरही भरून ठेवू शकतो खूप कमी खर्चात हाय प्रोटीन मिळणारे हा कडधान्य आहे. मुग हा नुसता कडधान्य नसून हा एक लग्नाचा कार्यक्रमाचा खूप मोठा भाग आहे.लग्नात जसे हळद हा कार्यक्रम असतो तसेच मारवाडी कम्युनिटीमध्ये मुग म्हणून एक लग्नाच्या आधी चा कार्यक्रम असतो मुग म्हणजे शुभ असे मानले जाते मुंग साफ करून ते घरात पहिले शिजवले जाते असे करून घरात शुभकार्याची सुरुवात होते मारवाडी कम्युनिटीमध्ये बऱ्याच सणावाराला मूग बनवण्याची पद्धत आहे.होळी, दिवाळी या सणांमध्ये ही मूग, भात ,कढी असा मेनू असतो. पूजा करताना पूजेच्या साहित्यात हा असतोच. लग्नाच्या आधी पापड, वड्या बनवल्या जातात म्हणजे लग्नानंतर वर्षभर घरात खार बनवत नाही तेव्हा ही एक पद्धत आहे. म्हणजे मूग हा खाद्यपदार्थ नसून एक शुभ कडधान्य आहे जे मानवी जीवनाचा एक भाग आहे म्हणजे किती महत्वाचा आहे मूग मुगाचा आपल्या नात्याशी आपल्या जीवनाशी आणि तसेच आपल्या आरोग्याशी घट्ट जोडलेला आहे. जेव्हा लग्नकार्यात किंवा सणावाराला मुग बनवतात ते एकदम साध्या पद्धतीचा असतो नॉर्मल घरात बनवताना त्यात कांदा लसून टाकून बनवून खातात .बघूया मुगाची रेसिपी Chetana Bhojak -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#kdrआपल्या जेवणात कडधान्यांचा वापर करणे खूपच गरजेचेच आहे. विशेषतः मोड आलेली कडधान्ये.मुग हे पचायला हलके असतात. पाहूया आज मुगाची उसळ kavita arekar -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग पचायला हलके असतात. आजारपणात मुगाचं कढण प्यायल्याने ताकद राहते. मुगाचे असे बरेच फायदे आहेत. Prachi Phadke Puranik -
-
हिरव्या माठाची भजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीश्रावणात हिरवा माठ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. लाल माठ इतकाच पौष्टीक आणि चवीला सुंदर हिरवा माठ असतो.इथे मी हिरव्या माठाची भजी बनवली आहे. छान कुरकुरीत आणि चवीला सुंदर झटपट अशी ही भजी बनते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
-
-
हिरव्या तुरीची कचोरी (hirvya tooriche kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar#KachoriTuvar अर्थात तूर हा कीवर्ड वापरून मी हिरव्या तुरीच्या कचोऱ्या केल्या आहेत.Ragini Ronghe
-
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#मुग बर्याच जणांना आवडतात.तसेच पचायला हलकी भाजी नी प्रोटीनयुक्त. Hema Wane -
मूग भजी (moong bhaji recipe in marathi)
#ks8#मूग भजीखवैय्यांची भूक शमवण्यासाठी आजकाल विविध खाद्यपदार्थांचे स्टाॅल रस्त्यारस्त्यांवर आपल्याला पहायला मिळतात. प्रत्येकाची स्पेशॅलिटी वेगळी...कोणाचा वडापाव प्रसिद्ध, तर कोणाची पाणीपुरी, भेळ, रगडापॅटीस, शेवपुरी तर कोणाची विविध प्रकारची मिक्स भजी, डोसा, उत्तप्पा किती पदार्थांची नावे घ्यावी...खरंच ही नावे घेता घेता तोंडाला पाणीही सुटू लागले. असाच एक पदार्थ आज मी औतुमच्यासाठी मी घेवून आले आहे. चला तर बघूया.... Namita Patil -
हिरव्या मुगाची आमटी - मोड आलेल्या (hirvya mungachi amti recipe in marathi)
#ngnr#नो ओनीयन नो गार्लिक#श्रावण शेफ Sampada Shrungarpure -
मुगाची भजी (mungachi bhaji recipe in marathi)
#मकर#मुगाचीभजी#मुगभजी#भजीमकर संक्रांतीच्या दुसरा दिवस म्हणजे क्रिक्रांत हा दिवस असतो यादिवशी देवीने किंकर नावाचा राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस साजरा केला जातो बऱ्याच पूर्वीपासून या दिवसाच्या खूपच नियम, धर्म आहेत ते आजही समाजात बऱ्याच कुटुंबात पाळले जातात या दिवशी काहीच शुभ कार्य केले जात नाही, बाहेरगावी कुठे जायचे नाही बऱ्याच ठिकाणी ह्या दिवशी हळदीकुंकू याचे कार्यक्रम केले जातात. मला माझ्या बालपणाचा हा दिवस आठवतो आमची आजी खूपच खडक स्वभावाची आहे या दिवशी कोणाच्या घरी जावे नाहीं कुठले काय खावे असे नियम होते तिचे .या दिवशी घरातच काहीतरी तळण पदार्थ करण्याची प्रथा होती आमच्याकडे या दिवशी मुगाचे भजे (मगोड़ी) काहीनाकाही तळन पदार्थ म्हणजे एका प्रकारे त्या दिवशी तेलाची कडई ही चढवण्याची पद्धतच होती त्या दिवशी आमच्या गल्लीत बरेचलोग धनधान्य कापड मागणारे लोक यायचे संक्रांत उतरल्यावर या लोकांना दान अन्नदान ,वस्त्रदान दिले जायचे. प्रामुख्याने खिचडी कपडे, तळलेले पदार्थ, तीळ असा त्यांना दान म्हणून दिले जायचे. आज हे आपल्याला गावा कडे बघायला मिळेल 'कर 'असेही कोणी म्हणतात खूप खडक असा दिवस असतो असे म्हणायचे. 'कर 'मागणारे येतात असे गावाकडे पाहायला मिळते .भोगी ,संक्रांती, आणि क्रिक्रांत असे तीन दिवसाचे तीन दिवस उत्तरायणात असतो .काही सण हे आजही पूर्वापार केले जात आहे Chetana Bhojak -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग हे पौष्टीक कडधान्य आहे त्यातुन आपल्या शरीराला मोठया प्रमाणात प्रथिने मिळतात मुग हे पचायलाही हलके असतात त्यामुळे वृद्ध व्यक्ति तसेच आजारी व्यक्तिंना मुगाचे वरण , मुगाची खिचडी , मुगाचे सुप , मुगाचे सार दिले जाते आज मी सोप्या पद्धतीने केलेली मुगाची भाजी कशी करायची ते दाखवते चलातर बघुया Chhaya Paradhi -
गावरान हिरव्या मुगाचे थालीपीठ(Gavran Hirvya Moongache Thalipeeth Recipe In Marathi)
#GR2 थालीपीठ हा प्रकार भाज्या नसल्यास गावाकडे मोठ्या प्रमाणात बनवला जातो मिक्स पिठाची भाजणी आणि त्यापासून बनवला गेलेला हा पदार्थ म्हणजे थालीपीठ. त्यात तो पौष्टिक पाहिजे असेल तर त्यात तुम्ही मोड आलेले मूग घालू शकता आणि त्यांनी हे थालीपीठ बनवू शकता चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15966487
टिप्पण्या (3)