झटपट साबुदाणा खीर. (Sabudana kheer recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

झटपट साबुदाणा खीर. (Sabudana kheer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 1/2 कपसाबुदाणा
  2. 1 कपपाणी
  3. 1 कपदूध
  4. 1/4कप/ चवीनुसार साखर

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    साबुदाणे रात्रभर भिजवून घ्या... शिजवताना त्यात एक कप पाणी घालून संपूर्ण साबुदाणे शिजवून घ्या... साबुदाणे शिजल्यानंतर साखर घालून, साखर पर्यंत वितळेपर्यंत शिजवा... साखरेचे प्रमाण आपल्या गोड खायच्या सवयीनुसार कमी जास्त करा...

  2. 2

    मग त्यात दूध घालून एक उकळी येऊ द्या... गॅस बंद करण्याआधी साबुदाणे संपूर्ण ट्रान्सपरंट झाले आहेत की नाही ह्याची खात्री करा...

  3. 3

    अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यात बनणारी साबुदाणा खीर तयार आहे... ही खीर थंड झाल्यानंतर अजून थोडी घट्ट होते आणि चवही छान होते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes