कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

विंटर स्पेशल
#week15
#EB15
या ऋतु मध्ये कवठ मिळतात. पानाच्या डाव्या बाजूस वाढण्यात येणारी, आंबटगोड चविची रूचकर चटणी, जेवणाची चव वाढवते.

कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)

विंटर स्पेशल
#week15
#EB15
या ऋतु मध्ये कवठ मिळतात. पानाच्या डाव्या बाजूस वाढण्यात येणारी, आंबटगोड चविची रूचकर चटणी, जेवणाची चव वाढवते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५मिनीट
  1. कवठ
  2. १ मेजरकप गुळ
  3. 3हिरव्या मिरच्या
  4. ५-६लसुन पाकळ्या
  5. चवीनुसारमीठ
  6. १ टीस्पुन जीरे

कुकिंग सूचना

१५मिनीट
  1. 1

    प्रथम एक कवठ घेतल. दोन भाग केले. थोडे भाजून घेतले.नंतर गर काढून घेतला. गुळ, हिरव्या मिरच्या,जिर,लसुन मीठ घेतल.

  2. 2

    मिक्सर पाॅट मध्ये टाकून सर्व एकञीत बारीक करून घेतल

  3. 3

    आता बारीक झाले. मिक्स करून बाऊल मध्ये सर्व्हिंग साठी काढुन घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes