कोथिंबीर वडी (Kothimbir vadi recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#ट्रेंडिंग रेसिपी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२० मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. १५० ग्रॉम बारीक चिरलेली कोथिंबीर
  2. १०० ग्रॉम बेसन पिठ
  3. २५ ग्रॉम तांदळाचे पिठ
  4. 1-2 टेबलस्पुनमिरच्या लसुणआलं जिर्‍याची पेस्ट
  5. 1/4 टिस्पुनहिंग
  6. 1/4 टिस्पुनहळद
  7. 1 टिस्पुनतिखट
  8. चविनुसारमीठ
  9. 2 टेबलस्पुनपांढरे तिळ
  10. 2 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    कोथिंबिर वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा दुसऱ्या प्लेटमध्ये पांढरे तिळ पसरवुन ठेवा

  2. 2

    सर्व मिश्रण ऐकत्र करून गोळा करून ठेवा नंतर त्याच्या लहान लहान वड्या बनवुन तिळात घोळवुन ठेवा

  3. 3

    इडली कुकरच्या साच्यात वड्या ठेवुन१०-१२ मिनिटे वाफवुन घ्या

  4. 4

    कढईत तेल पसरवुन त्यात वड्या मांडा व दोन्ही बाजुने गोल्डन होईपर्यत शॉलो फ्राय करा

  5. 5

    गरमागरम कोथिंबिर वड्या प्लेटमध्ये सर्व्ह करा सोबत सॉस किंवा चटणी, लोणच देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
धन्यवाद सुप्रिया, आर्यताई🙏🙏

यांनी लिहिलेले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes